✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उरून राहता येतं !

उ — उदय सप्रे, Sat, 04/19/2008 - 11:51

प्रतिक्रिया द्या
3341 वाचन

💬 प्रतिसाद (6)
श
शितल Sun, 04/20/2008 - 02:47 नवीन

छानच !

तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" छानच !
  • Log in or register to post comments
र
रविराज Sun, 04/20/2008 - 06:54 नवीन

अप्रतिम!!!

रवी.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 04/20/2008 - 09:34 नवीन

आवडली

छान कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विदेश Sun, 04/20/2008 - 17:17 नवीन

सुख-दु:ख्खाचे वाटेकरी-

कुणाच्याही दु:खात आपले डोळे भरतातच किती जणांच्या सुखात पण, अश्रूंना वाहता येतं? खरं आहे!
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 04/20/2008 - 21:51 नवीन

छान आहे

कविता आवडली स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" या ओळी आवडल्या...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 07:46 नवीन

सुरेख..

क्या बात है, ओळन् ओळ सुरेख! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा