Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शेअर बाजार

ज
जयन्त यांनी
Sun, 06/15/2008 - 17:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9075 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

क
कुंदन Sun, 06/15/2008 - 18:34 नवीन

आज रविवार शेअर बाजार बंद , ...

आज रविवार शेअर बाजार बंद , उद्या करुयात की शेअर बाजारावर चर्चा !!! आमचे तात्या , राजे असतील उद्या मि पा वर. नानाही असतात अधुन मधुन ....
  • Log in or register to post comments
क
किसना Sat, 06/21/2008 - 12:05 नवीन

महागाई

महगै वर कोनिओ भश्य करिल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
अ
अजय Sun, 06/15/2008 - 18:52 नवीन

शंभर टक्के सहमत..

जयंतराव... शंभर टक्के सहमत.. बरोबर आहे. शेअर बाजारावर काहीतरी पाहिजेच. आपल्या मिसळपाव वरच्या अर्थतज्ज्ञांनी अर्थार्जनासाठी जरा मार्गदर्शन केले तर बरे होईल! पण, अहो आपण मराठी माणसं..... आपला शेअर बाजार म्हणजे गप्पा, अनुभव, वाचन "शेअर' करून त्यांचा बाजार मांडणे. एका अर्थाने मिसळपावही शेअर बाजारच आहे. त्यामुळेच कदाचित येथे शेअर बाजारावर फारसे काही नाही की काय? आणि... "अर्थ'चा अर्थही आपण "धन, वित्त' या अर्थाने घेत नाही. तर वादाला, गप्पांना त्यातून काही धागा मिळतो की काय यासाठी शोधला जाणारा सोयीचा दुवा असा "अर्थ' काढतो. त्यामुळे पुन्हा गप्पांचीच मिसळ होते.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 06/16/2008 - 00:16 नवीन

शेअर बाजार

सद्यःकाळ हा शक्ती संचयाचा (बेगमीचा) काळ आहे. सध्या उत्तमोत्त शेअर्स पडीक भावात उपलब्ध आहेत. तीच गोष्ट म्युचुअल फंडां बद्दल म्हणता येईल. तज्ञांच्या सल्ल्याने ते निवडावेत व २-३ वर्षे वाट पहावी. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सचीन जी Mon, 06/16/2008 - 08:45 नवीन

तज्ञांचा सल्ला !

अरे कोणी सांगेल का, कोणते म्युचुअल फंड घ्यावेत ? सचीन जी.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 06/16/2008 - 11:13 नवीन

म्युचुअल फंड

हा एक दुवा बघा. तिथल्या यादीतुन तुमच्या आर्थीक धोरणात बसत असलेला कुठलाही पंचतारांकीत [किंवा चार तारांकीत] फंड निवडा. त्या संकेतस्थळावर अजुनही माहीती दिली आहे. उदा. "[ask]" विभाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन जी
स
सचीन जी Mon, 06/16/2008 - 11:41 नवीन

बेसिक मे राडा है!

अहो पण, हे ईक्वीटी, ओपन एन्डेड वगैरे कळत नाही हो ! या साठी क्रॅश कोर्स / मदत / पुस्तक (मराठी) / दुवा ? सचीन जी.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 06/16/2008 - 12:06 नवीन

तज्ञांनी दिलेली माहीती

खालील दुव्यावर उपयुक्त माहीती मिळु शकेल. मराठी आंतरजालावर अनेक विषयातील पारंगत अश्या एका तज्ञाचा लेख आहे. :-) इथे टिचकी मारा आपणास किती कालावधी करता व कोणत्या उद्दीष्टांकरता गुंतवणुक करायची आहे हे कळल्यास, तुम्हाला उपयोगी अश्या फंडांचा शोध करणे सुकर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन जी
स
सचीन जी Mon, 06/16/2008 - 14:51 नवीन

धन्यवाद !

>> आपणास किती कालावधी करता व कोणत्या उद्दीष्टांकरता गुंतवणुक करायची आहे हे कळल्यास, तुम्हाला उपयोगी अश्या फंडांचा शोध करणे सुकर होईल. धन्यवाद ! साधारण ५ ते ७ वर्षासाठी , बँकेतल्या मुदत ठेवी पेक्षा जास्त परतावा मिळावा ही माफक अपेक्षा. दिलेल्या दुव्यावरील लेख मी वाचेनच. आपणही काही चांगले फंड सुचवले तर उत्तमच ! सचीन जी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अवलिया Wed, 06/18/2008 - 17:21 नवीन

कोणताही निर्णय घेण्यापुर्वी हे वाचा

कोणताही निर्णय घेण्यापुर्वी हे वाचा http://www.telegraph.co.uk/money/main.jhtml?view=DETAILS&grid=A1YourView&xml=/money/2008/06/18/cnrbs118.xml दुर्देवाने आम्चे भाकित पुन्हा खरे ठरत आहे याचे मला फार दु:ख होत आहे लोकांनी मला मारु नये म्हणुन हे भाकित केवळ धमाल मुलाला व अनिकेत्केदारील व्य नि ने कळ्विले होते राजेंशी चर्चा झाली होती मंड्ळी काळ्जी घ्या नाना
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 06/18/2008 - 17:25 नवीन

काय करावे?

नाना - अशा वेळी पैसा काढुन घ्यावा का? आधीच लॉस मधे आहे! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 06/18/2008 - 17:26 नवीन

फार अवघड

फार अवघड प्रश्न आहे काय सांगु? नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
अ
अवलिया Wed, 06/18/2008 - 17:25 नवीन

अमेरीकेत

अमेरीकेत बि़झीनेस क्लोझर्स वाढणार आहेत डोलर तुफान कोसळण्याची शक्यता ९०% अशा वेळेस भारतीय कंपन्यांना शुन्य मुल्य संगणक क्षेत्र संपल्यास काय करणार याचा विचार करा तेल २०० ते ३०० डोलर्स जावु शकते तेलावर आधारीत आजची अर्थव्यवस्था कधीही कोलमडु शकते महागाइ वर मात करण्यासाठी व्याज दर वाढणार जमीन व घरांचे भाव कोसळ्णार नाना
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 06/18/2008 - 17:28 नवीन

इंडिकेटर

इंडिकेटर लागले नाना ! हुश्श ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
वरदा Fri, 06/20/2008 - 05:19 नवीन

आज

तर डॉलरचा भाव चांगला आहे ४२.६४ आहे...कमी कधी होईल म्हणता नाना? पुढच्या आठवड्याचं सांगताय का? आणि तुम्ही हा अभ्यास कुठुन करता? मला सांगा ना मी पण वाचेन म्हणते जरा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 06/21/2008 - 10:50 नवीन

कमी कधी

कमी कधी होईल म्हणता नाना? पुढच्या आठवड्याचं सांगताय का? चीन व जपान ३ ट्रीलीयन पेक्षा जास्त डोलर्स कसे खपवायचे या विचारात आहेत ओलिंपिक नंतर ........फुस्स्स्स्स्स्स्स्स तुम्ही हा अभ्यास कुठुन करता? मला सांगा ना मी पण वाचेन म्हणते जरा..... १९४० पुर्वीची अर्थशास्त्रा ची पुस्तके वाचा आजची परिस्थिती व त्यातील सिद्धांत यांची तुलना करा (हि तुलना करतांना तुम्ही ज्या उद्योगात काम करीत आहात तो स्थिर राहील हा भ्रम आधी मनातुन काढा) नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
वेताळ गुरुवार, 06/19/2008 - 20:10 नवीन

बाजार अजुन खाली येणार आहे.

अजुन बाजाराने तळ दाखवला नाही आहे. दिर्घ खरेदी आताच करु नका. वेताळ
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Fri, 06/20/2008 - 12:34 नवीन

बाझाराकडे

बाझाराकडे सध्याच्या काळात बघू पण नका.... महागाई दर -११.०५ ह्या आठवड्यात. मार्केट ३५० डॉऊन आहे... काळजी घ्या.... :( राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 06/20/2008 - 18:10 नवीन

मग नाना

मग नाना मला सा॑गा, सध्या पैसे कशात गु॑तवावेत? सोने तर महागच होत आहे (ते साहाजिकच आहे) एफ्.डी कि॑वा पीपीएफमध्ये फारसे काही मिळत नाही.. एसआयपी चालू ठेवाव्यात ना? माझ्या काही मित्रा॑च्या म्हणण्याप्रमाणे सध्या एसआयपीच बरी. तुमचे काय मत आहे?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 06/21/2008 - 10:59 नवीन

मग नाना

मग नाना मला सा॑गा, सध्या पैसे कशात गु॑तवावेत? संधी शोधा सोने तर महागच होत आहे (ते साहाजिकच आहे) सोने ह्जारो वर्षांपासुन मनुष्याला त्या चमकेची भुरळ पड्ली आहे अजुन जोपर्यत सामाजिक जीवन आहे सोन्याला मरण नाही सोपी तरलता व वाहुन नेण्यास सोपे अतिशय उपयुक्त चलन महाग स्वस्त ह्या सापेक्ष तुलना आहेत एफ्.डी कि॑वा पीपीएफमध्ये फारसे काही मिळत नाही.. वजा रिटर्न मिळ्ण्यापेक्षा ८-९ % कधिही चांग्ले :) एसआयपी चालू ठेवाव्यात ना? एसआयपी बाजारातच गुंतवणुक करतात बाजार खाली आल्यावर त्यांच्यावर परिणाम होतोच सध्या रोकड घेवुन शांत बसणे हा त्यात्ल्या त्यात बरा मार्ग नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
ड
डॉ.प्रसाद दाढे Sat, 06/21/2008 - 18:59 नवीन

बाजार

बाजार कधी तरी वर जाईलच ना? आत्ता एसआयपी जास्त युनिट्स खरेदी करतील व दीर्घ कालावधीन॑तर त्याचा फायदा होईल.. हे खरे आहे काय नाना? तात्या॑चे काय मत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 06/21/2008 - 19:24 नवीन

जपानचा

जपानचा निक्के १९९० ला ३८०००+ होता घसरुन तो ७९०० च्या खाली गेला आज १८ वर्षांनी १३०००-१४००० आहे http://finance.yahoo.com/echarts?s=%5EN225#symbol=%5EN225;range=my चीन चा शांघाय कोम्पोझीट मागील आक्टो मधे ६०००+ होता आता २५००-२८०० आहे बाजार वर जाणारच ... पण आपण त्याच्याही वरती अड्कलेले असलो तर ? ट्याण्या टयाणा टींग टिंग नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
अ
अवलिया Sat, 06/21/2008 - 16:52 नवीन

विचाराला

विचाराला अजुन एक खाद्य http://www.telegraph.co.uk/money/main.jhtml?xml=/money/2008/06/16/bcnecb116.xml&CMP=ILC-mostviewedbox नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा