बेबी 2
लेखनप्रकार
बेबी लिफ्ट जवळ येऊन थांबली, वरुन कोणीतरी खाली येत आहे हे त्या लिफ्टच्या बाणावरुन समजले, ती वेंटीग आवस्थेत थांबली.
तीच्या आजु बाजुला कोणी नव्हते, तरी ही ती कोणीतरी येतील का ते पाहत होती.
पण कदापीही नाही,पण तीली भीती वाटत होती ती पाँवर आँफ होण्याची, बर्याच वेळा ती आपार्टमेटमध्ये आसताना लाईट गेली होती, ती कधी कधी प्रर्थना करीत की 'प्लिज पाँवर जाऊ नये,'
आचानक लिफ्टचे दार उघडते,
व त्या मधुन दोन जोडपी बाहेर येतात, ते दोघे पुरुष एकमेकाच्या कानात बेबी कडे पाहुन बोलतात, तर त्याच्याबरोबरीच्या मुली बेबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात.
बेबी त्याच्याकडे बघुन खाली मान घालते, व ती लिफ्टमध्ये जाते,ती आत जाताच लिफ्टचा दरवाजा बंद होतो. व बेबी लगेच आठ नंबर प्रेस करते.लिफ्ट चालु होते.
नकळत तीली जाँनची आठवण होते, तो माझ्यावर प्रेम तर करीत नाही ना?
हा विचार येतो व ती लिफ्टमध्ये आसल्ेल्या डाव्या बाजुच्या आरशात ती स्वत:चा चेहरा न्याहळते,
तो पर्यत आचानक पाँवर कमी जास्त होऊन पाँवर आँफ होते, व बेबी एकदम घाबरते, व आजु बाजुला पाहते, लिफ्ट थांबली आहे हे तीला समझते ती जोर जोरात दरवाजा बडवते
'कोणी आहे का?,'
पण तीचे एकणारे कोणी ही नसते. हे तीली कळते.
'शट्'
आपल्या मनाचा गोधळं न होता ती सावरण्याचा प्रयत्न करीत होती. ती परमेश्वराचे नाव घेत होती.
'प्लिज, सेव मी गाँड,'
शेवटी तीला बाहेरुन काहीतरी हालचाल झाल्यासारखे वाटले, व ती एकदम दरवाजा जोर जोरात बडवु लागली,
'कोणी आहे का तेथे?प्लिज मला बाहेर काढा येथुन,प्लिज,
अचानक बाहेरील आवाज बंद होतो व एकदम शांतंता तेथे होते.
'यु आर नाँट अलोन,बेबी डाँल,'
हे शब्द एकताच ती खाली वरती लिफ्टच्या पाहते,
'कोण आहेस तु?,कोठे आहेस तु?,'
'बघ त्या आरशात मी आहे,'
तीला अचानक आपण आरशात चेहरा न्याहळत आसल्याचे आठवते व ती लागलीच आपल्या बाजुच्या आरशात पाहते.
ते पाहुन ती घाबरेत, कारण आधारंमुळे काहीच दिसत नसते,म्हणुन ती आपला चेहरा आरशाच्या ागदी समोर नेते,त्या किचिंतशा आशा प्रकाशात तीला तीचा तो लहानपणीचा हासत आसलेला चेहरा दिसतो, ते पाहुन ती एकदम घाबरते.
'नाही,' आशी ती जोरात ओरडते,
'का नाही?,'
'कारण मी कधी हासत नाही,'
'नो बेबी, तु खुप हासत होतीस,पण तुझ्या जीवनात मी आलो आहे, हे तुला कळालं सुध्दा नाही,तुने मला बोलावले आहेस,'
'कोण आहेस तु?, '
'मी तुझा वेडापणा आहे, माय डीअर आय एम स्विट मँडनेस,' आशाने ती घाबरते,
'नो आय एम नाँरमल,'
'पण मी तुला अबनाँरमल बनिवणार,'
'नाही तु काही ही करु शकत नाहीस,'
'मी तुला वेडी बनवु शकतो,किवां तुला ठार ही मारु शकतो,
'म्हणजे डाँलीला ही तुच वेडी केला आहेस,'
'मला माहीत नाही पण मी तुला खलास करणार,हे लक्षात ठेव,'
'नाही, दुर हो माझ्या जीवनातुन ,'
'आय कँन किल यु बेबी, विदाऊट यु टच,'
'प्लिज प्लिज.... मी मरणार नाही,'
आसे म्हणुन ती जोर जोरात त्या आरशावर व आजुबाजुला मारु लागते.व जोर जोरात रडु लागते.
अचानक काही लोकानी त्याचे हात धरले, रक्ताने माखलेले तीचे हात व चेहरा पाहुन सर्वजण घाबलेले होते.
'प्लिज डोन्ट किल मी,' आसे ती पुटपुटत होती.
*
बेबीला आज डायना हाँस्पिटलमध्ये पाहयला आली होती,
'खरं सागु डायना मी खुप एकटी पडली आहे गं, बरं झालं तु आलीस,'
'तु आता काही बोलु नकोस मस्त तुझ्याकडे मी आठवडाभर राहणार आहे,बरं मला सांग काय झालं नेमके?,'
'थँकु डायना मला तुझी गरज आहे,' आसे म्हणुन ती डोळ्यातुन आश्रु काढुन डायनाच्या मिठीत पडली,
ते पाहुन डायाला ही आपल्या मैत्रिणीची ही आवस्था पाहुन रडु कोसळले,
'मला सारखे भ्रम होतात गं, तेव्हा सुद्धा तेच झाले,' बेबी डोळे पुसत म्हणाली,
'आता काही घाबरु नकोस मी आहे ना, बरं डाँली कशी आहे?,'
डाँलीबद्दल डायना एकुन तर तीचे डोके सुन्न झाले.
तरी ही डायनाने तीला धीर दिला.
'बेबी माय बेस्ट फेन्ड,'आय लव यु,'
आसे म्हणुन तीला मिठीत घेतले.
*
बेबीला दोन दिवसानी तीला हाँस्पिटलमधुन घरला पाठवले,
बेबी चांगली झाली, डायनाने तीची चांगली व्यवस्था केली, दोघीनी सिनेमा,पार्टीला जात, कधीतर एक दुरवरची लहानपणी केलेली त्यानी सहल केली,त्यातुन तीला लहानपणाच्या आठवणी जाग्या होऊ लागली. त्यातुन तीला खुप आनंद वाटला.
तीने डायना सोबत आनेक फोटो काढुन घेतले. दररोज त्या दोघी बाहेर जात.
एक दिवस दोघी डाँलीला भेटायला, मानस उपचार हाँस्पिटल मध्ये गेल्या. पण डाँलीची आवस्था जैसे थी पाहुन बेबी व डायनाला तीच्याबद्दल दु:ख वाटले.
पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर डायना आता आपल्या घरी जाणार होती. त्या दिवशी बेबीला खुप दु:ख वाटत होते.
'मी आहे मी भेटेन तुला नेहमी प्रमाणे,'
'ओके पण नक्की येत जा, खुप एकटी आसते गं,'
आसे म्हणुन ती रडु लागली,
बेबीला धीर देत डायना आपल्या घरी गेली.
वाचने
9022
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
मी पयला!
In reply to मी पयला! by आदूबाळ
अरेरे!
जाँन आला... कैरी, मेरी आणि
या भागासाठी आख्खा मिपा वेंटीग
एवढे
शब्दरत्ने
लिफ्ट मधला प्रसंग छान रंगवला
In reply to लिफ्ट मधला प्रसंग छान रंगवला by अनुप ढेरे
दुरुस्ती
In reply to दुरुस्ती by अनुप ढेरे
तुम्हाला "छाँन" असं लिहायचं
In reply to तुम्हाला "छाँन" असं लिहायचं by धन्या
(No subject)
In reply to दुरुस्ती by अनुप ढेरे
लिफ्ट मधंला प्रंसग छाँन
कथा संपली का? क्रमश दिसत नाही
In reply to कथा संपली का? क्रमश दिसत नाही by एसमाळी
क्रमशः लिहायला विसरले असतील.
In reply to क्रमशः लिहायला विसरले असतील. by धन्या
=))
ओह माय गॉड! (लईच पाप आमच्या
मस्त जम(व)लाय हाँ भाग,मोजी.
In reply to मस्त जम(व)लाय हाँ भाग,मोजी. by अजया
म्हणून लईच पाप आमच्या डोक्यात
In reply to म्हणून लईच पाप आमच्या डोक्यात by प्यारे१
मनात मनात. (डोक्यातल्या मनात)
कथा
In reply to कथा by तिमा
अशुद्ध लिहायचे क्लासेस आहेत
काही निरीक्षणे
In reply to काही निरीक्षणे by सस्नेह
अनुमोदन
In reply to अनुमोदन by एस
अरेरे !
In reply to अरेरे ! by सस्नेह
गाँधीवादी
In reply to अरेरे ! by सस्नेह
मला अचानक 'एका तळ्यात होती
In reply to मला अचानक 'एका तळ्यात होती by कवितानागेश
नैकै ;-)
मला सावर माझ्या नाथा..
In reply to मला सावर माझ्या नाथा.. by निखळानंद
बाँला निखळाँनंद महाँराँज की
In reply to बाँला निखळाँनंद महाँराँज की by धन्या
जाँयफुल्ल झाँलो!
=))
अहो तीन चार भाग लिहिणार आहात!
हा विचार येतो व ती लिफ्टमध्ये
इतके सगळे अनुस्वार वापरल्यावर
In reply to इतके सगळे अनुस्वार वापरल्यावर by रामदास
माँय गाँड!!
In reply to माँय गाँड!! by स्पंदना
हॅहॅहॅ...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisisजबराँ....
प्रिय वाचक, कथा क्रमश: आहे.
In reply to प्रिय वाचक, कथा क्रमश: आहे. by mohite jeevan
हुश्श!
In reply to प्रिय वाचक, कथा क्रमश: आहे. by mohite jeevan
ठाँकु प्रिय लेखक!
In reply to प्रिय वाचक, कथा क्रमश: आहे. by mohite jeevan
पुँभाँप्रँ.............
In reply to प्रिय वाचक, कथा क्रमश: आहे. by mohite jeevan
ही कथा नाही तर नवा कला प्रकार
पँण बेबी २ का?
In reply to पँण बेबी २ का? by दिपक.कुवेत
हात मेल्या!
In reply to पँण बेबी २ का? by दिपक.कुवेत
कृपया अभ्यास वाढवणे
जीवन याँना कळले हो.
जीवन
In reply to जीवन by तिमा
ते जाँऩ अ़से लिहाय़चे अ़स़ते
बेबी बेबी मुझे लोग बोले...
जीवन
In reply to जीवन by आदिजोशी
ए मी पण
In reply to जीवन by आदिजोशी
लिखाण
आतां किती भाँगांमध्ये कंथून
'तु आता काही बोलु नकोस मस्त
In reply to 'तु आता काही बोलु नकोस मस्त by सखी
+१