✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रंगपंचमी (उत्तरार्ध)

ब
बट्ट्याबोळ यांनी
Tue, 05/13/2008 - 02:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3688 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

L
llपुण्याचे पेशवेll Tue, 05/13/2008 - 08:48 नवीन

हाहाहा

केसं कलर केली होती.. एकदम चपखल.. एकूणच पुण्यातल्या राजकीय बोलीचा अभ्यास आपला लैच भारी दिसत आहे, पण भाग थोडे तुटक वाटले. जरा जास्त लिहा की. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 11:06 नवीन

हा...ण. तिच्याआयला!!!!

आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढनार" ..
एकदम मुंडक्यावरच टाकलं की हो :)) चालुद्या. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 05/13/2008 - 11:59 नवीन

सही

रंगपंचमी रंगतदार!!
  • Log in or register to post comments
व
वेलदोडा Tue, 05/13/2008 - 12:03 नवीन

छान चाललीये रंगपंचमी

प्रत्येक कार्यकर्ता आन्नाच्या गालावर दोन रंगीत बोटं फिरवून क्रुत:क्रुत्य होत होता. आन्ना पण नवरदेवाचा हळदीचा कार्यक्रम असावा तसा सगळी कौतुकं करून घेत होता (आयला यडपट !!). वरतुन बायको पहात होती. नव-याच्या कर्त्रुत्वाने तिचा ऊर भरून आला. आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढणार. ह्म्म्...छान चाललीये रंगपंचमी..पण थोडक्यातच आटोपली असे वाटतय. जरा अ़जून लिहायला हवे / वाचायला मिळायला हवे होते असे वाटले. किन्वा २ भागात लिहिण्यापेक्षा एकच मोठा भाग केला असता तर मजा आली असती. २ भागांमुळे गोष्टीची लिन्क तुटल्यासारखी वाटली. गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांची भाषा , त्यांचे राहणीमान, बोलण्यावागण्याची पध्दत अचूक मांडली आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 12:14 नवीन

मस्त!

लिहिलं आहे, अजूनही लिवा! :) आपला, तात्याआन्ना.
  • Log in or register to post comments
ब
बट्ट्याबोळ Tue, 05/13/2008 - 22:13 नवीन

धन्यवाद!!

पुढील लेखन करताना सूचना ध्यानात ठेवल्या जातील. दिलखुलास प्रतिक्रियांबद्दल मनःपुर्वक आभार!! -बट्ट्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा