✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लहानपणीचे मिसळप्रेमी

क
कोलबेर यांनी
Wed, 10/10/2007 - 20:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31799 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

हाहाहा!!

प्रियाली
Wed, 10/10/2007 - 21:06 नवीन
सही!!! सर्किटांचा फोटो तर जबरा.
  • Log in or register to post comments

एक शंका...

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 00:00 नवीन
(सही खरेच, पण...) छोट्या प्रियालीताई अरबी/फारसी/उर्दू भाषेतील वर्तमानपत्र (आणि तेही उलटे धरून) का वाचत आहेत बरे? (टगोबांना अरबी/फारसी/उर्दू [लिप्यां]मधला फरक कळत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

डावीकडून उजवीकडे

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 00:00 नवीन
अहो, डावीकडून उजवीकडे वाचायची सवय आहे ना ? म्हणून. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

कल्की अवतार

प्रियाली
गुरुवार, 10/11/2007 - 01:09 नवीन
विष्णूचा पुढचा कल्की अवतार अरबस्तानात जन्माला येणार अशी प्रियालीताईंना तेव्हाच खबर लागली असणार, त्यामुळे त्यांचे संशोधन जारी आहे. फोटोत वर्तमानपत्र उलटे धरले आहे हे पकडून त्यांचे भांडेफोड केली आहे. प्रियालीताईंचे सर्व ज्ञान असेच सुपरफिशिअल असते हे फोटोतून सिद्ध होते. ;-) पण टग्यादादांचं मुंडकं चहाच्या किटलीत पाहून 'झी हॉरर शो' सुरु झाला तेव्हा रामसेंनी अर्चना पूरणसिंगचं मुंडकं प्लेटवर ठेवलं होतं ते आठवलं. बायदवे, तुम्ही तेव्हा मिनिएचर स्वरुपात असलात तरी मावलात कसे त्या किटलीत? चायसे जादा किटलीच "टगी" दिखती है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

असं होय!

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 05:50 नवीन
> पण टग्यादादांचं मुंडकं चहाच्या किटलीत पाहून 'झी हॉरर शो' सुरु झाला तेव्हा रामसेंनी अर्चना पूरणसिंगचं मुंडकं प्लेटवर ठेवलं होतं ते आठवलं. थँक्यू! थँक्यू!!! (ऑबव्हियसली, आय टेक दॅट ऍज़ अ काँप्लिमेंट!) (नो वंडर पार्श्वभूमीतल्या आमच्या तीर्थरूपांना किटलीचं झाकण घट्ट लावून टाकावंसं वाटलं तर!) > बायदवे, तुम्ही तेव्हा मिनिएचर स्वरुपात असलात तरी मावलात कसे त्या किटलीत? सांगू? सीक्रेट ठेवायचं हां, पण. अर्थात गुडघे पोटाशी घेऊन आणि हाताची घडी घालून! > चायसे जादा किटलीच "टगी" दिखती है| काय करणार! त्यावेळी टगेगिरीचा 'अर्क' आमच्यात पुरता उतरला नव्हता. (किंबहुना तो उतरावा, मुळात म्हणूनच तर किटलीत बसलो होतो!) > फोटोत वर्तमानपत्र उलटे धरले आहे हे पकडून त्यांचे भांडेफोड केली आहे. प्रियालीताईंचे सर्व ज्ञान असेच सुपरफिशिअल असते हे फोटोतून सिद्ध होते. ;-) असं होय! मला वाटलं प्रियालीताईंना उलटंसुद्धा वाचता येतं म्हणून! (मला येऽऽऽतं! तुम्हाला नाऽऽऽही! टूऽऽऽक टूक!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

लहानपण देगा देवा..:)

विसोबा खेचर
गुरुवार, 10/11/2007 - 07:36 नवीन
(मला येऽऽऽतं! तुम्हाला नाऽऽऽही! टूऽऽऽक टूक!) बर्‍याच दिवसांनी हे वाक्य वाचलं आणि एकदम हळवा झालो! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

व्हेन रेब हे

प्रियाली
गुरुवार, 10/11/2007 - 07:49 नवीन
>>मला वाटलं प्रियालीताईंना उलटंसुद्धा वाचता येतं म्हणून! (मला येऽऽऽतं! तुम्हाला नाऽऽऽही! टूऽऽऽक टूक!) .व्हेन रेब णेरक कटू कटू लार्‍यासदु नणूम्ह तंये ताचवा टंलउ लात:स्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

राबज !!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 08:54 नवीन
लियाप्रि ! राबज लंहिलि सहेआ !!! - टर्किस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

!लंनमा

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 09:13 नवीन
.ताहो तप्रेभिअ साअ 'ज़ग्रीडि ०८१ यबा डटेटेरो' तर्थाअ ,'नऊडा डइसापअ' र्थअ चा'ट्यालउ' ल्याधम'णंये ताचवा टंलउ' तदासातिप्र )क्याटुकटु( ळमू :.क.ता .ग्याट - !हेआ द्दामु चाळीक हा ???यका तंये ताचवा टंलउ णप )!तंये हीलाम ,यका तत्या( !रत तंये ताहिलि टंलउ लाम्हातु जेणम्ह ^ | | <---------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

तपाणिप्र गष्टांसा

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 10:20 नवीन
,ग्याट .तपाणिप्र गष्टांसा - टर्किस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

तंये हीताचवा टंलउ

प्रियाली
गुरुवार, 10/11/2007 - 15:06 नवीन
लीयाप्रि(रशाहु) !हीना लंगे णठिक रफा .ताचवा वाबु लंआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

तुम्च्या */+#$^

सहज
गुरुवार, 10/11/2007 - 15:51 नवीन
.लईजा लारकाना शवेप्र तलाटेहॉ यवाशिल्याणआ नाकांलपा ल्यापआ द्याउ .लतीगला लायळासवि श्याबपक र्वस नालांमु रशाहुतिअ र्‍याणारमा ईढाब व र्‍याणाहिलि टंलउ नरूवमाकूहु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

)-; ?यका हेआ चंयणाम्ह 'नाकांलपा च्यामतु'(

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 15:58 नवीन
?यका यतोडप मीक लमा च्चाक राणागला ठीसात्या णिआ ?यका तहेआ लेगला रूक र्व्हस हीरेगैव रनीप-कलपा ,कलपा-लूआ चरबरोबळीसमि ल्लीह तलाटेहॉ ल्यापआ ??????का .लईजा लारकाना शवेप्र तलाटेहॉ यवाशिल्याणआ नाकांलपा ल्यापआ द्याउ <
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

तीकृकपा कलपा

प्रियाली
गुरुवार, 10/11/2007 - 16:05 नवीन
?बॉ संक चंयसाह टंलउ !!!!हाहाहाहा रीभा ईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

!संअ

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 16:13 नवीन
))))))-: !संअ हे ?बॉ संक चंयसाह टंलउ <
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

))))-:

प्रियाली
गुरुवार, 10/11/2007 - 16:19 नवीन
.वेचावे सेअ ते नीत्यां हीना तमज लायचावा टंलउ नाज्यां .सोअ Image removed. ?चंयडार जेणम्ह चंयसाह टंलउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

जाम मजा

लिखाळ
गुरुवार, 10/11/2007 - 16:20 नवीन
जाम मजा --ळखालि तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

.ग्याट

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 16:26 नवीन
.ग्याट )रफसॉलॉफि( - !नरूक रचावि हाप ".तहेआ जूबा नदो च्याण्याना चकाए या खदु: णिआ खसु ,सूआ णिआ सूह" )!द्धासुचंयसाह जेणम्ह चंयडार टंलउ णिआ( (-: !सो लीटनेर्च्युफॉनअ ?चंयडार जेणम्ह चंयसाह टंलउ > ?का हीना ,जेहिपा लंरफि चलाल्यापआ रत ,लसेन तये तावरफि गज ??????नणूम्ह तोचवा साक मी लंटवा यका लाम्हातु ?गम .वेचावे सेअ ते नीत्यं हीना तमज लायचावा टंलउ नाज्यां .सोअ >
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

ही ही ही ही

लिखाळ
गुरुवार, 10/11/2007 - 16:03 नवीन
ही ही ही ही .हेआ लीके यसो ठीसालांमु ढ .चावा हीसेक टेलसु वाथअ टेलउ रद्गाउ लरीव --ळखालि तो क वी डा ल डा वि क तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

!तंहो चलंटवा

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 16:06 नवीन
)-; !हो रशाहु जेणम्ह ...चह्या नसूपाल्याहिप म्हीतु शात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

तद्धप चीण्याहिलि

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 16:03 नवीन
?ना यताघे दनों ,ठशे तकांलनी .वाह लायवाठे ल्पकवि हीसाअ 'टंलउ' चरबरोब'जीग्रइं' णिआ 'ठीराम' ध्येम'तद्धप चीण्याहिलि' ढेपुया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

? नक्शफं लक्सेए

दिगम्भा
गुरुवार, 10/11/2007 - 19:44 नवीन
म्भागदि - ? यका की हेआ लीझा णर्मानि नक्शफं लक्सेए दीखाए ठीसाण्याहिलि टंलउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

!रे यंलवला यका लायच्या

llपुण्याचे पेशवेll
Tue, 03/25/2008 - 05:51 नवीन
. रीसॉ.कोले की हालि ळरस सरळ लिका की लेको. पुण्याचे पेशवे | वेशपे चेण्यापु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगम्भा

वीसाअ फीमा

नीलकांत
Tue, 03/25/2008 - 14:33 नवीन
.हीना रणाये तादे पल्कवि साअ : ) राणाचवा टेलसु ळवके तकांलनी (नीलकांत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

हा हा हा

लिखाळ
Wed, 10/10/2007 - 21:10 नवीन
एकदम मजेदार ! प्रियाली, सर्कीट यांचे फोटो मस्त ! आणि विसोबा यांचा फोटो एक नंबर :) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Wed, 10/10/2007 - 21:42 नवीन
मजा आली. खरे तर अजून इतरांचे शोधून लावले पाहीजेत.
  • Log in or register to post comments

कोलबेरसाहेब...

सृष्टीलावण्या
Mon, 03/24/2008 - 22:15 नवीन
पुढच्या संमेलनात नंतर अजून काही जणांचे फोटो यायच्या आत टाका बरे नवीन इतरांचे. नाहीतर, सर्व मजाच निघून जाईल... > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

उत्कृष्ट !!!!!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/10/2007 - 22:28 नवीन
अरे, माझा लहानपणचा फोटो कसा तुला सापडला ? मस्त आहेत सगळेच फोटो ! विसोबा खेचरांच्या चेहर्‍यावारचे भाव अजूनही तस्सेच असतात !! - (आता फक्त दूध पिणारा) सर्किट
  • Log in or register to post comments

दूध!

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/10/2007 - 23:50 नवीन
> (आता फक्त दूध पिणारा) सोडा घालून??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

ऑन द रॉक्स..:)

विसोबा खेचर
गुरुवार, 10/11/2007 - 01:00 नवीन
> (आता फक्त दूध पिणारा) सोडा घालून?????? हा हा हा! हे आवडले.. सोडा नसेल. बहुधा ऑन द रॉक्स असेल...:) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

+१

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/10/2007 - 23:53 नवीन
> विसोबा खेचरांच्या चेहर्‍यावारचे भाव अजूनही तस्सेच असतात !! सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

टग्याचा फोटो...

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 00:01 नवीन
... मस्तच! पुढच्या आयुष्यात चहाच्या पेल्यातील वादळांना समर्थपणे तोंड देण्यासाठी असा सराव लहानपणापासून करावा लागतो!
  • Log in or register to post comments

हात टेकले रे..

विसोबा खेचर
गुरुवार, 10/11/2007 - 00:58 नवीन
वरूणदेवा, तुझ्या कल्पकतेपुढे हात टेकले रे बाबा! :) टग्याचा फोटो अल्टी आला आहे.. :) सर्कीटचे बाबा त्याला डब्यातली बियर पाजताहेत का? :) छोट्या प्रियालीचा चेहेरा दिसला असता तर बरं झालं असतं! म्हणजे ती आत्ता जेवढी छान दिसते तेवढीच लहापणीही दिसायची का ते कळलं असतं! :) विसोबाच झबलं छान आहे. त्यानी पाळलेला कुत्राही छान आहे. तेव्हापासूनच बहुधा विसोबाला 'ब्लॅक डॉग' आवडत असावी! :)) आणि हे काय? लहानपणीचे प्रमोदकाका, दिगम्भा, बिरुटेशेठ, आणि प्रकाश घाटपांडे कुठे आहेत? त्यांचेही फोटो टाक की..:) आणि वानगीदाखल त्या गोटातल्या शक्तिवेलू, विनू मंकड आणि संजूबाबाचे फोटोही टाक की! :)) आपला, (एक्स मनोगती!) विसोबा खेचर.
  • Log in or register to post comments

झबल्यातले विसोबा

प्रियाली
गुरुवार, 10/11/2007 - 01:20 नवीन
>>छोट्या प्रियालीचा चेहेरा दिसला असता तर बरं झालं असतं! म्हणजे ती आत्ता जेवढी छान दिसते तेवढीच लहापणीही दिसायची का ते कळलं असतं! :) थँक्यू! थँक्यू! प्रियाली आपल्या मतलबाच्या वाक्यांवर नेहमी विश्वास ठेवते. झबल्यातले विसोबाही मस्त. तो कुत्रा बहुधा गोल्डन रिट्रिवर असावा. हे कुत्रे फार हायपर असतात पण प्रेमळही असतात, त्यांना माणसं आवडतात. विसोबांना लहानपणीच गुण लागलेला दिसतो. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र!!!!!!!!!!!!!!!!

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 16:14 नवीन
> झबल्यातले विसोबाही मस्त. झबल्यातले ते विसोबा होते होय! माझा गैरसमज झाला. (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

म्हणजे..

कोलबेर
गुरुवार, 10/11/2007 - 23:53 नवीन
..तुम्हाला 'खेचर' आणि 'श्वान' वेगवेगळे ओळखता येत नाहीत का? ह. घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

खेचर म्हणजे

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 10/12/2007 - 11:53 नवीन
खेचर म्हणजे, समर्थाघरचे श्वान, त्यासी सर्वही देती मान ! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

'समर्थ'...

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 10/12/2007 - 15:54 नवीन
...कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

मस्त

चित्रा
गुरुवार, 10/11/2007 - 01:07 नवीन
कल्पना आवडली!
  • Log in or register to post comments

लय भारी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/11/2007 - 07:32 नवीन
वरील मंडळींचे संस्थळावरील वावर (बालपणीचे कडू ) पाहून, कोलबेरसेठ, पोराचे (पोरीचे) पाय पाळण्यात दिसतात असे का म्हणत असावेत, त्याचा प्रत्यय आला.;) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

शंतनुराव किर्लोस्कर!

प्रमोद देव
गुरुवार, 10/11/2007 - 08:27 नवीन
http://www.southgatearc.org/images/cartoons/laughing.JPG आईने सांगितले होते की "बो"लावल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. (विषयाला धरून नसलेला प्रतिसाद)
  • Log in or register to post comments

मस्त! :)

विसोबा खेचर
गुरुवार, 10/11/2007 - 08:36 नवीन
मस्त चित्र आहे! :) प्रमोदशेठ, तुम्ही दुवा दिला होतात. आता ते चित्रच इथे देऊन आम्ही तुमचं अर्धवट काम पूर्ण करतो..:) मात्र हे लहानपणीचं कुठल्या मिसळप्रेमीचं हे चित्र आहे, ते सांगायची जबाबदारी मात्र वरूणची! मला तर हा लहानपणीचा नंदन वाटतो आहे...:) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

नसावा...

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 08:40 नवीन
> मला तर हा लहानपणीचा नंदन वाटतो आहे...:) नसावा. मला तो लहानपणीचा 'तो' असण्याची शक्यता, का कोण जाणे, पण अधिक वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

:)

नंदन
गुरुवार, 10/11/2007 - 12:16 नवीन
गेले ते दिन गेले :). पण हे वरचे फोटोज पाहताना असंच मोकळेपणानं हसायला आलं. वरुणरावांच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे. लहानपणी 'तो' असा दिसू शकत असेलसे वाटते. [चित्रातले पुस्तक विकीपीडियासंबंधी आहे, असा दाट संशय आहे ;)] Image removed. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

त्याचा फोटो

प्रियाली
गुरुवार, 10/11/2007 - 16:24 नवीन
आवडला. फक्त तो सध्या नेमके काय वाचतो ते आजही कळले नाही. ;-) नंदन कसा दिसतो याची कल्पना असली तरी पुढील अनेक वर्षांत त्याचा चेहरा आपोआप काहीसा असा दिसू लागेल अशी मला खात्री आहे. - ह घेणे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

हा आमचा लहानपणचा अवतार!

प्रमोद देव
गुरुवार, 10/11/2007 - 09:00 नवीन
Image removed. नेहमीच आपल्यापेक्षा शक्तिमान लोकांशी लढण्यात (अपेशी)जन्म गेलेला. प्रमोदकाका.
  • Log in or register to post comments

त्याहून लहानपणचा प्रमोदकाकांचा फोटो

सहज
गुरुवार, 10/11/2007 - 09:00 नवीन
Image removed. लहानपणी ते खूपच गोड होते वगैरे ऐकले होते. ते खरे आहे बघा. (आता फक्त "कथा माझ्या दुसर्‍या* केशकर्तनाची" हा लेख नाही आला म्हणजे मिळवले ;-) ह. घ्या.) ------------------------------------------------------------------------------------------- * पहीले वहीले म्हणजे जावळ नाही का, म्हणून दुसरे. अरेरे अजून एका कथेला तर "प्रसवकळा" नाहीना दिल्या प्रमोदकाका :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

कथा दुसर्‍या केशकर्तनाची

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 09:26 नवीन
हा हा हा !!!!! बालपणीच्या कथांत ही कशी राहून गेली बुवा ? - (प्रमोदकाकांचा पुतण्या) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अपेशी का?

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 10/11/2007 - 09:29 नवीन
नेहमीच आपल्यापेक्षा शक्तिमान लोकांशी लढण्यात (अपेशी)जन्म गेलेला. काका, अहो हे लढणे अपेशी का झाले, ह्याचे कारण ह्या फोटोवरूनच कळते.. एका फुटाने उत्तरेला लढताय !!! जरा दक्षिणेला या, मग अजीबात अपेशी ठरणार नाही तुम्ही !! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

खरंच की!

प्रमोद देव
गुरुवार, 10/11/2007 - 09:11 नवीन
सहजराव तुम्हाला कुठे मिळाला हा फोटो? अहो गेले कैक वर्ष मी शोधतोय तो! (हल्ली गुप्त हेरांचा फारच सुळसुळाट झालाय! जपून राहायला हवेय!)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा