✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रमोद देव (आपले अत्यानंदकाका) यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा (२८ जानेवारी)

स
सागर यांनी
Sun, 01/27/2008 - 12:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27286 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sun, 01/27/2008 - 12:44 नवीन

अरे वा..!

देवकाकांना समस्त मिपा परिवारातर्फे वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा... लालबागचा राजा त्यांना उदंड आयुष्य, उत्तम प्रकृतीस्वास्थ्य प्रदान करो हीच मनापासून प्रार्थना..! त्यांचा वडिलकीच्या नात्याचा आशीर्वादाचा हात मिपाच्या मस्तकावर नेहमीच राहो, हीच सदिच्छा... आपला, (देवकाकांचा पुतण्या!) तात्या. अवांतर - काहीही म्हणा बाकी, आम्ही जानेवारी महिन्यात जलमलेली माणसं बाकी थोरच! :) आपला, (२ जानेवारीचा!) तात्या. ता क - देवकाका, सध्या नुसत्या प्रतिसादपर शुभेच्छा देत आहे. परंतु आमची अत्यंत आवडती आणि लाडकी नटी अनुष्का हीचं चित्र असलेलं शुभेच्छाकार्ड लवकरच पोष्ट करतो.. :) आपला, (अनुष्काप्रेमी!) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 01/28/2008 - 21:55 नवीन

असेच म्हणतो

हार्दिक शुभेच्छा . जीवेत शरदः शतम! (शंभर शरद पवारांइतके आयुष्य लाभो) (राष्ट्रवादी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/27/2008 - 13:34 नवीन

शुभेच्छा !!!!

स्थितप्रज्ञ माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 01/27/2008 - 13:41 नवीन

शुभेच्छा..

Image removed.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sun, 01/27/2008 - 22:18 नवीन

अनेकानेक शुभेच्छा!

श्री. प्रमोद काका वाढदिवसाच्या अनेकनेक शुभेच्छा! संजय अभ्यंकर
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 01/27/2008 - 14:50 नवीन

आमच्याही शुभेच्छा.

श्री प्रमोदरावांना आमच्याही शुभेच्छा. आपला, (सांगाती) धोंडोपंत तात्या, अनुष्काप्रेम लई वाढलंय तुमचं आजकाल. चालू द्या. आपला, (प्रेक्षक)धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 01/27/2008 - 14:54 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त , शुभेच्छा. असाच स्नेह वृद्धिंगत होवो. आपल्याकडून सतत लिखाण होत राहो. आम्हालाही आपल्याकडून स्फूर्ती मिळो. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 01/27/2008 - 16:07 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 01/27/2008 - 20:10 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 01/27/2008 - 20:41 नवीन

शुभेच्छा!

प्रमोदकाका, वाढदिवसाच्या माझ्याकडूनहि हार्दिक शुभेच्छा!! -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 01/27/2008 - 22:18 नवीन

शुभेच्छा !

प्रमोदकाका , आमच्या "होकायंत्राला" अभिवादन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! :-)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 01/27/2008 - 23:06 नवीन

शुभेच्छा

अत्यानंदशेठ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! केशवसुमार
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 01/27/2008 - 23:39 नवीन

माझ्याही (सचित्र)शुभेच्छा!

Image removed. आज संध्याकाळी ठाण्यात यावे ही विनंती, वाढदिवस मामलेदार मध्ये साजरा केला जाईल!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/28/2008 - 00:34 नवीन

प्रमोदकाका,

माझ्याकडूनही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - प्राजु
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 01/28/2008 - 04:23 नवीन

अभिष्टचिंतन

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! (शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/28/2008 - 07:04 नवीन

अभिष्टचिंतन !!

प्रमोदकाका, वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा! आपल्याकडून अधिकाधिक लिखाण व्हावे हीच अपेक्षा!! सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 01/28/2008 - 07:12 नवीन

प्रमोदकाका,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 01/28/2008 - 07:56 नवीन

भारावलो!

आपल्या सगळ्यांचे प्रेम पाहून भारावलो. औपचारिक आभार न मानता मी ह्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी जपून ठेवतोय.
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे Mon, 01/28/2008 - 10:26 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! प्रशान्त
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 01/28/2008 - 11:00 नवीन

सेंच्यूरी मारा....

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! असेच लिहीत रहा! -इनोबा
  • Log in or register to post comments
म
मनीष पाठक Mon, 01/28/2008 - 12:54 नवीन

प्रमोदकाका

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मनीष पाठक
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 01/28/2008 - 14:20 नवीन

काकाश्री....

प्रमोदकाका, अब तक छप्पन... वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ! आता होऊन जाऊद्या एखादी ज॑गी मेजवानी, ईथेच हो, मिपावर. लिहा काहीतरी जोरदार. आपला, (लेखन-मेजवानीभिलाषी :) ) इणम्र धमाल.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 01/28/2008 - 17:26 नवीन

काका

तुम्हाला अनेकोत्तम शुभेच्छा! लिहित रहा. वाढदिवस साजरे करत रहा. आमच्या शुभेच्छा घेत रहा :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 01/28/2008 - 21:15 नवीन

प्रमोदकाका - अहो तुमच्या

नावातच मोद भरला आहे! तुम्ही असे निराश का? तुमची प्रत्यक्ष भेट नसली तरी मि.पा. करांना भरभरुन आनंद देणार्‍यांपैकी तुम्ही आहात हे निश्चित. तुम्हाला उदंड आयुष्य, स्वास्थ्य लाभो आणि मि.पा.वर तुम्ही अधिकाधिक लिहिते रहावोत हीच प्रार्थना! तेव्हा तुमच्या दोन ओळीत बदल करुन मी म्हणेन - तुम्ही हसावे म्हणून मी हसत आहे! मि.पा.करांच्या प्रेमासाठी जगत आहे!! हसते आणि लिहिते रहा!!! चतुरंग
  • Log in or register to post comments
ट
टिउ Tue, 01/29/2008 - 00:13 नवीन

शुभेच्छा...

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! :-)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 01/29/2008 - 00:32 नवीन

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आज "आधार कुणाचा" च्या निमित्ताने आपली भेट झाली. आनंद वाटला. स्नेह व्हावा व तो वाढावा ही इच्छा! आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा