दीपावली संपली कि आपल्याला थंडीची चाहूल लागते आणि मन म्हणते 'हो आता हिवाळा येतोय, थंडी सुरु झाली'. मग आपण मागील वर्षीचे स्वेटर मुलांना लहान होतायत म्हणून किंवा त्यांचा नवीन खरेदीचा हट्ट म्हणून मग मुलांसह सर्व परिवारासाठी उबदार कपडे, स्वेटर, शाल, रजई यांच्या खरेदीमध्ये व्यस्त होऊन जातो ! आपल्या कुटुंबियांची काळजी घेत असतानाच आपल्या आजूबाजूला भेटणारे उपेक्षित हे आपल्याच समाजाचा एक भाग आहे असे समजून आपल्या घरातील उबदार पांघरून, लहान होणारे स्वेटर किंवा जुने कपडे आपण कामाच्या ठिकाणी जात असताना किंवा मुद्दामहून तेथे जाऊन सिग्नलवर किंवा फुटपाथ वर दिसणाऱ्या गरीब मुलांना किंवा तेथील भीक मागणाऱ्या लोकांना देऊन रस्त्यावर कुडकुडणाऱ्या लोकांची आणि गरिबांची काळजी घेण्याची जाणीव किंवा सामाजिक बांधिलकीचे भान जपण्याचे आवाहन करतो !
- साजीद पठाण
वाचने
4620
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला "फूटपाथवर
असेल कदाचित !
तुम्हाला अपेक्षित बदल केला
In reply to असेल कदाचित ! by psajid
थोडा वेगळा अनुभव सांगू इच्छितो
साजीदभाऊ सिग्नलवर किंवा
साजिद साहेब,
दान देण्याआधी दान कुणाला
हे खरे
In reply to दान देण्याआधी दान कुणाला by विवेकपटाईत
जीव कळवळतो
माझा अनुभव
तिकिटासाठी पैसे
+१
In reply to तिकिटासाठी पैसे by भिंगरी
पाठलाग करायचा खाऊचा पुडा
In reply to +१ by नाखु
लेखाचा उद्देश समजला. अन
सरकारच्या कृपेने भारत हा
In reply to लेखाचा उद्देश समजला. अन by स्पंदना
साउथ अफ्रीकेत बरेचदा गरीब लोक
त्याखेरीज त्यांना मदत करायला
In reply to साउथ अफ्रीकेत बरेचदा गरीब लोक by विजुभाऊ
मुंबईतील डाॅक्टर विवेक कोरडे
मदत करण्याची भावना असावी इतकेच !
नाही साजिद भाई
In reply to मदत करण्याची भावना असावी इतकेच ! by psajid
साजीद - वृद्ध लोकांना मदत
In reply to मदत करण्याची भावना असावी इतकेच ! by psajid
आम्हि टॅक्स का भरावा...
In reply to साजीद - वृद्ध लोकांना मदत by प्रसाद१९७१
माझ्या मामानी बडोद्यात भिकार्
रस्त्यावरच्या अनोळखी भिकार्