✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संथ चालते मालिका ही...

अ — अविनाश ओगले, Sat, 01/26/2008 - 13:45

प्रतिक्रिया द्या
5077 वाचन

💬 प्रतिसाद (8)
व
विसोबा खेचर Sat, 01/26/2008 - 14:15 नवीन

सुरेख..

वा ओगलेसाहेब, अत्यंत सुरेख आणि मार्मिक विडंबन.. दूरचित्रवाणीवरील कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या उगवलेल्या एकापेक्षा एक फालतू मालिकांना आपण अगदी झकास हाणले आहे! साला, वाचून मौज वाटली! आपला, (टीव्हीवरील मालिका पाहणे हा स्वत:च्या रसिकतेचा अपमान आहे असं समजणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 01/26/2008 - 17:54 नवीन

सहमत

>अत्यंत सुरेख आणि मार्मिक विडंबन.. सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
त
तळीराम Sat, 01/26/2008 - 22:13 नवीन

साले तुमी

साले तुमी काय भारी मानसं जमला मिसळपाव खायला? मी आपला कालपासून हिकडेच हाय. ते स्साला जेवणखाणचा पण शुद्ध नाय राहीला.. ते मूळ कविता आनि तुमचा आभिप्राय दोनी लै भारी... सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... हे मस्त...
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 01/27/2008 - 00:50 नवीन

ओगले... तुमच

ओगले... तुमचे हे विडंबन आम्ही फार पुर्वी ऑर्कुटवर वाचले आहे, तुमच्या नावाने की कुणा तिर्‍हाईताच्या नावाने हे आठवत नाही. (आम्हालाही आवडत नाहीत मालिका)-इनोबा
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 02/02/2008 - 14:51 नवीन

नदीस

नदीस फुटावे नाले, ओहळ, तशी 'वाहवत' जाई............... >>>>> अहाहा....अगदी तंतोतंत्.....मस्तच..... अवंतिका नावाच्या एका अतिलांब्लचक मालिकेत ती अभिनेत्री घर सोडून दुसर्या सोसायटीत राहायला जाते आणि त्या सोसायटीमधील *( मुख्य गोष्टीशी संपूर्णपणे असंबंधित)बाळे,तरूण म्हातारे कोतारे, यांचे प्रश्न / समस्या पाहत राहायच्या आपण... :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:46 नवीन

संथ चालते मालिका ही...

सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... संथ चालते मालिका ही... हा हा हा हे सगळ्यात आवडले
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 16:14 नवीन

विडंबन

छान केले आहे. मालिका जरी २ महिन्यांनी पाहिली तरी काही बिघडत नाही ती आहे तिथे च असते. १० वर्षे झाली तरी कोणतेही पात्र चेज( वयात) होत नाही. केसाला कोणते तेल वापरतात? क्रिम कोणती वापरतात? हे विचारले पाहिजे..:))))))))))))))))
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Sun, 02/03/2008 - 21:42 नवीन

तेल आणि क्रीम

''प्रेक्षकांचा बिन'डोक'पणा'' नावाचे तेल केसाना चोपडल्याने व टीआरपी नावाचे 'क्रीम' चेहर्‍याला फासल्याने ही पात्रे तरुण रहात असावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा