(दुसरे संस्करण )
आज माझ्या कडेवर तुला सांभाळतो, बाळ राजा...
उद्या तुझ्या कडेशी तुला साथ देतो, बाळा माझ्या...
कधी येईन कडेला, मला टेकू देतोस? माझ्या राजा...
******************
(पहिले संस्करण मुद्दामून इथेच ठेवतो आहे. पुढे पुन्हा संपादन करून काढून टाकीन.)
धरितो तुज माझ्या बाहूंत
बाळ राजा
रक्षितो, जगी पीडा बहूत
बाळ राजा
झुंजतोस तू भवजलौघे
बाळा माझ्या
कडेला ये तू विसावा घे
बाळा माझ्या
क्लांत जधी मी शांत तू करी
माझ्या राजा
शक्ती दे तू, धीर मी धरी
माझ्या राजा
*******************
| लेखनविषय: |
|---|
वाचने
20253
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्व-समीक्षण
धनंजया,
कवीता धनंजयाची!
धनंजय
चाइल्ड इज द फादर ऑफ म्यान!
अहो कोणी
ड्रॉइंगबोर्ड
छे..
मला कळलेला अर्थ!
साधेसोपेपणाचे, रसाळतेचे, गेयतेचे संस्करण केव्हा होणार? :)
किंवा, :)
In reply to साधेसोपेपणाचे, रसाळतेचे, गेयतेचे संस्करण केव्हा होणार? :) by विसोबा खेचर
हुकुमाबरहुकूम वाङ्मयचौर्य :-)
In reply to किंवा, :) by विसोबा खेचर
धन्य..
In reply to हुकुमाबरहुकूम वाङ्मयचौर्य :-) by धनंजय
केशवसुमारा ??? तू ??
In reply to हुकुमाबरहुकूम वाङ्मयचौर्य :-) by धनंजय
संस्करणे
> गेय
In reply to संस्करणे by वाचक्नवी
माझे मत