✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कावळा

आ
आनंदयात्री यांनी
Sat, 06/14/2008 - 00:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10319 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

च
चतुरंग Sat, 06/14/2008 - 00:34 नवीन

पिंडी ते ब्रम्हांडी

भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ? डोळस कथा सांगितल्याबद्दल धन्यवाद यात्री! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/14/2008 - 01:23 नवीन

हेच,

भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ? हेच म्हणतो..! मलाही ही कथा पूर्वी कुठेतरी वाचल्याचे आठवत आहे. असो, सदर लेखन हे सध्या इथेच राहील परंतु ते यात्रीचे नसून कुणा मिपाबाह्य व्यक्तिचे आहे त्यामुळे ते मिपाच्या धोरणात बसत नाही इतकेच पुन्हा पुन्हा आणि कळकळीने सांगावेसे वाटते! आपला, (एकच मुद्दा अनेकदा सांगून कंटाळलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
आ
आनंदयात्री Sat, 06/14/2008 - 11:34 नवीन

मिपाच्या धोरणात बसते

तात्या, मिपाच्या धोरणात बसते अशी खात्री केली आहे. सदर कथा मीच 'आनंदयात्री' याच नावने सुमारे २ वर्षापुर्वी मनोगतावर प्रसिद्ध केली होती आणी ही कथा मी माझ्या आजोबांच्या तोंडुन अनेकदा ऐकली आहे. हे कोणत्याही ईपत्रात आलेले किंवा कोणाच्याही ब्लॉगवरुन उचललेले किंवा कोणत्याही मराठी प्रथितयश लेखकाचे साहित्य नाही. >> ते यात्रीचे नसून कुणा मिपाबाह्य व्यक्तिचे आहे कृपया हे शब्द मागे घ्यावेत ही कळकळची विनंती. आपला, (मिपाच्या धोरणाचा आदर आणी व्यवस्थित पालन करणारा नॉट इक्वल ) आनंदयात्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sat, 06/14/2008 - 16:39 नवीन

शब्द मागे घेतले..!

सदर कथा मीच 'आनंदयात्री' याच नावने सुमारे २ वर्षापुर्वी मनोगतावर प्रसिद्ध केली होती आणी ही कथा मी माझ्या आजोबांच्या तोंडुन अनेकदा ऐकली आहे. ओक्के! मला हे माहीत नव्हतं. मला ही कथा इतरत्र कुठेतरी वाचली आहे एवढंच आठवत होतं त्यामुळे मला ते पुढे ढकलेले किंवा मिपाबाह्य व्यक्तिने लिहिलेले लेखन वाटले! हे कोणत्याही ईपत्रात आलेले किंवा कोणाच्याही ब्लॉगवरुन उचललेले किंवा कोणत्याही मराठी प्रथितयश लेखकाचे साहित्य नाही. खुलाश्याबद्दल शतश: आभार.. कृपया हे शब्द मागे घ्यावेत ही कळकळची विनंती. येस्स! माझे शब्द मी मागे घेतो.. माझाच गैरसमज झाला होता. क्षमस्व....! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Sat, 06/14/2008 - 21:46 नवीन

शतशः धन्यवाद

शतशः धन्यवाद तात्या :). यापुढेही मिपावर आम्ही जे जे लिहुत ते ते ऑथेंटिकच असेल याची आम्ही तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देउ इच्छितो. आपलाच, (समाधानी) आनंदयात्री few peoples are more equal असे सारखे सारखे म्हणनार्‍यांना यातुन काही बोध मिळो हिच ईशवरचरणी प्रार्थना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ई
ईश्वरी Sat, 06/14/2008 - 00:40 नवीन

खूपच आवडली

खूपच आवडली गोष्ट , आनंदयात्री. काळीज हेलावणारी आहे. भूकेपुढे ख्ररच इतर गोष्टींना काही किमंत नसते. आपल्याकडे म्हणतातच ना आधी पोटोबा मग विठोबा ईश्वरी
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 06/14/2008 - 09:12 नवीन

सहमत आहे..

हेच म्हणते... काळीज हेलावणारी आहे. भूकेपुढे ख्ररच इतर गोष्टींना काही किमंत नसते. आपल्याकडे म्हणतातच ना आधी पोटोबा मग विठोबा... भूक हा माणसाचा सगळयात मोठा विकपॉइंट आहे.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरी
प
पद्मश्री चित्रे Sat, 06/14/2008 - 06:51 नवीन

खर आहे..

भुके पुढे खरच सार मागे पडत... छान आहे कथा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 06/14/2008 - 08:00 नवीन

भुकेलेल्य

भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ? खर आहे. गोष्टीचा शेवट मन हेलावणारा....
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 06/14/2008 - 08:26 नवीन

मन विषण्ण

मन विषण्ण करणारी पण तितकीच ह्रदयद्रवक !!!!
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 06/14/2008 - 09:26 नवीन

आवडले. कथा

आवडले. कथा आणिक खुलवता आली असती असे वाटते.
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 06/14/2008 - 10:59 नवीन

आवडली छोटी

आवडली छोटी कथा पण मोठा बोध देणारी.... बोध कथा !! अजून येऊ देत. राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 06/16/2008 - 12:53 नवीन

+१

राजभाईंशी सहमत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
प
प्रगती Sat, 06/14/2008 - 13:54 नवीन

मनाला भिडली...

कथा खूपच सुंदर आहे मनाला भिडली.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 06/14/2008 - 16:52 नवीन

मस्त

कथा आवडली. भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ? अगदी खरं आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 06/14/2008 - 18:53 नवीन

खर्॑च

कथेचा आशय खुप हलवा आहे. प्राजु म्हणते ते खरे आहे. भुक माणसाचा सगळ्यात मोठा विक पॉईन्ट आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 06/14/2008 - 19:44 नवीन

भुकेलेल्य

भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ? डोळस कथा सांगितल्याबद्दल धन्यवाद यात्री! चतुरंग यांच्या सारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 06/14/2008 - 19:57 नवीन

असेच म्हणतो!

भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ? डोळस कथा सांगितल्याबद्दल धन्यवाद यात्री! टिंग्या
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 06/16/2008 - 12:17 नवीन

जगदंब...जगद

जगदंब...जगदंब!!!! अरे आनंदयात्री, काय रे हे? किती हृदयद्रावक कथा आहे. च्छ्या:! वाचता वाचताच डोळे पाणावले बुवा :( बाकी, चतुरंगराव म्हणतात त्याप्रमाणे..
भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ?
हेच खरं.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 06/16/2008 - 12:28 नवीन

चटका

चटका लावणारी कथा आहे. आनंदयात्री.. स्वैर कथनही छान झाले आहे. काही लोकांना वाईट परिस्थितीत नातेवाईकांना साथ देण्याचे तारतम्य का नसते? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 06/16/2008 - 13:50 नवीन

सुंदर कथा

सुंदर कथा आहे. एका प्रखर वास्तवाची जाणीव झाली. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा