✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कवितेच्या कवितेची लावणी....

श — शेखस्पिअर, Sun, 06/15/2008 - 21:48

प्रतिक्रिया द्या
3756 वाचन

💬 प्रतिसाद (10)
अ
अरुण मनोहर Mon, 06/16/2008 - 03:02 नवीन

टाळ्या

टाळ्यांचा कडकडाट! =D> नवी कोरी कविता लाखमोलाची भरली मी नक्षी यमका-वॄत्ताची, गुंफीयले अलंकार ,अलंकार जोडीला नाक कशाला मुरडायचे ह्या छान विडंबनाला? उत्तम.
  • Log in or register to post comments
ि
िमसळपाव Mon, 06/16/2008 - 08:12 नवीन

झ्कास!

वा, सुरेखच जमली आहे किवता!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 06/16/2008 - 09:09 नवीन

छान!

छान! :)
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Mon, 06/16/2008 - 15:30 नवीन

वा!

मस्तच.. भीड नाही ठेवली टीकाकारांची, मुरवत ना राखली सोम्या-गोम्यांची, :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 06/17/2008 - 01:52 नवीन

छान

(लावणीप्रेमी)बेसनलाडू याला विडंबन म्हणावे काय? (पृच्छक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 06/17/2008 - 02:05 नवीन

अरे वा, मस्त! मूळची उत्तम लावणी

उत्तम विडंबनांची जननी ठरावी ह्यात नवल ते काय? (ह्याच गाण्याचे केशवसुमारांनी केलेले विडंबनही प्रेक्षणीय आहे!) (स्वगत - केसु हल्ली बरेच दिवसात फिरकला नाही.. बॉडी दुखते आहे वाटतं? :? :P ) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 06/17/2008 - 13:49 नवीन

मस्त

नवी कोरी कविता लाखमोलाची भरली मी नक्षी यमका-वॄत्ताची, गुंफीयले अलंकार ,अलंकार जोडीला..|| नाक नका मुरडू... विशेष आवडले
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 06/17/2008 - 17:19 नवीन

छान.

मस्त विड्॑बन केले आहे आणि केशवसुमारा॑नी ही या आधी अगदी सह्ही विड॑बन केले होते.
  • Log in or register to post comments
श
शेवटचा बाजीराव Tue, 06/17/2008 - 17:42 नवीन

छानच लावणी.

अप्रतीम लावणी :) शेवटचा बाजीराव. O:)
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर Tue, 06/17/2008 - 20:18 नवीन

पेशवे तुम्हाला लावणी आवडणारंच...

तुम्ही कौतुक केले म्हणजे सगळे मिळवले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेवटचा बाजीराव

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा