मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जंगलकथा -२

हेरंब ·

सहज 20/04/2008 - 10:36
मजेशीर दोन्ही भाग आवडले. कधी काळी त्या जंगलात रहाणारा पण आता वेगळ्या झू मधे रमलेला वनवासी :-)

रुपक अतिशय समर्पक पणे वापरले आहे. दोन्ही भाग अर्थातच आवडले, आपण म्हटल्याप्रमाणे आधीच दुसर्‍या संस्थळावर वाचले होते पण काही कारणाने अभिप्राय द्यायचे राहून गेले होते, स्वाती

विसोबा खेचर 21/04/2008 - 07:23
पण हत्ती बेदरकारपणे ' आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतील' असे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचार्‍या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते. वा! सह्ही लिखा है भिडू! रुपकं वापरून मांडलेला सामाजिक आशय/वास्तव अतिशय आवडले.. व त्याला त्यांचीच कल्पनाशक्ती जबाबदार आहे असे समजावे. हे बाकी मस्तच! ;) असो, अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती... तात्या.

लेखनविषय:
लेखनप्रकार
3

जंगलकथा -१

हेरंब ·

प्राजु 20/04/2008 - 09:56
प्रतिकात्मक कथा आवडली. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा भाग आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विद्याधर३१ 20/04/2008 - 20:18
दुसर्‍या संस्थळावर भाग २ वाचला होता. पण भाग एक वाचण्याची उत्सुकता होती.. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा ही भाग आवडला. विद्याधर

दंव

उदय सप्रे ·

अभिज्ञ 20/04/2008 - 00:54
कविता आवडलि............ माणूस.....इतका भावनाशून्य कसा कांय देवाकडून घडला? जास्त भावले. अबब.

प्राजु 20/04/2008 - 09:47
ग्रीष्मातली पानगळ बघून पहाटे पहाटे देव रडला त्याचा आसवांचा सडा पाना-फुलांवर अलगद् पडला इथे ग्रिष्मात पानगळ बघून... यानंतर पानाफुलांवर सडा पडणे हे विरोधाभास वाटते. त्या ऐवजी जर.. त्याच्या आसवांचा सडा गवताच्या पात्यांवर अलगद् पडला.. हे कसे वाटते?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

उदय सप्रे 20/04/2008 - 10:30
प्राजु, तुमची सूचना एका अर्थी योग्यच आहे.पण (देवकी पंडित यांची क्षमा मागून !)..... ग्रीष्मात तुमच्या नावाचीच फुले - प्राजक्ताची फुले कशी सुकत सुकत जातात , पाने पण हळू हळू कमी कमी होत जातात - हा "क्षयरोग" म्हणजे त्या सजीव झाडाचे "निश्चित् मरण" देवाला कळून तो रडला अशी यामागची संकल्पना होती आणि ती तुम्ही स्वतः छान कविता करता त्यामुळे तुम्हाला नकीच समजेल हा विश्वास आहे. तुमच्या ब्लॉग वरील कविता वाचणे चालू आहे , एक अतिशय सुंदर आणि तरल अनुभव ! अभिनंदन ! माझ्या ब्लॉग्ज वरील तुमच्या अभिप्रायांबध्दल आभार !

प्राजु 20/04/2008 - 10:33
तुमची भावना अतिशय सुंदर आहे. पटले तुमचे म्हणणे.. मी ही तुमचे ब्लॉज्ग वाचते आहे. खूप छान वाटते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 26/04/2008 - 00:22
मी वाचली नाही आधी.. मस्त कविता आहे...माणूस.....इतका भावनाशून्य कसा कांय देवाकडून घडला? ह्म्म खरय्...

दंव ग्रीष्मातली पानगळ बघून पहाटे पहाटे देव रडला त्याचा आसवांचा सडा पाना-फुलांवर अलगद् पडला माणूस.....इतका भावनाशून्य कसा कांय देवाकडून घडला? अश्रू ओळखेनात देवाचे? म्हणे केव्ह्ढा हा"दंव" पडला ! -------------------------------------------------- उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

गजरा.....

उदय सप्रे ·

प्राजु 20/04/2008 - 09:32
काव्यातला श्लेष आवडला... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

गजरा..... लांब केसांची वेणी उदास वाटते केसांत फुलं माळ जरा "चेहृयामागेही सौंदर्य आहे !" डोकावून हळूच सांगेल जरा उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

नकलाकार.....

उदय सप्रे ·

प्राजु 20/04/2008 - 10:37
सगळ्यांच्या नकला सादर करणारा मराठीत मात्र नकलाकार आहे ! वावा.... एकदम मस्त..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

नकलाकार..... कधी अभिनय कधी नकला अशा कला करतो साकार आहे वेड्यावाकड्या आयुष्याला आपल्या तो नेहेमीच देतो आकार आहे मेजकं तेव्हढंच सर्वांचं उचलून ते रंगवणारा कलाकार आहे सगळ्यांच्या नकला सादर करणारा मराठीत मात्र कलाकार आहे ! ------------------------------------- उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

मिसळपाव वरील प्रमाण भाषा/ व्याकरण ह्या विषयी तुमचे मत काय?

कोलबेर ·

धनंजय 19/04/2008 - 22:33
माझे विस्तृत मत असे : ललित लेखनात कोणी काहीही वापरावे. घरची बोली घरगुती जिव्हाळ्यासाठी वापरावी. वातावरण-निर्मितीसाठी हिंदी-मराठी मिश्रण, किंवा इंग्रजी-हिंदी मराठी मिश्रण वापरावे. दूरदूरच्या मराठी लोकांशी "आपण सगळे एका मराठी परिवारातले" हे ध्वनित करण्यासाठी आपण सर्वांनी शाळेत शिकलेली बोली वापरावी. परिस्थिती काय? त्यानुसार शाळेत शिकलेली बोली वापरावी, किंवा घरगुती वापरावी. हा "हो/नाही" उत्तर असलेला तुटक प्रश्न नाही. माझ्या मते "प्रमाण" म्हणजे काय? : भाषा चारचौघांना (खरेतर लाखो लोकांना) कळणारी ती "प्रमाण" "चारचौघे" म्हणजे "लाखो" कसे? सर्व मराठीभाषक म्हणजे "चारचौघे" - फक्त आपल्या कुटुंबातले किंवा कॉलेजकंपूतले लोक नव्हेत. त्या सर्वांना समजणारी बोली ती प्रमाणबोली. साधारणपणे शाळेत शिकल्यामुळे बहुतेक लोकांना ही बोली समजते. नाहीतर थोरल्या मंगेशकरांनी गोव्यात कशी शिकली असती? फक्त आपल्या कंपूतली बोली तीच वापरली तर गडबड होईल. माझ्या भोवतीचे चारचौघे गोळा करून मी गोव्याची कोकणी मिसळपावावर वापरू लागीन, किंवा नागपुरी हिंदी. पूर्ण कोकणी-हिंदी-कन्नड-धेडगुजरी-मिश्रित लेख दिसू लागले तर वाचकांना मिसळपाव कठिण जाईल.

In reply to by धनंजय

हे सर्वांना पटले तर किती बरे होईल! तात्या व इतर खाश्यांना न आवडणार्‍या एका विषयावरची चर्चा बंदच होऊन जाईल.

व्यंकट 19/04/2008 - 23:50
ज्यांना प्रमाण भाषा वापरावी वाटते - त्यांनी ती तशी वापरावी. ज्यांना दुसर्‍यांनीसुद्धा प्रमाण भाषा वापरावी वाटते - त्यांनी ती तशी वापरावी अशी दुसर्‍यांना विनंती कराविशी वाटत असेल तर करावी; अन्यथा दूर्लक्ष करावे. ज्यांना दुसर्‍यांनीसुद्धा प्रमाण भाषा न वापरावी वाटते - त्यांनी ती तशी न वापरावी अशी दुसर्‍यांना विनंती कराविशी वाटत असेल तर करावी; अन्यथा दूर्लक्ष करावे. ज्यांना दुसर्‍यांनीसुद्धा प्रमाण भाषेबद्दल चर्चा करू नये असे वाटते - त्यांनी तसे मत मांडावेसे वाटल्यास मांडावे. ज्यांना दुसर्‍यांनीसुद्धा प्रमाण भाषेबद्दल चर्चा करावी असे वाटते - त्यांनी तसे मत मांडावेसे वाटल्यास मांडावे. ज्यांना दुसर्‍यांनीसुद्धा प्रमाण भाषेबद्दल सल्ला देऊ नये / आग्रह करू नये असे वाटते - त्यांनी तसे मत मांडावेसे वाटल्यास मांडावे. ज्यांना दुसर्‍यांनीसुद्धा प्रमाण भाषेबद्दल सल्ला द्यावा / आग्रह करावा असे वाटते - त्यांनी तसे मत मांडावेसे वाटल्यास मांडावे. ज्यांना जे प्रतिसाद उडवावे वाटतात, ते त्यांच्या अधिकारात असेल तर त्यांनी ते तसे उडवावे. ज्यांच्या अधिकारात प्रतिसाद / लेख उडवणे असेल, त्यांनी उडवलेले वा ठेवलेले असतील आणि त्याच्याशी कोणी सहमत असेल किंवा नसेल तर त्यांनी त्यांचे आपापले मत व्यक्त करावेसे वाटल्यास ते तसे करावे. ज्यांना वाटत असेल अमुक एक भाषा प्रमाण भाषा आहे आणि दुसरी नाही त्यांना ते त्यांचे मत मांडावे वाटल्यास त्यांनी ते तसे मांडावे. ज्यांना वाटत असेल की कोणतिही भाषा प्रमाण नाही आणि त्यांना तसे मत मांडावे वाटल्यास त्यांनी तसे मांडावे. ...............असे मला वाटते. व्यंकट

In reply to by विसोबा खेचर

मस्त रिमार्क. तात्या तुम्ही काय पूर्णवेळ अटेंड केलीत की काय? मी तर प्रेझेंटी होताच लगेच दप्तर उचलून पळाले. द. मां.च्या मात्र सर्व शिकवण्या अटेंड करणारी, ऐ. राय., रोल नं २१

मिसळपाववर केवळ प्रमाणभाषेत लिहिणार्‍यांनाच लिहिण्याची परवानगी असावी असं आपल्याला वाटतं का?

ऋषिकेश ·

कोलबेर 19/04/2008 - 22:27
नाही, भावना पोचणे महत्वाचे. वापरलेली भाषा चारचौघांना कळणारी आणि भावना पोहोचवणारी असली म्हणजे झाले!
मी हेच मत नोंदवले आहे. पण हे 'मिनिमम रिक्वायरमेंट' म्हणून धरले जावे. त्या उप्पर प्रत्येकाने व्याकरण आणि शुद्धलेखनाचे 'सर्वमान्य आणि सर्वसामान्य' नियम बर्‍यापैकी पाळले तर निश्चितच आवडेल*. परंतु त्यासाठी अवाजवी आग्रह नाही/नसावा/ इथे बाकिच्यांचाही सहसा नसतो. *अपवाद : काही विशिष्ट शैली वापरुन केलेले ललित लिखाण.

पोल जर "मिसळपाववर केवळ प्रमाणभाषेत लिहिणार्‍यांनाच लिहिण्याची परवानगी असावी असं आपल्याला वाटतं का?" असा घ्यायचा असेल तर त्याला हो, नाही (आणि सध्याच्या स्टाईलप्रमाणे 'माहीत नाही') असेच हवेत. तुम्ही दिलेले पर्याय वेगळे पॉईंटस् डिस्कस करतात. आणि, आजपतुर, हित 'फक्त सुद्द म्हराटित लिवनार्‍यांनाच परवांगी द्यावि' असा पायींटच कुनी काढल्याला न्हवता मग तुम्ही अस टी व्ही वाल्यांगत मनाचे पायींट का घुसडायलाय? हित लोक फकस्त सुद्द लेखन करने कसे चांगले ते बोलत्यात. काही म्हनत्यात सुद्द कायी न्हवच. येवढच. तुम्ही सबसे तेज नायतर गेला बाजार खबर हर किमत पर ला जाईन करा. थित तुमची ही इल्लम लयी कामाला यील. सुद्दच लिवनारी, एस्वर्या

ऋषिकेश 20/04/2008 - 18:05
सर्व प्रतिसादकर्त्यांचे अनेक आभार!! जरी पर्याय सर्व समावेशक नसले (व त्यातील श्व्दांकना त्रुटी असल्या) तरी कौल स्पष्ट आहे. या कौलातून मला जे सांगायचे होते ते कोलबेररावांनी अचूक पकडले आहे. त्यामुळे अधिक बोलत नाही केवळ उद्धृत करतो. कोलबेरराव , नेमक्या प्रतिक्रियेबद्दल आभार! त्या उप्पर प्रत्येकाने व्याकरण आणि शुद्धलेखनाचे 'सर्वमान्य आणि सर्वसामान्य' नियम बर्‍यापैकी पाळले तर निश्चितच आवडेल*. परंतु त्यासाठी अवाजवी आग्रह नाही/नसावा/ इथे बाकिच्यांचाही सहसा :) नसतो. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बाजीरावांची टोलेबाजी :१: हा माझा वसंत नाही...

बाजीराव ·

अभिज्ञ 19/04/2008 - 20:01
आपले लेख या आधिहि वाचले आहेत. लेख आवडला. आपण आपले आधिच प्रसिध्द झालेले लेख मिपाकरांना उपलब्ध करुन देत आहात त्याबद्दल धन्यवाद.(तात्यांचे व किरण ठाकुर ह्यांचे सुध्दा) परंतु वर्तमानपत्रात कदाचित आपल्यावरती "जागेचे" बंधन असावे,त्यामुळे लेख थोडासा छोटा वाटतोय.इथे तसे जागेचे बंधन नाहि.त्यामुळे अजुनही लेख आपल्याला आणिक खुलवता येइल. सुचनेचा जरुर विचार करावा हि विनंति. अबब.

हात द्या, मात द्या ...

अजय जोशी ·

विदेश 19/04/2008 - 16:02
आज "विदेशा"स या तिरडी एक पाहिजे! कुणीतरी लौकरी, चार खांदेकरी द्या..! (... ह्.घ्या.. विनंती)

हात द्या, मात द्या वा कुणी काट द्या सोसतो कालचा आजही नाट द्या भावना ओतल्या घागरी साठल्या धावण्या शब्द हे सागरी लाट द्या दान जे चोरले भासलो क्रूर मी सज्जना पाहण्या मोकळी वाट द्या मानपाना दिली पांघरा शाल ही येतसे लाटण्या तेच बोभाट द्या भ्रांत या जीवनी साधले नेमके शांतता द्या वरी, आंत गोंगाट द्या थाट मांडू नका बोलण्या पोरका जेवण्याही नको कोरडे ताट द्या वासरे लागली दूध चाटावया पीडितां एक अश्रू तरी दाट द्या आज जोश्यांस या काय रे पाहिजे ? मागणे थोडके शेवटी खाट द्या

सारे तुझ्यात आहे..... (५)

जयवी ·

विसोबा खेचर 19/04/2008 - 12:30
क्या बात है.. जयू! " मला तुमची सीडी आवडली. आपण काढूयात तुमची सीडी" हे त्यांचे शब्द ऐकून माझा विश्वासच बसेना. एका महिन्याच्या आत आपण अल्बम काढूयात असं त्यांनी आश्वासन दिलं आणि ते पूर्णही केलं. तुम्हा सर्वांचं अभिनंदन..संगीतक्षेत्रात तुझ्या हातून यापुढेही असंच चांगलं काम होऊ दे, हीच शुभेच्छा! सवडीने केव्हातरी निवांतपणे तुझी सीडी नक्की ऐकली पाहिजे... तात्या.

उत्कृष्ट. जमले. फोटोमुळे तर जिवंतपणा आलाय. सीडीमधील काव्यवाचनात 'एको' दिलेला आहे. त्यामुळे वातावरणनिर्मिति सुरेख होते पण शब्द नीट लक्ष देऊन जास्त एकाग्रतेने ऐकावे लागतात. दाढी आंघोळ, न्याहारी, चहा जेवण इत्यादि नित्यकर्मे करतांना संगीत ऐकणे ही मुंबईच्या लोकांची पद्धत आहे. अशा वेळी श्रोता काव्यवाचनाच्या सुखाला वंचित होतो. पुढील सीडीत काव्यवाचनात काँप्रेशन वाढविले तर बहार येईल. जशी गारवा मध्ये येते. धावपळीमुळे प्रतिक्रियेस उशीर झाला. क्षमस्व. पुढील भागांची तसेच सीडीची वाट पाहात आहे. शुभेच्छा. सुधीर कांदळकर.

जयवी 20/04/2008 - 14:02
तात्या....सीडी नक्की ऐका...... मला तुमच्या प्रतिक्रियांची उत्सुकता आहे. सुधीरजी..... मनापासून आभार !! तुमच्या ह्या सूचनेचा नक्की पुढच्या सीडी साठी फायदा होईल. असंच प्रेम असू द्या. पुढचे भाग टाकते आता :)