आंबे चिरुन ,तुकडे करुन फोडी करुन , घोळुन चोखुन, रस काढुन, आटवुन , उन्हात वाळवुन, बर्फी करुन, दुधात मिसळून, वाफवुन, उकडुन,कच्चे , पिकलेले, ड्राय करुन, पाकात मुरवुन, मसाल्यात मुरवुन असे अनेक प्रकारे खाल्ले जातात. पण् इतर आंब्याला भाजी मधे टाकण्याचा अगोचर् पणा कोणी कधी केला नाही. सिकंदर् समोर इभ्या राहीलेल्या पोरस् राजाच्या भाषेत म्हणायचे झाले तर् सम्राटाला सम्राटासारखेच् वागवले जाते. नाही म्हणायला गुजराती लोकांत् "फ़जितो" नामक् आंब्याचे कढी सारखे पेय केले जाते. नावावरुन् कल्पना करायला गेलो तर फ़जिती च् होते.
ही कसली दुनिया?
In reply to ही कसली दुनिया? by विदेश
ही कसली दुनिया?
गैरसमज-