नमस्कार मित्र व मैत्रिणींनो,
मिसळपावावर चर्चा किंवा एकुण सदस्यांनी पाठवलेले साहित्य प्रतिसादावर आधारीत खाली आणी वर जातात.
हे एक वेगळेपण आहे.
याचे काही फायदे जरूर आहेत जसे, कोणता विषय 'सध्या चर्चेत' हे लगेच कळते.
प्रतिसाद चटकन देता येतात. एकुण सगळ्या सदस्यांना अपडेट राहणे होते!
पण त्याच वेळी या सोईने काही त्रास आहेत.
जसे नको ते विषय(?) काही लोक उगाच चूड लावल्यासारखे काढतच राहतात. इतर सर्व स्थळंवर जसे काही काळा नंतर विषय पडद्या आड जातात म्हणजे दुसर्या पानावर जातात. इथे तसे जाणे शक्य होत नाही. त्याचा ज्यांना इंट्रेस्ट नाही त्यांना त्रास होतो.
शिवाय अनेकदा चांगले विषय, चर्चा काही प्रतिसाद मिळायच्या आताच उगाच खाली निघुन जातात.
तेंव्हा हे खाली वर जाणे बंद करता येणार नाही का?
किवा तसे ते बंद करावे व सर्व साहित्य प्रतिसादबद्ध नसून कालबद्ध असावे का ?
आपल्याला काय वाटते?
आपला
गुंडोपंत
वाचने
20040
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोकशाही
मंथन
In reply to लोकशाही by आजानुकर्ण
आजिबात आवडले नाही!
In reply to लोकशाही by आजानुकर्ण
मिसळपाव व गटार
In reply to आजिबात आवडले नाही! by गुंडोपंत
कालबद्ध
हेच म्हणतोय हो मी!
In reply to कालबद्ध by नंदन
हे मात्र पटले.
मग आता
In reply to हे मात्र पटले. by प्रमोद देव
हं (हा शब्द आहे म्हणून विषय रकाना पटकन भरता येतो बॉ)
वा !
In reply to हं (हा शब्द आहे म्हणून विषय रकाना पटकन भरता येतो बॉ) by सहज
सहमत
In reply to हं (हा शब्द आहे म्हणून विषय रकाना पटकन भरता येतो बॉ) by सहज
कंट्रोल
व्ह्यु वापरावे
ह्या
आहे की
In reply to ह्या by राजे (verified= न पडताळणी केलेला)
अरे मी तर
In reply to आहे की by नंदन
ते आहे..
In reply to आहे की by नंदन
का कोणास ठाऊक ...