मिपाकरांना दिवाळी " पोस्त " हा प्रकार माहिती असेल. माझ्या बालपणी मला दिवाळी पोस्त हा प्रकार माहिती होता.
त्यावेळी हक्काने पोस्त मागणारी एकच असामी अस्तित्वात होती ती म्हणजे " पोस्टमन " लोक त्याला न मागताही
पोस्त देत असत त्याबद्दल काही वावगे वाटात नसे. हा सगळा देणारा आणि घेणारा यांच्या राजीखुशीचा मामला असे.
या दिवाळीत मला दोन वेगळे अनुभव आले.
सकाळी " Morning Walk " ला गेलो असताना " Gas Cylinder" घरी पोचवणारा माणुस भेटला त्याने मला
थांबवुन " काय साहेब दिवाळी पोस्त " विसरलात काय. म्हणुन विचारणा केली मी त्याला लगेच दिवाळी पोस्त दिली.
घरी आल्यावर मला महिन्याचे वर्तमानपत्राचे बिल मिळाले. ते बिल वाचल्यानंतर चकीत होण्याची माझी पाळी होती.
बिलात पेपरची नावे ही नेहमी असतात व त्यापुढे त्याची महिन्याची रक्कम लिहिलेली असते.यावेळीही तसेच होते.
पण यावेळी एक नवीन सदर वाढलेले होते. त्यात लिहिलेले होते " दिवाळी " आणि त्यापुढे रक्कम लिहिलेली होती
" ५० रुपये " अगदी उघडपणे आणि लेखी स्वरुपात पोस्त मागणारा " प्रामाणिक प्राणी " मला पहिल्यांदाच
भेटला. आपल्याला असे कोणी असामी भेटलेत का?
" त्याच्या बिलाचे मी फोटोही काढुन ठेवलेत " मला " मिपावर " ते फोटो टाकता आले नाहीत.
वाचने
5838
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला..
या दिवाळीला पिताश्री कडे
भलतेच धाडशी बाबा तुम्ही....
In reply to या दिवाळीला पिताश्री कडे by जेपी
मुद्दामहून मागितला नाही
घेतल्या लाचेची लेखी पावती
आदु साहेब
In reply to घेतल्या लाचेची लेखी पावती by आदूबाळ
सर - बायकोच्या नावाने
In reply to आदु साहेब by सुबोध खरे
हाहाहा
In reply to सर - बायकोच्या नावाने by आदूबाळ
काय एकेक अण्भव तरी!!!!!
In reply to सर - बायकोच्या नावाने by आदूबाळ
अजून एक भन्नाट प्रकार म्हणजे
In reply to सर - बायकोच्या नावाने by आदूबाळ
नाही, विन विन नाही. त्या
In reply to अजून एक भन्नाट प्रकार म्हणजे by शिद
ही अशा प्रकारची लाच्-साखळी..
In reply to नाही, विन विन नाही. त्या by आदूबाळ
अशा धर्मादाय संस्था सुद्धा
In reply to नाही, विन विन नाही. त्या by आदूबाळ