(सही खरेच, पण...)
छोट्या प्रियालीताई अरबी/फारसी/उर्दू भाषेतील वर्तमानपत्र (आणि तेही उलटे धरून) का वाचत आहेत बरे?
(टगोबांना अरबी/फारसी/उर्दू [लिप्यां]मधला फरक कळत नाही.)
विष्णूचा पुढचा कल्की अवतार अरबस्तानात जन्माला येणार अशी प्रियालीताईंना तेव्हाच खबर लागली असणार, त्यामुळे त्यांचे संशोधन जारी आहे.
फोटोत वर्तमानपत्र उलटे धरले आहे हे पकडून त्यांचे भांडेफोड केली आहे. प्रियालीताईंचे सर्व ज्ञान असेच सुपरफिशिअल असते हे फोटोतून सिद्ध होते. ;-)
पण टग्यादादांचं मुंडकं चहाच्या किटलीत पाहून 'झी हॉरर शो' सुरु झाला तेव्हा रामसेंनी अर्चना पूरणसिंगचं मुंडकं प्लेटवर ठेवलं होतं ते आठवलं.
बायदवे, तुम्ही तेव्हा मिनिएचर स्वरुपात असलात तरी मावलात कसे त्या किटलीत?
चायसे जादा किटलीच "टगी" दिखती है|
> पण टग्यादादांचं मुंडकं चहाच्या किटलीत पाहून 'झी हॉरर शो' सुरु झाला तेव्हा रामसेंनी अर्चना पूरणसिंगचं मुंडकं प्लेटवर ठेवलं होतं ते आठवलं.
थँक्यू! थँक्यू!!! (ऑबव्हियसली, आय टेक दॅट ऍज़ अ काँप्लिमेंट!)
(नो वंडर पार्श्वभूमीतल्या आमच्या तीर्थरूपांना किटलीचं झाकण घट्ट लावून टाकावंसं वाटलं तर!)
> बायदवे, तुम्ही तेव्हा मिनिएचर स्वरुपात असलात तरी मावलात कसे त्या किटलीत?
सांगू? सीक्रेट ठेवायचं हां, पण.
अर्थात गुडघे पोटाशी घेऊन आणि हाताची घडी घालून!
> चायसे जादा किटलीच "टगी" दिखती है|
काय करणार! त्यावेळी टगेगिरीचा 'अर्क' आमच्यात पुरता उतरला नव्हता. (किंबहुना तो उतरावा, मुळात म्हणूनच तर किटलीत बसलो होतो!)
> फोटोत वर्तमानपत्र उलटे धरले आहे हे पकडून त्यांचे भांडेफोड केली आहे. प्रियालीताईंचे सर्व ज्ञान असेच सुपरफिशिअल असते हे फोटोतून सिद्ध होते. ;-)
असं होय! मला वाटलं प्रियालीताईंना उलटंसुद्धा वाचता येतं म्हणून! (मला येऽऽऽतं! तुम्हाला नाऽऽऽही! टूऽऽऽक टूक!)
एकदम मजेदार !
प्रियाली, सर्कीट यांचे फोटो मस्त !
आणि विसोबा यांचा फोटो एक नंबर :)
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
पुढच्या संमेलनात नंतर अजून काही जणांचे फोटो यायच्या आत टाका बरे नवीन इतरांचे. नाहीतर,
सर्व मजाच निघून जाईल...
>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
अरे, माझा लहानपणचा फोटो कसा तुला सापडला ?
मस्त आहेत सगळेच फोटो !
विसोबा खेचरांच्या चेहर्यावारचे भाव अजूनही तस्सेच असतात !!
- (आता फक्त दूध पिणारा) सर्किट
वरूणदेवा,
तुझ्या कल्पकतेपुढे हात टेकले रे बाबा! :)
टग्याचा फोटो अल्टी आला आहे.. :)
सर्कीटचे बाबा त्याला डब्यातली बियर पाजताहेत का? :)
छोट्या प्रियालीचा चेहेरा दिसला असता तर बरं झालं असतं! म्हणजे ती आत्ता जेवढी छान दिसते तेवढीच लहापणीही दिसायची का ते कळलं असतं! :)
विसोबाच झबलं छान आहे. त्यानी पाळलेला कुत्राही छान आहे. तेव्हापासूनच बहुधा विसोबाला 'ब्लॅक डॉग' आवडत असावी! :))
आणि हे काय?
लहानपणीचे प्रमोदकाका, दिगम्भा, बिरुटेशेठ, आणि प्रकाश घाटपांडे कुठे आहेत? त्यांचेही फोटो टाक की..:)
आणि वानगीदाखल त्या गोटातल्या शक्तिवेलू, विनू मंकड आणि संजूबाबाचे फोटोही टाक की! :))
आपला,
(एक्स मनोगती!) विसोबा खेचर.
