फोड झाले एवढे की लपवण्या उरले न काही...
पाठ नाही राहिली अन् सोडले तोंडास नाही...
हे असे फोडत्व सारे पसरले देहात माझ्या !
फोडत्व ! काय सुंदर शब्द !!
वा !
- सर्किट
गार कपड्याची घडी तू लावली हळुवार जेव्हा
कळ सुखाची गारशी रे लहरली गात्रात तेव्हा
स्पर्श सारे गार आता उतरले देहात माझ्या...!
वा केशवा, सुंदर विडंबन केले आहेस. 'फोडत्व' हा शब्द लय भारी....
कांजिणे खाजाळलेले उगवले देहात माझ्या...!
ही ओळ तर खासच!...
असो,
थांबविण्या खाज सुटलेली देहास सार्या
लाव तू अता सपट लोशन देहास सार्या! :)
तात्या.
वा वा वा वा वा,
केशवा,
फार सुंदर विडंबन झाले आहे रे. हल्ली तुला कच्चा मालही चांगला मिळायला लागलाय.
आपला,
(चाहता) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
हा हा हा
क्लास फोडत्व !!!
सुंदर..!
वा वा वा वा वा
केशवा तू इथेही गुल खिलवतो आहेस तर! शाब्बास!!