उरून राहता येतं ! उ — उदय सप्रे, Sat, 04/19/2008 - 11:51 प्रतिक्रिया द्या 3341 वाचन 💬 प्रतिसाद (6) श शितल Sun, 04/20/2008 - 02:47 नवीन छानच ! तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" छानच ! Log in or register to post comments र रविराज Sun, 04/20/2008 - 06:54 नवीन अप्रतिम!!! रवी. Log in or register to post comments प प्राजु Sun, 04/20/2008 - 09:34 नवीन आवडली छान कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments व विदेश Sun, 04/20/2008 - 17:17 नवीन सुख-दु:ख्खाचे वाटेकरी- कुणाच्याही दु:खात आपले डोळे भरतातच किती जणांच्या सुखात पण, अश्रूंना वाहता येतं? खरं आहे! Log in or register to post comments स स्वाती राजेश Sun, 04/20/2008 - 21:51 नवीन छान आहे कविता आवडली स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" या ओळी आवडल्या... Log in or register to post comments व विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 07:46 नवीन सुरेख.. क्या बात है, ओळन् ओळ सुरेख! तात्या. Log in or register to post comments
श शितल Sun, 04/20/2008 - 02:47 नवीन छानच ! तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" छानच ! Log in or register to post comments
प प्राजु Sun, 04/20/2008 - 09:34 नवीन आवडली छान कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
व विदेश Sun, 04/20/2008 - 17:17 नवीन सुख-दु:ख्खाचे वाटेकरी- कुणाच्याही दु:खात आपले डोळे भरतातच किती जणांच्या सुखात पण, अश्रूंना वाहता येतं? खरं आहे! Log in or register to post comments
स स्वाती राजेश Sun, 04/20/2008 - 21:51 नवीन छान आहे कविता आवडली स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" या ओळी आवडल्या... Log in or register to post comments
व विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 07:46 नवीन सुरेख.. क्या बात है, ओळन् ओळ सुरेख! तात्या. Log in or register to post comments
छानच !
अप्रतिम!!!
आवडली
सुख-दु:ख्खाचे वाटेकरी-
छान आहे
सुरेख..