मराठी साहित्यातील दिवाळी अंकांच्या परंपरेला १०० वर्षे लवकरच पूर्ण होत असताना मायबोली या आद्य व अग्रगण्य संकेतस्थळांने इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्याची त्यांची पद्धत यंदाही सुरु ठेवली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रकाशित केलेला मनोगत संकतेस्थळाचा दिवाळी अंकही अतिशय देखणा आहे.
दोन्ही दिवाळी सादर करणार्यांचे हार्दिक अभिनंदन.
इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रकाशित होणार्या दिवाळी अंकांमध्ये छापील दिवाळी अंकातील मर्यादा नाहीत. शिवाय पार्श्वसंगीत, ऍनिमेशन वगैरे प्रकार वापरून तो अधिक आकर्षक व वाचनीय करणे शक्य झाले आहे.
तुम्हाला याबाबत काय वाटते?
वाचने
12437
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझे मत...
होळी विशेषांक
In reply to माझे मत... by विसोबा खेचर
मुद्दा मान्य आहे...
In reply to होळी विशेषांक by आजानुकर्ण
माझे मत
मान्य
In reply to माझे मत by चित्तरंजन भट
तरीही!
वासंतिक अंक
In reply to तरीही! by प्रमोद देव
आमच्याकडे
In reply to वासंतिक अंक by आजानुकर्ण
ए सर्किटा
:-) :-)
In reply to ए सर्किटा by चित्तरंजन भट
मूळ विषयाबद्दल
मुद्रित साहित्य प्रकाशकाना या ईलेक्त्रॉनिक माध्यमाची भितिवाटते ?