✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(...देहात माझ्या ! )

क — केशवसुमार, गुरुवार, 10/11/2007 - 19:36

प्रतिक्रिया द्या
7946 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ल
लिखाळ गुरुवार, 10/11/2007 - 21:14 नवीन

हा हा हा

जबरा... चांदण्याचे कांजिणे फार जोरात. --लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/11/2007 - 22:39 नवीन

क्लास फोडत्व !!!

फोड झाले एवढे की लपवण्या उरले न काही... पाठ नाही राहिली अन् सोडले तोंडास नाही... हे असे फोडत्व सारे पसरले देहात माझ्या ! फोडत्व ! काय सुंदर शब्द !! वा ! - सर्किट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 10/13/2007 - 07:47 नवीन

सुंदर..!

गार कपड्याची घडी तू लावली हळुवार जेव्हा कळ सुखाची गारशी रे लहरली गात्रात तेव्हा स्पर्श सारे गार आता उतरले देहात माझ्या...! वा केशवा, सुंदर विडंबन केले आहेस. 'फोडत्व' हा शब्द लय भारी.... कांजिणे खाजाळलेले उगवले देहात माझ्या...! ही ओळ तर खासच!... असो, थांबविण्या खाज सुटलेली देहास सार्‍या लाव तू अता सपट लोशन देहास सार्‍या! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:30 नवीन

वा वा वा वा वा

वा वा वा वा वा, केशवा, फार सुंदर विडंबन झाले आहे रे. हल्ली तुला कच्चा मालही चांगला मिळायला लागलाय. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Sun, 10/14/2007 - 15:15 नवीन

केशवा तू इथेही गुल खिलवतो आहेस तर! शाब्बास!!

केशवा तू इथेही गुल खिलवतो आहेस तर! शाब्बास!! मूळ कविताही मी वाचलेली नव्हती. मात्र तुझे फोडत्व आकर्षून गेले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा