भारी रे!
अगदिच ग्रेट!
मुख्य म्हंजे चित्र नुसतच सुंदर नाही , तर जिवंत वाटतयं.
चेहर्यावर एक वेगळिच ह्याला?(सात्विकतेची छटा म्हणावं काय ह्याला?)
a picture is worth thousand words.
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)
दुसरे शब्दच नाहीत...
किती बोलके डोळे...बोटं अगदी हुबेहुब आलेयत जशी कानातले घालताना असतात तशी...
मस्तच, अप्रतिम!!!
बाकीच्या रेखाटनांची आतुरतेने वाट पहाते....
इनोबा,
एकदम झकास रेखाटण केले आहे.. =D> अभिनंदन..
येउदेत अजून..
अवांतर...चित्रकला हे आमचे पहिले प्रेम..जुन्या आठवणी जाग्या झाल्या 8> ... आता जूनी चित्रे शोधली पाहिजेत....वयाची ४५ वर्ष झाली की पूर्णवेळ हाच छंद जोपासायचा मानस आहे ;;) ... बघू कसे जमते आहे ते.. :W
(जूना चित्रकार) केशवसुमार
(स्वगतः रेखाटनाचे विडंबन करता येते का? :? )
साधा कागद आणि एच्.बीं. ने चांगली किमया साधली आहेस. ड्रॉईंग पेपर आणि चारकोल वापरुन बघ ना चित्राला आणखीन डेफ्थ येते.
पण मस्त चालू आहे आणखीन चित्रे येऊदेत.
चतुरंग
बारकावे अतिशय सुंदर चितारले आहेस.
असेच म्हणतो.
बाकी इनोबा प्रामाणिकपणे सांगा G.T. मारली आहे की नाही... इतके सुंदर, बारकाव्यांसकट चितारले आहे तुम्ही हे चित्र की आमच्या मेंदूत लगेच तुम्ही फोटोवरून G.T. मारली असावी अशी शंका आली.
(G.T. शिवाय एकही शीट पूर्ण न केलेला) आंबोळी
वर मन्या ने म्हटल्याप्रमाणे इनोबा चित्रात सात्विकतेची छटा आहे, पातळ ओठही छान आलेत फक्त ते मिटलेले असते तर अजुन सुंदर दिसले असते असे वाटुन गेले. पुढची चित्र पटापट स्कॅन कर अन ठकाठक टाक इकडे, वी आर वेटिंग !
-आंद्या पेंटर
(व्यंगचित्र की काय असे आपण काहितरी बोल्लो होतो का ?)
अरे इन्या लई छान रेखाटन केलय तु.....
त्या स्त्रीची हाताची मुद्रा,,,,आणि त्या वेळी झालेल्या तिच्या नयनांचा गोडवा तु अचुक टिपला आहेस.....
भुवया सुद्दा अगदी उत्तम कोरल्या आहेस.....
(कला प्रेमी)
मदनबाण.....
सर्व प्रतिसाद आणि सुचनांबद्दल धन्यवाद!
आणखी काही रेखाटने लवकरच देण्याचा प्रयत्न करतो.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
इनोबाजी, चित्र अतिशय सुरेख आहे.
चित्रकला ह्या विषयाला छळण्याचे मी शाळे नंतर सोडूनच दिले (आणि वाचली ती कला.).
नाहीतर 'चित्रांचेही विडंबन करता येते का?' असा प्रश्न केशवसुमारांना पडला नसता. अर्थात त्यांची विडंबनेही मुळ निर्मिती इतकीच लाजवाब असतात. त्यामुळे अशी तुलनाही चुकीचीच ठरावी.
आणि ते रे...तात्यांचं स्केच? तेपण टाक की चढवून पटकन !!!!!
अरे! ते टाकणार आहेच.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
ह्ये चित्र ज्या सौंदर्य वतीचे आहे, तिचे नाव काय रे?(ह्या "विनायकाची" ती मनात दडलेली "सरस्वती" आहे काय?)
म्हंजे तु येवढं मनावर घेउन चित्र काढलास, म्हुन म्हनायलो.
;-) ;-))
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)
तसं जरा खास कारण आहेच म्हणा!
पण जाऊ दे! फार मोठी इष्टोरी हाये ती.पुन्हा कधीतरी सांगेन. :<
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
राजे (verified= न पडताळणी केलेला)गुरुवार, 05/15/2008 - 11:12नवीन
मस्त, इतक्या बारकाव्यानिशी काढलेले हे चित्र मनाला भुरळ घालते.
तुझ्यातील कलाकाराला सलाम.
सहमत.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
ईनोबा, ईन्या, शिंच्या!!!!
अरे देवाने ही किती छान कला ठेवलीय रे तुझ्या बोटांत!!!
बोटं बघ कशी अगदी खर्यासारखी आलीत!!!!
आणि त्या तरूणीच्या चेहर्यावरील भावही सौंदर्यप्रसाधनात मग्न असल्यासारखे दिसणारे!!!!
मग ही कला वापरून सुंदर-सुंदर चित्रे काढायचे सोडून कशाला रे उगाच उंडगेपणा करत हिंडतो मिपावर!!!
व्यथित,
डांबिसकाका
:O :O :O :O
आयला ह्या इनोबाच काहीच समजत नाही ...
कधी "राज ठाकरे आणि मराठी माणुस" च्या नावाने पेटतो तर कधी गोकुळवाडीचा गंपु होउन मस्त जीवनाचा आनंद घेतो त्यात आणखी भर म्हणून चारोळ्यावर चारोळ्या लिहतो तर कधी "मराठमोळे वॉलपेपर" बनवतो ....
आता हे कमी म्हणून चित्रकला सुरु केली ...
चांगले आहे, चालू द्यात [ आम्ही नेहमीप्रमाणे उशीरा प्रतिक्रीया देतोच ... :/ ]
बाकी डांबिसकाकांचे बोलणे "मग ही कला वापरून सुंदर-सुंदर चित्रे काढायचे सोडून कशाला रे उगाच उंडगेपणा करत हिंडतो मिपावर!!!" जास्त मनावर घेऊ नकोस. असाच येत राहा आणि मजा करत जा [ लैच वडीलधार्यासारखं व्ह्यायला लागलं वाटतं ]
हलकेच घे ...
स्वगत : तो हलके घेईलच, पण आता आपली "घ्यायची" वेळ झाली . चला ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
प्रतिक्रिया