लेखक आनंद जोशी यांनी शनिवार, 23/02/2008 13:07 या दिवशी प्रकाशित केले. मिसळ कशी बनवायची? पाककृती कुठे मिळेल? -- आनंद जोशी लेखनविषय: हे ठिकाण वाचने 9407 प्रतिक्रिया 8 प्रतिक्रिया हे वाचा स्वाती दिनेश शनिवार, 23/02/2008 13:21 https://www.misalpav.com/node/697 ही साईट पहा अनिला शनिवार, 23/02/2008 19:48 चुटकी भर प्यार ही साईट पहा अनिला शनिवार, 23/02/2008 19:48 चुटकी भर प्यार कशी खायची हे ..... सुधीर कांदळकर शनिवार, 23/02/2008 22:12 ठाऊक आहे का? नसल्यास शिकवतो. पोटात मीनल रविवार, 24/02/2008 04:14 पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४|| :) विसोबा खेचर रविवार, 24/02/2008 08:47 In reply to पोटात by मीनल सुंदर कविता...! :) तात्या. कोणती वेबसाईट आहे? स॑दीप गुरुवार, 07/08/2008 17:58 "चुटकी भर प्या"" ही कोणती वेबसाईट आहे? मिसळ पाककृती चकली गुरुवार, 07/08/2008 23:24 मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर) फडतरे मिसळ चकली https://chakali.blogspot.com
पोटात मीनल रविवार, 24/02/2008 04:14 पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४||
मिसळ पाककृती चकली गुरुवार, 07/08/2008 23:24 मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर) फडतरे मिसळ चकली https://chakali.blogspot.com
प्रतिक्रिया
हे वाचा
https://www.misalpav.com/node/697
ही साईट पहा
चुटकी भर प्यार
ही साईट पहा
चुटकी भर प्यार
कशी खायची हे .....
ठाऊक आहे का? नसल्यास शिकवतो.
पोटात
पोटात कावळे काव काव,
नकोस आणू उगीच आव.
मिळेल शहरी अन गावोगाव,
मस्त चव आणि स्वस्त भाव.
पावमिसळ कुणा नाही ठाव ?
मिसळ पाव, मिसळ पाव. ||१||
पावाला थोडं बटर लाव.
उसळ,दाणे,टमाटर दाव,
लिंबाला मधेच घाल घाव,
जरासा रस मग त्यात श्राव.
शेवेखालचा कांदा खाव,
कोथिंबीरीला वर असेल वाव.||२||
तोंडाला पाणी वासाने याव,
पहाणा-याला फार सुटेल हाव,
खाणा-याची ती पोटात जाव,
मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव,
चवीने खा पण मार ताव,
असशील चोर अथवा साव.||३||
नसेल थारा ऐकताच नाव,
असो नसो भूक ,घेतील धाव,
गरीब रंक अन राजा राव,
गरम मिसळ जशी उन्हात छाव,
मिसळपावाची असे अशीच माव,
मिसळ पाव, मिसळ पाव.||४||
:)
In reply to पोटात by मीनल
सुंदर कविता...! :)
तात्या.
कोणती वेबसाईट आहे?
"चुटकी भर प्या"" ही कोणती वेबसाईट आहे?
मिसळ पाककृती
मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर)
फडतरे मिसळ
चकली
https://chakali.blogspot.com