देवकाकांना समस्त मिपा परिवारातर्फे वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...
लालबागचा राजा त्यांना उदंड आयुष्य, उत्तम प्रकृतीस्वास्थ्य प्रदान करो हीच मनापासून प्रार्थना..!
त्यांचा वडिलकीच्या नात्याचा आशीर्वादाचा हात मिपाच्या मस्तकावर नेहमीच राहो, हीच सदिच्छा...
आपला,
(देवकाकांचा पुतण्या!) तात्या.
अवांतर - काहीही म्हणा बाकी, आम्ही जानेवारी महिन्यात जलमलेली माणसं बाकी थोरच! :)
आपला,
(२ जानेवारीचा!) तात्या.
ता क - देवकाका, सध्या नुसत्या प्रतिसादपर शुभेच्छा देत आहे. परंतु आमची अत्यंत आवडती आणि लाडकी नटी अनुष्का हीचं चित्र असलेलं शुभेच्छाकार्ड लवकरच पोष्ट करतो.. :)
आपला,
(अनुष्काप्रेमी!) तात्या.
प्रमोदकाका,
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा! आपल्याकडून अधिकाधिक लिखाण व्हावे हीच अपेक्षा!!
सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रमोदकाका, अब तक छप्पन...
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !
आता होऊन जाऊद्या एखादी ज॑गी मेजवानी, ईथेच हो, मिपावर. लिहा काहीतरी जोरदार.
आपला,
(लेखन-मेजवानीभिलाषी :) ) इणम्र धमाल.
नावातच मोद भरला आहे! तुम्ही असे निराश का?
तुमची प्रत्यक्ष भेट नसली तरी मि.पा. करांना भरभरुन आनंद देणार्यांपैकी तुम्ही आहात हे निश्चित.
तुम्हाला उदंड आयुष्य, स्वास्थ्य लाभो आणि मि.पा.वर तुम्ही अधिकाधिक लिहिते रहावोत हीच प्रार्थना!
तेव्हा तुमच्या दोन ओळीत बदल करुन मी म्हणेन -
तुम्ही हसावे म्हणून मी हसत आहे!
मि.पा.करांच्या प्रेमासाठी जगत आहे!!
हसते आणि लिहिते रहा!!!
चतुरंग
प्रतिक्रिया
अरे वा..!
असेच म्हणतो
शुभेच्छा !!!!
शुभेच्छा..
अनेकानेक शुभेच्छा!
आमच्याही शुभेच्छा.
शुभेच्छा
शुभेच्छा
शुभेच्छा
शुभेच्छा!
शुभेच्छा !
शुभेच्छा
माझ्याही (सचित्र)शुभेच्छा!
प्रमोदकाका,
अभिष्टचिंतन
अभिष्टचिंतन !!
प्रमोदकाका,
भारावलो!
शुभेच्छा
सेंच्यूरी मारा....
प्रमोदकाका
काकाश्री....
काका
प्रमोदकाका - अहो तुमच्या
शुभेच्छा...
वाढदिवसाच्या शुभेच्छा!