प्रार्थना.
संस्कृत भाषेत या चार ओळी सुचल्या त्या इथे देत आहे.
-- प्रार्थना --
द्वंद्वातीतं त्रिगुणातीतम्
प्रतिपाषाणे महेशरूपम् II धृ II
नाहं जाने माया भेदम्
हरे मुंचमाम् भवजलमीनम् II १ II
मतिमंदोऽहं अघपथगामी
मुक्तिवरं मे देहि स्वामी II २ II
विगतवारिजं मानसविमलम्
मुनिजनमानसहंसविहीनम् II ३ II
शिवपदारविन्दे मनशरणम्
प्रभो प्रभोदय चंचलभृंगम् II ४ II
-- अशोक गोडबोले, पनवेल.
वाचने
11642
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
आहोम आहोम
In reply to आहोम आहोम by सहज
संपलो !!
हा हा हा!
मराठी
चांगली आहे
प्रभोदय?
In reply to प्रभोदय? by वाचक्नवी
टला ट
In reply to प्रभोदय? by वाचक्नवी
प्रबोधय