क्यालीफोर्नियाचा कोकण....
आपले राजकारणी कोकणचे क्यालिफोर्निया करायच्या बर्याच बाता करत असतात.
कोकण खरेच निसर्गसुंदर आहे. निसर्गाचा इतका वरदहस्त महाराष्ट्रात इतर कोणत्याच भागास मिळालेला नाहिय्ये.
लाम्बच लांब समुद्रकिनारा. त्यांची जणु सोबत करत असल्या सारख्या लागुनच असलेल्या डोंगर रांगा. ती तांबडीलाल माती, वार्यावर डुलणारी नारळी पोफळीची झाडे. या सार्याला दृष्ट लागु नये की काय म्हणून असणारे गरीबीचे देणे, लोकाना असलेले रीकामपण, बेकारी , अशिक्षण , त्यातून निपजलेला तिरकस स्वभाव हे सगळे कोकणातच आढळतात.
आपले राजकीय नेते कोकणचा क्यालिफोर्निया करण्याच्या घोषणा करतात. मात्र त्यासाठी आवश्यक सोयी सुवीधांबद्दल काही करणे सोडा कोणी त्याबद्दल बोलतसुद्धा नाही.
समजा उद्या एखाद्या युरोपातील किंवा दुबईतील किंवा अमेरीकेतील राजकीय नेत्याने युरोपचा किंवा दुबईचा किंवा क्यालिफोर्नियाचा कोकण करायची घोषणा केली तर त्यासाठी त्या प्रान्तात कोकणची सारी वैषिष्ठ्ये आणण्यासाठी काय करावे लागेल?
उदा:
१)क्यालिफोर्निया च्या "करेक्षनल ट्रेनिंग फ्यासिलीटीत खास रत्नागिरीतील मधल्या आळीतील तज्ञांचे तिरकस बोलण्याचे क्लासेस चालवावे लागतील"
२) क्यालिफोर्नियातील रस्त्याम्वर स्पीडब्रेकर नामक छोट्या टेकड्या उभ्या कराव्या लागतील ( आणि त्यावरील मार्किंग पुसून टाकावे लागेल)
आणखी काही सूचना असतील तर सांगा ना
वाचने
11801
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
शिवास रिगल, ग्लेन्फिडीच जॅक
In reply to शिवास रिगल, ग्लेन्फिडीच जॅक by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तुमने पुकारा और....
In reply to तुमने पुकारा और.... by पिवळा डांबिस
शिरां पडो त्या विजुभाउचें
In reply to शिरां पडो त्या विजुभाउचें by विजुभाऊ
व्हॉटेव्हर
In reply to व्हॉटेव्हर by पिवळा डांबिस
पण...
In reply to पण... by विकास
शक्य आहे.
In reply to पण... by विकास
पाण्याची बोंब!
कोकणीपणा अस्सल व्हायला तसे
In reply to कोकणीपणा अस्सल व्हायला तसे by पाषाणभेद
फॉरीनची पाटलीण....
रोचक आहे कल्पना.
In reply to रोचक आहे कल्पना. by गवि
"शेजा-याला नसतील तर या
सगळे शक्य आहे पण आमच्या
In reply to सगळे शक्य आहे पण आमच्या by खटपट्या
पान खाऊन पचापचा!
In reply to पान खाऊन पचापचा! by साती
भावना दुखावल्याबद्द्ल क्षमस्व
In reply to भावना दुखावल्याबद्द्ल क्षमस्व by खटपट्या
पण मी पाहीलेत थुंकताना. एस टी
In reply to पण मी पाहीलेत थुंकताना. एस टी by विजुभाऊ
अवांतरः ते थुंकणारे
छान
तेथिल सर्व फॅक्ट-या, प्रकल्प हाकलून लावले पाहीजेत.
हायला ते तर झालाय कवाच..
In reply to हायला ते तर झालाय कवाच.. by उपास
त्या गावाचं नाव सॅन ओझे नसून
In reply to हायला ते तर झालाय कवाच.. by उपास
त्याचा उच्चार सॅन होजे
In reply to त्याचा उच्चार सॅन होजे by डॉ सुहास म्हात्रे
जरा कुठे गंमत करायची म्हटलं
In reply to जरा कुठे गंमत करायची म्हटलं by सतिश गावडे
आस्सं हाय व्हय ? मंग "सॅन ओझे
लिंबू मिरची मिळतात काय हो क्यालिफोर्नियात ?
In reply to लिंबू मिरची मिळतात काय हो क्यालिफोर्नियात ? by धर्मराजमुटके
(No subject)
In reply to लिंबू मिरची मिळतात काय हो क्यालिफोर्नियात ? by धर्मराजमुटके
क्यालिफोर्नियाची संस्कृती
सुरूवात
In reply to सुरूवात by प्रदीप
तुमका काय म्हनायचा तां म्हना
बाकी सर्व मॅनेज करता येईल हो...
In reply to बाकी सर्व मॅनेज करता येईल हो... by अर्धवटराव
बफेलो!
आणि मग ....
किनार्यावर, नवसाला पावणारे,
चट्टेरि
क्यालिफोर्नियाचो कोकन करुचा
कॅलिफोर्निया म्हणजे काली
क्यालिफोर्नियाचो कोकन करूचा तर...
In reply to क्यालिफोर्नियाचो कोकन करूचा तर... by माम्लेदारचा पन्खा
गजाली....गजाली म्हन्तत तेका..
तुमच्या
In reply to तुमच्या by माईसाहेब कुरसूंदीकर
हा हा.
विश्वजीत भोसले पाटील
आमच्या पश्चिम महाराष्ट्रावर
In reply to आमच्या पश्चिम महाराष्ट्रावर by विश्वजीत भोसले पाटील
अरं....काय करायलाइस?
हे वाक्य
In reply to हे वाक्य by फारएन्ड
ह्या !
नारबाची वाडी हा त्यांचा णॅशणल
.
ब्याकयार्डाची पडवी करुन टकावी
विजुभाऊ उथळ निव्वळ कॉमेडी
जपानचा बिहार
खरपूस चर्चा
In reply to खरपूस चर्चा by श्रीरंग_जोशी
अरे शिरीरंगा, कोकण म्हटलो कि
ता खरांहा रे खटपट्या. हांव
In reply to ता खरांहा रे खटपट्या. हांव by विजुभाऊ
ह्यां बाकी पाईंटाचा इचारलाव.