सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
24 Sep 2007 - 7:41 pm | प्रकाश घाटपांडे
अबक=टिकाकार
प्रकाश घाटपांडे
24 Sep 2007 - 9:32 pm | अबक
प्रिय घाटपांडे
अबक=टिकाकार.
आपली प्रतिक्रीया जरा अधिक विस्तारीत करावी.
24 Sep 2007 - 10:51 pm | राजे (not verified)
मी दिले असते उत्तर पण {अ}व्यक्त मतानूसार हा अधिकार महाशय सर्कीट ह्यांच्या हाती आहे, व बिचारा अबक ह्याला तर जेमतेम काही १२ तासच झाले आहेत ही व्यक्तीरेखा बनवून.
तेव्हा ह्यांना थोडावेळ जरुर द्यावा, पण जास्त नाही हं ... थोडाच.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
26 Sep 2007 - 2:17 pm | टिकाकार
० मार्क
टिकाकार
24 Sep 2007 - 10:06 pm | राजे (not verified)
क्या हे यार ... यह कोई टॉपिक है बात करने के लिए ?
टाईम पास कर ना है तो कही दुसरी जगह पकडो यहा नही ? समजे ?
बोला आता कोण लिहले ?
देवता या राज जैन ?
फरक मुश्किल आहे ना ?
तसेच आहे विचार गरजेचे ..... तुम्ही विचार कसे करता है गरजेचे ... always be +ve ... thats it.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
24 Sep 2007 - 10:28 pm | अबक
प्रिय, राजे
आपली आज्ञा सरआखोंपर.
आपण म्हणता always be +ve हे आगदी बरोबर. पण मूळ टॉपिक चे काय?
24 Sep 2007 - 10:48 pm | राजे (not verified)
तोच तर लक्षात नाही आला हीच तर खरी गोम आहे , काय समजलात ? बरोबर ना ?
राजे
(*हेच राज जैन आहेत)
25 Sep 2007 - 5:43 am | विकास
>>>खरोखरिच देवतांची जरुरि आहे का? देवांना माणसांनिच (चांगल) बनवल आहे अस मला वाटतं.
ज्याला जे हवे त्याला त्याची जरूरी आहे. नाहीतर कशाचीच कशाला जरूरी नाही. अगदी "अबक" ची मिसळपावला पण गरज आहे का असे कोणी विचारू शकेल!