>>छोट्या प्रियालीचा चेहेरा दिसला असता तर बरं झालं असतं! म्हणजे ती आत्ता जेवढी छान दिसते तेवढीच लहापणीही दिसायची का ते कळलं असतं! :)
थँक्यू! थँक्यू! प्रियाली आपल्या मतलबाच्या वाक्यांवर नेहमी विश्वास ठेवते.
झबल्यातले विसोबाही मस्त. तो कुत्रा बहुधा गोल्डन रिट्रिवर असावा. हे कुत्रे फार हायपर असतात पण प्रेमळही असतात, त्यांना माणसं आवडतात. विसोबांना लहानपणीच गुण लागलेला दिसतो. ;-)
वरील मंडळींचे संस्थळावरील वावर (बालपणीचे कडू ) पाहून,
कोलबेरसेठ, पोराचे (पोरीचे) पाय पाळण्यात दिसतात असे का म्हणत असावेत, त्याचा प्रत्यय आला.;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त चित्र आहे! :)
प्रमोदशेठ, तुम्ही दुवा दिला होतात. आता ते चित्रच इथे देऊन आम्ही तुमचं अर्धवट काम पूर्ण करतो..:)
मात्र हे लहानपणीचं कुठल्या मिसळप्रेमीचं हे चित्र आहे, ते सांगायची जबाबदारी मात्र वरूणची! मला तर हा लहानपणीचा नंदन वाटतो आहे...:)
गेले ते दिन गेले :). पण हे वरचे फोटोज पाहताना असंच मोकळेपणानं हसायला आलं. वरुणरावांच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे.
लहानपणी 'तो' असा दिसू शकत असेलसे वाटते. [चित्रातले पुस्तक विकीपीडियासंबंधी आहे, असा दाट संशय आहे ;)]
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
आवडला. फक्त तो सध्या नेमके काय वाचतो ते आजही कळले नाही. ;-)
नंदन कसा दिसतो याची कल्पना असली तरी पुढील अनेक वर्षांत त्याचा चेहरा आपोआप काहीसा असा दिसू लागेल अशी मला खात्री आहे. - ह घेणे.
लहानपणी ते खूपच गोड होते वगैरे ऐकले होते. ते खरे आहे बघा. (आता फक्त "कथा माझ्या दुसर्या* केशकर्तनाची" हा लेख नाही आला म्हणजे मिळवले ;-) ह. घ्या.)
-------------------------------------------------------------------------------------------
* पहीले वहीले म्हणजे जावळ नाही का, म्हणून दुसरे. अरेरे अजून एका कथेला तर "प्रसवकळा" नाहीना दिल्या प्रमोदकाका :-\
नेहमीच आपल्यापेक्षा शक्तिमान लोकांशी लढण्यात (अपेशी)जन्म गेलेला.
काका,
अहो हे लढणे अपेशी का झाले, ह्याचे कारण ह्या फोटोवरूनच कळते..
एका फुटाने उत्तरेला लढताय !!!
जरा दक्षिणेला या, मग अजीबात अपेशी ठरणार नाही तुम्ही !!
- सर्किट
प्रतिक्रिया
हाहाहा!!
एक शंका...
डावीकडून उजवीकडे
कल्की अवतार
असं होय!
लहानपण देगा देवा..:)
व्हेन रेब हे
राबज !!
!लंनमा
तपाणिप्र गष्टांसा
तंये हीताचवा टंलउ
तुम्च्या */+#$^
)-; ?यका हेआ चंयणाम्ह 'नाकांलपा च्यामतु'(
तीकृकपा कलपा
!संअ
))))-:
जाम मजा
.ग्याट
ही ही ही ही
!तंहो चलंटवा
तद्धप चीण्याहिलि
? नक्शफं लक्सेए
!रे यंलवला यका लायच्या
वीसाअ फीमा
हा हा हा
मस्त
कोलबेरसाहेब...
उत्कृष्ट !!!!!
दूध!
ऑन द रॉक्स..:)
+१
टग्याचा फोटो...
हात टेकले रे..
झबल्यातले विसोबा
अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र!!!!!!!!!!!!!!!!
म्हणजे..
खेचर म्हणजे
'समर्थ'...
मस्त
लय भारी !
शंतनुराव किर्लोस्कर!
मस्त! :)
नसावा...
:)
त्याचा फोटो
हा आमचा लहानपणचा अवतार!
त्याहून लहानपणचा प्रमोदकाकांचा फोटो
कथा दुसर्या केशकर्तनाची
अपेशी का?
खरंच की!