एक विनंती...
राम राम मंडळी,
यू ट्यूब किंवा तत्सम चित्रफितीचा तुकडा कृपया कुणीही मिसळपाववरती डायरेक्ट चढवू नये. त्यामुळे काही मंडळींच्या संगणकावर संबंधित लेखच काही तांत्रिक अडचणींमुळे उघडणे शक्य होत नाही व गैरसोय होते. काही संगणकावर ही अडचण येत नाही, परंतु काही संगणकांवर येते.
तरी कुणाचीच गैरसोय होऊ नये म्हणून या पुढे मिसळपाववर चित्रफितीचा तुकडा परस्पर चिकटवू नये, त्या ऐवजी संबंधित चित्रफितीचा दुवा द्यावा अशी आग्रहची आणि कळकळीची विनंती..
कळावे,
आपला,
सरपंच.
वाचने
5188
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
ही अडचण त्यामुळेच का ?
In reply to ही अडचण त्यामुळेच का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो,
In reply to हो, by सरपंच
धन्यवाद !!!
हजारो ख्वाईशे..
काल माझ्या .......
माझ्या संगणकावर असा काही प्रश्न आला नाही.
In reply to माझ्या संगणकावर असा काही प्रश्न आला नाही. by चतुरंग
आयई - जावास्क्रीप्ट