आभाळ फाटल्यागत पाऊस पडत होता. डोळं उघडायला सुदा सवड देत नव्हता. आणि तसल्या पावसात मधुआण्णा सायकल दामटीत उंब्रजला निघाला होता. उगंच एक हात डोळ्यावर धरून रस्त्याचा अंदाज घेताना उलट्या बाजूनं कुणीतरी वळखीचं चालल्यागत वाटलं तशी त्यानं हाक दिली, "आरं ए संपा कुठं निघालायंस रं?". दुसर्या बाजूनं सायकलवर मुंडकं खाली घालून तराट चालल्याला संपा कसाबसा ब्रेक लावून थांबला. आणि त्याच्या अगदी समोर धाडकन झाड कोसळल्याचा आवाज झाला. संपाच्या डोळ्यातनं पाण्याचे वघळ खाली येऊन पावसाच्या धारेत मिसळून जात होते.
अभिजित..
तराटः वेगात
वघळः ओघळ
| लेखनविषय: |
|---|
वाचने
32112
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
लघुकथा
वा !
आमचे पण!
समजली नाही..
तात्या, मी
In reply to समजली नाही.. by विसोबा खेचर
गोची
In reply to तात्या, मी by राजे (verified= न पडताळणी केलेला)
सुंदर लघुकथा
रहस्यकथा
In reply to सुंदर लघुकथा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आता एक प्रेमकथा
In reply to रहस्यकथा by प्रियाली
गुरुजींनी
In reply to आता एक प्रेमकथा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सूडकथा
In reply to गुरुजींनी by राजे (verified= न पडताळणी केलेला)
सुन्याने
In reply to सूडकथा by प्रियाली
चौकोन कथा - हिंदी चित्रपट
In reply to सूडकथा by प्रियाली
सुन्या
In reply to चौकोन कथा - हिंदी चित्रपट by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अतिसुक्ष्म लघुकथा
In reply to गुरुजींनी by राजे (verified= न पडताळणी केलेला)
नंतरचे गाणे
In reply to अतिसुक्ष्म लघुकथा by कोलबेर
अतिअतिसूक्ष्म कथा
In reply to अतिसुक्ष्म लघुकथा by कोलबेर
बालकथा
In reply to अतिअतिसूक्ष्म कथा by प्रियाली
तात्पर्य कथा
In reply to बालकथा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मोठयांची कथा
In reply to बालकथा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
फक्त प्रौढांसाठी
In reply to मोठयांची कथा by कोलबेर
व परीने
In reply to फक्त प्रौढांसाठी by प्रियाली
अल कैदाच्या मुखपत्रातील कथा
In reply to फक्त प्रौढांसाठी by प्रियाली
विज्ञानकथा
In reply to अल कैदाच्या मुखपत्रातील कथा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ग्रामीण कथा
In reply to विज्ञानकथा by प्रियाली
ग्रामीण प्रेम कथा
In reply to ग्रामीण कथा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दीर्घ समीक्षण
In reply to ग्रामीण प्रेम कथा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तथास्तु
In reply to दीर्घ समीक्षण by सहज
बहर
महाजालावरच्या अनुदिनीतली एक भीती-कथा
In reply to बहर by चित्रा
००७
In reply to महाजालावरच्या अनुदिनीतली एक भीती-कथा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुदगुलीकथा
In reply to ००७ by आजानुकर्ण
का?
शाब्बास चित्राताई,
In reply to का? by चित्रा
कावरीबावरी गोष्ट
In reply to का? by चित्रा
पण
In reply to कावरीबावरी गोष्ट by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हाहाहा!!!!
In reply to पण by चित्रा
चुकलंच
In reply to हाहाहा!!!! by प्रियाली
एकच सर्किट
In reply to चुकलंच by चित्रा
चक दे कथा
सुन्या पवार
In reply to चक दे कथा by आजानुकर्ण
अतिसूक्ष्म लघुकथा
आभार :)
In reply to अतिसूक्ष्म लघुकथा by जुना अभिजित
कथा
In reply to आभार :) by लिखाळ
सही !
In reply to कथा by जुना अभिजित
हुश्श्श..
बापूंचे संपूर्ण अल्पचरित्र