Skip to main content

बेबी 2

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 21/08/2014 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
बेबी लिफ्ट जवळ येऊन थांबली, वरुन कोणीतरी खाली येत आहे हे त्या लिफ्टच्या बाणावरुन समजले, ती वेंटीग आवस्थेत थांबली. तीच्या आजु बाजुला कोणी नव्हते, तरी ही ती कोणीतरी येतील का ते पाहत होती. पण कदापीही नाही,पण तीली भीती वाटत होती ती पाँवर आँफ होण्याची, बर्याच वेळा ती आपार्टमेटमध्ये आसताना लाईट गेली होती, ती कधी कधी प्रर्थना करीत की 'प्लिज पाँवर जाऊ नये,' आचानक लिफ्टचे दार उघडते, व त्या मधुन दोन जोडपी बाहेर येतात, ते दोघे पुरुष एकमेकाच्या कानात बेबी कडे पाहुन बोलतात, तर त्याच्याबरोबरीच्या मुली बेबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात. बेबी त्याच्याकडे बघुन खाली मान घालते, व ती लिफ्टमध्ये जाते,ती आत जाताच लिफ्टचा दरवाजा बंद होतो. व बेबी लगेच आठ नंबर प्रेस करते.लिफ्ट चालु होते. नकळत तीली जाँनची आठवण होते, तो माझ्यावर प्रेम तर करीत नाही ना? हा विचार येतो व ती लिफ्टमध्ये आसल्ेल्या डाव्या बाजुच्या आरशात ती स्वत:चा चेहरा न्याहळते, तो पर्यत आचानक पाँवर कमी जास्त होऊन पाँवर आँफ होते, व बेबी एकदम घाबरते, व आजु बाजुला पाहते, लिफ्ट थांबली आहे हे तीला समझते ती जोर जोरात दरवाजा बडवते 'कोणी आहे का?,' पण तीचे एकणारे कोणी ही नसते. हे तीली कळते. 'शट्' आपल्या मनाचा गोधळं न होता ती सावरण्याचा प्रयत्न करीत होती. ती परमेश्वराचे नाव घेत होती. 'प्लिज, सेव मी गाँड,' शेवटी तीला बाहेरुन काहीतरी हालचाल झाल्यासारखे वाटले, व ती एकदम दरवाजा जोर जोरात बडवु लागली, 'कोणी आहे का तेथे?प्लिज मला बाहेर काढा येथुन,प्लिज, अचानक बाहेरील आवाज बंद होतो व एकदम शांतंता तेथे होते. 'यु आर नाँट अलोन,बेबी डाँल,' हे शब्द एकताच ती खाली वरती लिफ्टच्या पाहते, 'कोण आहेस तु?,कोठे आहेस तु?,' 'बघ त्या आरशात मी आहे,' तीला अचानक आपण आरशात चेहरा न्याहळत आसल्याचे आठवते व ती लागलीच आपल्या बाजुच्या आरशात पाहते. ते पाहुन ती घाबरेत, कारण आधारंमुळे काहीच दिसत नसते,म्हणुन ती आपला चेहरा आरशाच्या ागदी समोर नेते,त्या किचिंतशा आशा प्रकाशात तीला तीचा तो लहानपणीचा हासत आसलेला चेहरा दिसतो, ते पाहुन ती एकदम घाबरते. 'नाही,' आशी ती जोरात ओरडते, 'का नाही?,' 'कारण मी कधी हासत नाही,' 'नो बेबी, तु खुप हासत होतीस,पण तुझ्या जीवनात मी आलो आहे, हे तुला कळालं सुध्दा नाही,तुने मला बोलावले आहेस,' 'कोण आहेस तु?, ' 'मी तुझा वेडापणा आहे, माय डीअर आय एम स्विट मँडनेस,' आशाने ती घाबरते, 'नो आय एम नाँरमल,' 'पण मी तुला अबनाँरमल बनिवणार,' 'नाही तु काही ही करु शकत नाहीस,' 'मी तुला वेडी बनवु शकतो,किवां तुला ठार ही मारु शकतो, 'म्हणजे डाँलीला ही तुच वेडी केला आहेस,' 'मला माहीत नाही पण मी तुला खलास करणार,हे लक्षात ठेव,' 'नाही, दुर हो माझ्या जीवनातुन ,' 'आय कँन किल यु बेबी, विदाऊट यु टच,' 'प्लिज प्लिज.... मी मरणार नाही,' आसे म्हणुन ती जोर जोरात त्या आरशावर व आजुबाजुला मारु लागते.व जोर जोरात रडु लागते. अचानक काही लोकानी त्याचे हात धरले, रक्ताने माखलेले तीचे हात व चेहरा पाहुन सर्वजण घाबलेले होते. 'प्लिज डोन्ट किल मी,' आसे ती पुटपुटत होती. * बेबीला आज डायना हाँस्पिटलमध्ये पाहयला आली होती, 'खरं सागु डायना मी खुप एकटी पडली आहे गं, बरं झालं तु आलीस,' 'तु आता काही बोलु नकोस मस्त तुझ्याकडे मी आठवडाभर राहणार आहे,बरं मला सांग काय झालं नेमके?,' 'थँकु डायना मला तुझी गरज आहे,' आसे म्हणुन ती डोळ्यातुन आश्रु काढुन डायनाच्या मिठीत पडली, ते पाहुन डायाला ही आपल्या मैत्रिणीची ही आवस्था पाहुन रडु कोसळले, 'मला सारखे भ्रम होतात गं, तेव्हा सुद्धा तेच झाले,' बेबी डोळे पुसत म्हणाली, 'आता काही घाबरु नकोस मी आहे ना, बरं डाँली कशी आहे?,' डाँलीबद्दल डायना एकुन तर तीचे डोके सुन्न झाले. तरी ही डायनाने तीला धीर दिला. 'बेबी माय बेस्ट फेन्ड,'आय लव यु,' आसे म्हणुन तीला मिठीत घेतले. * बेबीला दोन दिवसानी तीला हाँस्पिटलमधुन घरला पाठवले, बेबी चांगली झाली, डायनाने तीची चांगली व्यवस्था केली, दोघीनी सिनेमा,पार्टीला जात, कधीतर एक दुरवरची लहानपणी केलेली त्यानी सहल केली,त्यातुन तीला लहानपणाच्या आठवणी जाग्या होऊ लागली. त्यातुन तीला खुप आनंद वाटला. तीने डायना सोबत आनेक फोटो काढुन घेतले. दररोज त्या दोघी बाहेर जात. एक दिवस दोघी डाँलीला भेटायला, मानस उपचार हाँस्पिटल मध्ये गेल्या. पण डाँलीची आवस्था जैसे थी पाहुन बेबी व डायनाला तीच्याबद्दल दु:ख वाटले. पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर डायना आता आपल्या घरी जाणार होती. त्या दिवशी बेबीला खुप दु:ख वाटत होते. 'मी आहे मी भेटेन तुला नेहमी प्रमाणे,' 'ओके पण नक्की येत जा, खुप एकटी आसते गं,' आसे म्हणुन ती रडु लागली, बेबीला धीर देत डायना आपल्या घरी गेली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9037
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

मी पयला! धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड

In reply to by आदूबाळ

माझा नम्बर गेला थोडक्यात. :(

होवुनही अधिकारी मंडळ झोप्लेले आहे काय ? पहिल्या तीन-चार ओळीनंतर जबरदस्तीने अशुद्ध लेखन करायल जाम त्रास पडलेला दिस्तोय.

पाँवर आँफ जाँनची गाँड डाँल नाँरमल अबनाँरमल डाँलीला मँडनेस कँन हाँस्पिटलमधुन

कथा वाचल्यावर मी लिफ्टमधला आरसा फोडून टाकला आहे. आणि घरांतल्या आरशाजवळही मी फिरकत नाही. अशुद्ध लिहायचे क्लासेस आहेत का हो? मला वेटिंगमधे तरी घ्या.

1. लेखनात नसला तरी कथेत दम आहे 2. मिपावरील काही (स्व)कथित कथालेखकाच्या कथेपेक्षा ही कथा उजवी वाटते

In reply to by सस्नेह

निरीक्षणे जरी दोन असली तरी प्रतिसाद मात्र एका दगडात दोन पक्ष्यांना घायाळ करणारा आहे. ;-)

In reply to by एस

पक्ष्याँना घायाळ करणे आम्हास रुचत नाही. बदकाँना तर कधीच नाही !

In reply to by सस्नेह

गाँधीवादी स्नेहाँकिता आणि स्वँप्स = क्रूर सँपादक पैसाँ

मला सावर माझ्या नाथा.. माझी सांगू कुणा व्यथा.. कीबोर्ड बडवून झाल्यावर.. म्हणे तयार होते कथा..

नशीब त्या बेबीतल्या बे बर अर्धचँद्र देता येत नाही ते! -(सोकाँजी असे लिहावे का असा विचार करणारा) सोकाजी

हा विचार येतो व ती लिफ्टमध्ये आसल्ेल्या डाव्या बाजुच्या आरशात ती स्वत:चा चेहरा न्याहळते, तो पर्यत आचानक पाँवर कमी जास्त होऊन पाँवर आँफ होते
लिफ्ट खाली येताना "प्रर्थना" केलेली...वर जाताना नाही...मग असे होणारच =))

जर बेबीबर अनुस्वार दिला असता तर आणखी मनोरंजक कथा झाली असती उदाहरणार्थ :'आय कँन किल यु बेंबी, विदाऊट यु टच,' 'बेंबी माय बेस्ट फेन्ड,'आय लव यु,' मुली बेंबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात.

जीवन या नांवाचा अपभ्रंश 'जॉन' असेल का ?

मिपावरील टवाळभैरवांकडे लक्ष देऊ नकोस. कथा छान होत आहे. चांगली रंगू दे. ४ ऐवजी ६ भाग झाले तरी चालतील. तू लिहित रहा. माझ्यासारखे तुझे अनेक चाहते आहेत. आम्ही वाचतो आहोत. चेष्टा मनावर घेऊन लिखाणावर परिणाम होऊ नकोस.

In reply to by आदिजोशी

चेष्टा मनावर घेऊन लिखाणावर परिणाम होऊ नकोस. म्हणजे, चेष्टेचा परिणाम होऊन चुकून सुद्धा शुद्ध लिहू नकोस, असेच ना ? - मवाळभैरव

'तु आता काही बोलु नकोस मस्त तुझ्याकडे मी आठवडाभर राहणार आहे,बरं मला सांग काय झालं नेमके?,' जीवनभाऊ ही वर ठळक केलेली दोन्ही वाक्य फक्त एका ओळीत तुम्हीच लिहु शकता. बाकी स्नेहांकिताने केलेली निरीक्षणे अचुक आहेत, तिचं आणि आपलं मत एकदम सेम टु सेम.