लेखक आनंद जोशी यांनी शनिवार, 23/02/2008 13:07 या दिवशी प्रकाशित केले. मिसळ कशी बनवायची? पाककृती कुठे मिळेल? -- आनंद जोशी लेखनविषय: हे ठिकाण वाचने 9380 प्रतिक्रिया 8 प्रतिक्रिया हे वाचा स्वाती दिनेश शनिवार, 23/02/2008 13:21 http://www.misalpav.com/node/697 ही साईट पहा अनिला शनिवार, 23/02/2008 19:48 चुटकी भर प्यार ही साईट पहा अनिला शनिवार, 23/02/2008 19:48 चुटकी भर प्यार कशी खायची हे ..... सुधीर कांदळकर शनिवार, 23/02/2008 22:12 ठाऊक आहे का? नसल्यास शिकवतो. पोटात मीनल रविवार, 24/02/2008 04:14 पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४|| :) विसोबा खेचर रविवार, 24/02/2008 08:47 In reply to पोटात by मीनल सुंदर कविता...! :) तात्या. कोणती वेबसाईट आहे? स॑दीप गुरुवार, 07/08/2008 17:58 "चुटकी भर प्या"" ही कोणती वेबसाईट आहे? मिसळ पाककृती चकली गुरुवार, 07/08/2008 23:24 मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर) फडतरे मिसळ चकली http://chakali.blogspot.com
पोटात मीनल रविवार, 24/02/2008 04:14 पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४||
मिसळ पाककृती चकली गुरुवार, 07/08/2008 23:24 मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर) फडतरे मिसळ चकली http://chakali.blogspot.com
प्रतिक्रिया
हे वाचा
ही साईट पहा
ही साईट पहा
कशी खायची हे .....
पोटात
:)
In reply to पोटात by मीनल
कोणती वेबसाईट आहे?
मिसळ पाककृती