मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सहज आठवलं म्हणून...

वेदश्री ·

सहज 01/07/2008 - 14:49
लेख वाचुन मस्त वाटले. वेदश्री योग्य तेच तत्व जवळ केलेस. धन्यवाद.

अनिल हटेला 01/07/2008 - 14:59
@ वेदश्री !!! गूड वन .!!!!!!! आवडला लेख आपल्याला.....!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

ऋचा 01/07/2008 - 15:16
मस्त लेख आहे. खुप भावला. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

आनंदयात्री 01/07/2008 - 15:17
>>कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात.. लेख अन लेखाचा ह बोध आवडला. चला, तत्व सापेक्ष असतात हे तर पृव्ह झाले. तत्व, पुरातन काळात ऍप्लिकेबल असलेले संस्कार वैगेरे गोष्टींचे 'बाबा वाक्यं प्रमाणम' श्टाईलने पालन करणे बर्‍याचदा आयुष्याला रुक्ष नॉनप्रॉडक्टिव्ह बनवते, कथानायिकेने तत्वांची मोडलेली चौकट स्तुत्य आहे.

II राजे II 01/07/2008 - 15:24
मस्त जमला आहे.... अनुभव छान आहे.. सर्वांनी कधी ना कधी कोणच्या ना कोणाच्या मदतीसाठी उभे राहावे.... ह्यातच खुप पुण्य आहे... देवा समोर.. काही शे अथवा काही लाख रुपये चढवण्यापेक्षा तर नक्कीच जास्त पुण्य ह्या काम आहे... कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात +१ .... १००% सहमत. राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

शितल 01/07/2008 - 16:02
वेदश्री, छान जमलाय लेख, दुसर्‍या॑ना मदत केल्यावर मिळणारा आन॑द खुप असतो.

अवलिया 01/07/2008 - 18:21
पोटात कालवलं माझ्या. मी इथे ३०%च्या स्लॅबमधून १०%च्या स्लॅबमध्ये यायला निव्वळ फोटोकॉपीमध्ये ५० रुपये उडवले होते आणि हा माणूस २-३हजारात त्याचं अख्खं कुटुंब महिनाभर चालवायला मिळाले तरी खूप झाले म्हणत होता ! लाज वाटली माझीच मला. आपण आय टि मधे असाल तर हा अनुभव अजिबात विसरु नका. कारण कदाचित........ ईश्वरा आय टी मधील लोकांना मानसिक शक्ती दे येणारे आघात सहन करण्या साठी.... नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

वेदश्री 01/07/2008 - 18:51
सहज, आनाबै, मी, ऋचा, आनंदयात्री, राजे, शितल, नारदाचार्य आणि नाना, सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. आनंदयात्री, >तत्व सापेक्ष असतात हे तर पृव्ह झाले. तत्वसापेक्षता ही तर सिद्धतेची गरज नसलेली गोष्ट आहे. कथानायिकेच्या ( ही कोण असा प्रश्न पडलेला मला.. मग कळलं की मीच ! ) बाबतीत परत एकदा सिद्ध झाले म्हणाल तर अगदी मान्य. राजे, >देवा समोर.. काही शे अथवा काही लाख रुपये चढवण्यापेक्षा तर नक्कीच जास्त पुण्य ह्या काम आहे. पूर्णपणे सहमत. शितल, >दुसर्‍या॑ना मदत केल्यावर मिळणारा आन॑द खुप असतो. मदत जर योग्य व्यक्तीला झाली तरच मिळतो हा आनंद.. :) नारदाचार्य, >साध्या सोप्या भाषेत लिहिला आहे. आपल्याकडे सगळंच साधंसरळ असतं.. हायफंडू काही येतच नाही. नाना, >आपण आय टि मधे असाल तर हा अनुभव अजिबात विसरु नका. मी कुठल्याही क्षेत्रात असते तरीही हा अनुभव विसरले नसते. इतक्या मोठ्या माणसाने माझे पाय धरावे.. बापरे ! > कारण कदाचित........ईश्वरा आय टी मधील लोकांना मानसिक शक्ती दे येणारे आघात सहन करण्या साठी.... हाहाहाहा.. एकाच क्षेत्रावर अवलंबून रहाणे कधीही धोकादायकच. भलेभले आघात पचवून बसलेली असल्याने पुढेमागे आयटी क्षेत्रातील माझ्या करीअरला काही धोका निर्माण झाल्यास तीही एक संधी असल्याच्या आनंदात त्याहून जास्त आनंद देणारे क्षेत्र मी शोधून काढेन माझ्यासाठी. :)

एडिसन 01/07/2008 - 19:00
हे एकच तत्त्व आहे या जगात..दुसर्‍याच्या उपयोगी पडलात तर तुम्ही 'माणूस' आहात..छान लेख..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

वरदा 01/07/2008 - 20:09
इतकं छान काम केल्याबद्दल तुझं अभिनंदन! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वेदश्री 02/07/2008 - 12:42
एडिसन, प्रा.डॉ.दिलीप, चतुरंग, वरदा, यशोधरा, सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मनापासून आभार.

"मौम, मैं जरा फटाकसे जाके ये डॉक्युमेंटसकी फोटोकॉपी करके आती हूं। मिनव्हाईल अगर प्रसाद मुझे ढुंढता है तो उसे बोल देना की ऑफिसका झेरॉक्समशीन ठीक करवाए। इंकमटॅक्स सबमिशनके लिये वो फायनान्सवाले सिरपे बैठे है और ये नामाकुल मशीनभी अभी बंद पडना था। उसे बोल देना.. ठीक है? " मौमिता माझी प्रोजेक्टमधली खासंखास दोस्त. दोघी एकमेकींना विश्वासात घेऊन मदत करत पुढे जाणाऱ्या. प्रसाद माझा पीएल ! "ठीक है। लेकीन तू जल्दी आ। हमेशा देर होती है खाना खानेको तेरीवजहसे.. " "हां हां..

स्वयंपाकी देता का हो कोणी ??

अभिरत भिरभि-या ·

अनिल हटेला 19/06/2008 - 13:35
वाह राजे वाह !!! आम्ही आचा-याच्या शोधात पडत नसतो.. आम्ही स्वतः (जातीने) स्वय्म्पाक करतो म्हटल.... तुम्ही आमच्या पाक कलेचा ऑन्लाइन क्लास अटेन्ड क्रु शकता.... आणी आमची कोठेही शाखा नाही......

सचीन जी 19/06/2008 - 14:52
अविरत जी, बंगळुरचा एका वर्षाचा आमचाही अनुभव फारसा वेगळा नाही. नारायण अम्मा नामक आचारणीने आम्हाला सगळ्या भाज्या एकाच चविने खायची निरपेक्ष वॢत्ती शिकवली. शेवटी मी इतका निरपेक्ष झालो की बंगळुर शहराला राम राम ठोकत सोलापुरला परत फिरलो. सचीन जी

अन्जलि 19/06/2008 - 15:00
आता कस आइने केलेले कहिहि गोड लागेल बाहेर रहायला लागल्यावर घरच्या अन्नाचि चव खरि कळते. ह्.घ्या. माझा मुलगा पण असाच आहे चेन्नइला असतो अशिच तक्रार आहे ..... म्हनुन वाचुन हसु आले देव करो तुला लौकर छान कुक मिळू दे.

चावटमेला 19/06/2008 - 18:35
राणीच्या देशात असताना आम्ही केलेल्या अनेक (नसत्या) उद्योगांपैकी स्वयंपाक करणे हा सुद्धा होता. आईच्या हातच्या खाण्याची किंमत कळली ती तेव्हाच.. http://chilmibaba.blogspot.com

वरदा 20/06/2008 - 05:15
हातचं पण जेवून पहा छान असते चव एकदम्...स्वतःला भयानक खावं लागलं की दुसर्‍या दिवशी आपण स्वतःहून शिकतो.....

स्वयंपाकी देता का हो कोणी ?? ।। श्री अन्नपुर्णा देवी प्रसन्न ।। बंग़ळूर ज्येष्ठ कृष्ण १ पोटासाठी दाही दिशा म्हणत अनेक मिपाकरांप्रमाणे आम्ही बेन्गळुरी चाकरी पत्करली त्याला आता जवळपास दोन वर्षे होत आली. आता रोज हाटेलातले चापायला मिळणार म्हणुन झालेला आनन्द अजुनही आठवतो. नव्याच्या नवलाईने पहिला महिना पनिर अमृतसरी, दाल साग, दहीवाले आलु वगैरे मनसोक्त ओरपले. पुण्यात असताना ही मन्डळी फ़ारशी चाखली नव्हती. तसे हे प्रकार बरेच आवडले अजुनही आवडतात. पण फ़ुल्ल मिल्स अर्थात पूर्ण जेवणाची सर यापैकी कशालाच नव्हती.

अरून सवास! भाग १

ॐकार ·

प्राजु 30/05/2008 - 12:47
लेखहि खास आहे. थाई लोकां बद्दल बरिच माहिती सांगितली आहेत आपण. छायाचित्रेही एकदम छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी 30/05/2008 - 13:04
वा , फारच छान फोटो आहेत सर्व . थायलंड ट्रिप ची आठवण जागी झाली . (मी ८-९ वर्षापूर्वी थायलंड ला गेले होते. ) बँकॉक मधील वातारूण (Wat Arun) टेम्पल , नदीतले फ्लोटींग मार्केट , पॅलेस, डाऊनटाऊन, हत्ती आणि मगरींचा थरारक शो ..सगळच सही . पुढचे भाग लवकर टाका. वाचायला उत्सुक. ईश्वरी

आनंदयात्री 30/05/2008 - 12:57
सुंदर लेख ओंकार अन भरपुर सुरेख छायाचित्रांबद्दल धन्यवाद :) >>अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या) 'ऍना अँड दी किंग ऑफ सयाम' या पुस्तकात अयोध्येचा असाच उल्लेख होता असे स्मरले.

अन्जलि 30/05/2008 - 13:14
फोतो खुप छान आले आहेत मस्त वाटले जेथे सोनेरि रन्ग् दिस्तो आहे ते सोने आहे का? शेशनाग, सोनेरि खाम्ब इ.

ध्रुव 30/05/2008 - 13:59
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत -- ध्रुव

फोटो छान आहेत. थायलंड बद्दल कुतूहल आहेच. अजून पुढे लवकर लिहा. एक प्रश्न नेहमी पडतो, थाय संस्कृति वर भारताचा एवढा प्रभाव आहे, पण आज तिथे भारता बद्दल किंवा भारतीय संस्कृतिबद्दल एकंदरीत काय मत आहे? ते भारताला कोणत्या नजरेने बघतात? तुम्हाला असे काही माहित असेल तर जरूर लिहा. बिपिन.

राजे 30/05/2008 - 15:32
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत हेच म्हण्तो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 31/05/2008 - 14:14
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत अगदी असेच म्हणतो.....

अजिंक्य 30/05/2008 - 18:18
आपल्याकडे "अरुणोदय" असं म्हणतात, त्याचप्रमाणे हे अरुन सवास आहे काय? (माझी आपली शंका!) बाकी लेख मात्र अतिशय उत्तम. छायाचित्रे तर अप्रतिम! असेच लेख अजूनही लिहावेत. चालू दे!

शितल 30/05/2008 - 18:30
फोटो पाहुन एकदम छान वाटले तो देश पाहण्याची इच्छा निमार्ण झाली. आणि भारतीय स॑स्कृतीशी जवळीक असल्याचे वर्णन ही छान केले आहे.

मन 30/05/2008 - 22:36
सुरेख वर्णन. सुरुवात तर झकास झालिये. आता पुढले ही भाग द्या टाकुन पटापट. आपलाच, मनोबा

पक्या 30/05/2008 - 23:49
एकसे एक प्रकाशचित्रे. थायलंड च्या सफरीची सुरवात झकास झाली आहे . येऊ द्यात अजून. -- पक्या

प्रियाली 31/05/2008 - 00:54
थायलंडची प्रकाशचित्रे सुरेखच आहेत. रामायणातील प्रसंग बहुधा कुंभकर्णाचा असावा का काय असे वाटून गेले.
हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते.
अयुथ्थ्याबद्दल हा उल्लेख कुठे सापडला? कारण अयुथ्थ्याचे राजे हिंदू/बौद्ध असले तरी ख्मेर नसावेत आणि अयुथ्थ्याचा उदय ख्मेर घराण्याच्या पडत्या काळात झाला, शहरही तेव्हाच वसवले असावे असे वाटते. अयुथ्थ्याच्या एका राजाने सुमारे १४व्या शतकात (चू. भू. दे. घे.) ख्मेर घराणे खिळखिळे झाल्यावर त्यावर स्वारी केली होती असे वाटते.

In reply to by प्रियाली

ॐकार 03/06/2008 - 00:10
ख्मेर राजवटीत वसवल्याचा उल्लेख चुकला. ख्मेर राजवटीच्या अस्तकाळात वसवले गेले असे वाक्य असावयास हवे होते. ख्मेर शिल्पकलेच्या प्रभावाबद्दल लिहायचे होते. ते राहून गेले. संदर्भ - http://www.tourismthailand.org/destination-guide/phranakhonsiayutthaya-14-1-1.html

चित्रा 31/05/2008 - 05:56
सर्वच छायाचित्रे आवडली आणि वर्णनावरून देश बघण्याची इच्छा झालेली आहे. सोनेरी रंग थायलंडमध्ये कुठच्यातरी एका काळात प्रिय झालेला दिसतो आहे. दुसरीकडे अयुथ्थ्यास मात्र इमारतींची नैसर्गिक रंगसंगती दिसते आहे. मस्त चित्रे.

In reply to by चित्रा

प्रियाली 31/05/2008 - 06:36
पुराणे, जातककथा इ. मध्ये वर्णन केलेली सुवर्णभूमी ही थायलंड आहे असे मानले गेल्याने बहुधा येथे सोनेरी रंग प्रिय होता आणि असावा.

विसोबा खेचर 31/05/2008 - 08:31
ओंकारा, सर्व फोटू व वर्णन क्लासच आहे! मला जुन्या थाई लाकडी घराचा फोटू सर्वाधिक आवडला! :) पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच... अरे वाट पाहतो आहे रे! तुझ्या हा लेख म्हणजे मेजवानीच आहे. आम्हाला घरबसल्या थायलंडची चित्रदर्शी सफर घडली. आता थाई खादाडीचं सचित्र वर्णन येऊ द्यात! तात्या.

3

थोडे असे, थोडे तसे

देवदत्त ·

विसोबा खेचर 12/04/2008 - 01:18
हम्म! लेखन बर्‍यापैकी वैचारिक झाले आहे! छान आहे! :) गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. मुख्य म्हणजे पुढे ढकललेले इपत्र येथे जसेच्या तसे प्रकाशित न करता त्यातील मुद्द्यावर देवदत्तरावांनी स्वत:ही काही लेखन केले आहे, हे मी महत्वाचे मानतो! 'सभासदांनी येथे स्वत:चे लेखन करावे' या मिपाच्या धोरणाला हे साजेसेच आहे. अभिनंदन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 28/04/2008 - 23:08
धन्यवाद तात्या.. आणखी बरेच विचार असतात असे पण इथे येऊन लिहेपर्यंत काही विसरून जातो, काही वेळा दोन्ही मुद्दे आठवत नाही. आता एक आठवला तो लिहितो... वीजमंडळ भारनियमन करते काही कारणाकरीता. पण त्यातूनही असे वाटते. भारनियमन चांगले आहेच. ठराविक वेळ वीज न वापरल्याने वीजेची बचत होतेच. पण मग लगेच वाटते, अरे पण फायदा काय? जी वीजेची उपकरणे मी ती दिवसभरात त्याच प्रकारे वापरणार. त्यात जवळपास तेवढाच वीज वापर आहेच. पण मग तेच क्रिकेट, इतर समारंभात आपण वीज खर्ची घालतोच.

गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार." खरोखरच चांगला विचार. तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला, एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या.

व्हॉट्स राँग विथ यू मि. राज?

इनोबा म्हणे ·

प्राजु 16/02/2008 - 01:56
jÕpÕè hÕ©UíJÕÀj jÕpÕ þÕJÕÀjíbvÕÕ hÕϵvÕ ÕÆkÕ®ÕÕjC³ÕÕ®ÕÕ ³ÕÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇcÕáUí DÕÕuÕíuÕÕ nÕ JÕÀÕnÕÇ cÕÕPÕÕ hÕÕÆnuÕÕ®Õ hÕÏmÕbiÕ vÕkní. ³ÕÕ DÕiÕçíojnÕÇ jÕpÕ þÕJÕÀjíb®³ÕÕ SJÕÀ-oçívÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇ cÕÕÇ IÕílÕuÕíu³ÕÕ DÕÕnílÕ. l³ÕÕlÕuÕÕÇ SJÕÀ ìíÕÆuÕÕÆknpÕvÕmÕÕþÕÇ®ÕÕÇ nçílÕÕÇ. FlÕj SJÕÀ-oçívÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇ pÕÕnÕÇj nçíl³ÕÕ. DÕiÕoÕÇ cÕvÕÕlÕuÕb ÕÆuÕnÕ³Õ®Õb PÕÕuÕb lÕj SJÕÀ uÕíKÕJÕÀ DÕÕÕÆCÕ jÕpÕJÕÀÕÇ³Õ ÕÆkÕµuÕíÕJÕÀ cnCÕèvÕ DÕvÕíJÕÀ ÕÆoiiÕpÕ vÕíl³ÕÕb®³ÕÕ ÕÆlÕvnÕÇ YÕÕÕÕblÕ (FbiÕÏpÕÕÇ, ÕÆnboÕÇ, cÕjÕþÕÇ)ÕÆhÕÏbì DÕÕÕÆCÕ ìÕÇ.knÕÇ.mÕÕþÕÇ cÕÕÇ cÕáuÕÕKÕlÕÕÇ IÕílÕuÕíu³ÕÕ DÕÕnílÕ. hÕjblÕá p³ÕÕ JÕÀÕnÕÇ LÕçí[îÕÕ cÕÕCÕmÕÕb®³ÕÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇ I³ÕÕ³ÕuÕÕ cÕuÕÕ DÕÕkÕ[lÕ vÕÕnÕÇ l³ÕÕlÕ jÕpÕ þÕJÕÀjí ³ÕílÕÕlÕ. ³ÕÕ®ÕÕÇ DÕvÕíJÕÀ JÕÀÕjCÕb DÕÕnílÕ. l³ÕÕcÕáUí®Õ jÕpÕ þÕJÕÀjíb®³ÕÕ p³ÕÕ JÕÀÕnÕÇ cÕáuÕÕKÕlÕÕÇ IÕílÕuÕíu³ÕÕ DÕÕnílÕ, l³ÕÕ cÕÕP³ÕÕ HÕÀÕj ³ÕµÕmkÕÕÇ cÕáuÕÕKÕlÕÕÇbhÕÌJÕÀÕÇ cÕÕÇ cÕÕvÕlÕ vÕÕnÕÇ. jÕpÕ þÕJÕÀjí ní cÕèuÕlÕ: DÕblÕcÕá&KÕ cÕÕCÕèmÕ काय करावे, विनायक सांग? - प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे 16/02/2008 - 02:08
आपण इंटरनेट एक्सप्लोरर वापरत असाल तर ही अडचण यायला नको,जर वापरत नसाल तर एकदा प्रयोग करुन पाहावा किंवा या पानाला भेट देऊन मिलेनियम हा फाँट डाऊनलोड करावा लागेल. हा फाँट झिप प्रणालीमधे येत असल्याने आधी अनझिप करुन घ्यावा व सुरक्षीत करावा त्यानंतर पान पुन्हा एकदा ताजंतवानं करुन पाहता येईल. हा फाँट थेट इथून डाऊनलोड करा.

In reply to by प्राजु

दुसरा मार्ग.... लोकसत्ता.कॉम ला जा. प्रथमच जात असशील तर ते फॉन्ट डाउनलोड करायला सांगतील, तसे कर. एकदा लोकसत्ता चे मुखप्रूष्ठ आले की सर्वांत खाली उजव्या कोपरयात लोकप्रभाच्या नवीन अंकाची लिंक दिसेल, ती वापर... -डांबिसकाका

चतुरंग 16/02/2008 - 02:58
राजची मतं पटतात - अशासाठी, की एकत्र रहा, गुण्यागोविंदाने रहा, वैगेरे हे सगळे उपदेश फक्त मराठी माणसालाच निर्लज्जपणे देण्यात कोणाला काही वाटत नाही आणि ह्याचं कारण आपले कणाहीन राज्यकर्ते आहेत. यू.पी. बिहारवाले मुजोरी करतात. जिथे जातील तिथे 'लठ बडी' च्या भावनेनेच वागण्याचा त्यांचा पिंड असतो हा माझाही वैयक्तिक अनुभव आहेच आणि हे त्यांना त्यांच्या प्रांतात मिळणार्‍या 'जिसकी लाठी उसकी भैंस' शिकवणीतून आलेले बाळकडू आहे असे माझे मत आहे! कायदा आणि सुव्यवस्था नीट रहायला मुळात तो टिकायला हवा ना? तेव्हा नीट राहणार. माणसाच्या मूलभूत गरजा, जगण्याचे अधिकार, लोकशाही मूल्य ही शिकवण कधी? ऐकायला तुम्ही समोर असलात तर! थेट शब्दात सांगायचं झालं तर - अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला की उपदेशांपेक्षा कृतीच मोठी!! चतुरंग

In reply to by चतुरंग

इनोबा म्हणे 16/02/2008 - 03:07
यू.पी. बिहारवाले मुजोरी करतात. जिथे जातील तिथे 'लठ बडी' च्या भावनेनेच वागण्याचा त्यांचा पिंड असतो हा माझाही वैयक्तिक अनुभव आहेच आणि हे त्यांना त्यांच्या प्रांतात मिळणार्‍या 'जिसकी लाठी उसकी भैंस' शिकवणीतून आलेले बाळकडू आहे असे माझे मत आहे! १००% सहमत.अगदी असाच अनुभव माझाही आहे. (परप्रांतीयांना वैतागलेला) -इनोबा

विन्स्टन चर्चिलने म्हट्ल्याप्रमाणे, "आक्रमणाचा जबरदस्त प्रतिकार होईल हे जेंव्हा सर्वज्ञात असतं तेंव्हाच सर्वसमावेशकता, लोकशाही मूल्ये वगैरे आदरली जातात. त्यासाठीच आपण बळकट आणि जागरूक असणं महत्वाचं असतं" थेट शब्दात सांगायचं झालं तर - अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला की उपदेशांपेक्षा कृतीच मोठी!! खरं आहे, आपले अगदी कनवाळू असलेले संत सुद्धा सांगून गेले, देव्हारयावरी विंचू आला| देवपूजा नावडे त्याला|| तेथे पैजाराचे काम| अधमासी तो अधम|| संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करणारा, पिवळा डांबिस

लोकसत्ताच्या राजू परुळेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत. राज यांनी उपस्थीत केलेल्या परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन मिडीयावाल्यांनी केलेला पक्षपातीपणा,गुंड उत्तर भारतीय आणि त्यांचे गुंड नेते.महाराष्ट्राला मिळणारी सापत्न वागणूक...आणि बरेच काही (कट्टर मराठी) -इनोबा

घरवाले...बाहरवाले

इनोबा म्हणे ·

In reply to by चिरोटा

शितल 01/05/2009 - 22:22
>>>>इनोबा, तो लेख ५ फेब्रुवारी २००८ चा आहें. हो पण हे इनोबाने प्रकाशित ही कधी केला आहे ते पहावे. प्रेषक इनोबा म्हणे ( बुध, 02/06/2008 - 01:26) .

कृपया हे वाचा.. इच्छुकांनी या विषयावर आपापली मते नोंदवावीत व चर्चा करावी असा मानस आहे...

तूच आहेस तुझ्या र्‍हासाचा शिल्पकार

इनोबा म्हणे ·

विसोबा खेचर 06/02/2008 - 11:52
टिळक, पाटील, बेंडे, गोखले, या सर्वांच्या विचारांशी पूर्णत: सहमत... आपला, (उत्तम पगाराची नोकरी सोडून गुज्जू-मारवाड्यांच्या शेयर बाजारात स्वत:च्या कन्सल्टन्सीच्या धंद्याचा जम बसवलेला!) तात्या. अवांतर - उप्पाशी मरेन पण कुणाचीही चाकरी न करण्याचा, आणि कुणालाही 'हो साहेब', 'करतो साहेब', 'सॉरी साहेब!' असे न म्हणण्याचा आमचा मूळ स्वभाव बळावू लागला आणि आम्ही नोकरी सोडून धंद्यात जम बसवला. सुरवातीला खूप कष्ट पडले, प्रसंगी पदरी नैराश्यही आले, परंतु आता बरं चाललं आहे! :) तात्या.

रम्या 06/02/2008 - 13:46
एखादा माणूस आपलं गाव सोडून एखाद्या परक्या ठिकाणी जातो त्यावेळी सहजिकच त्याला धोका पत्करणं भाग असतं. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याला निरनिराळ्या वाटा पडताळून पाहणे सहाजिकच आहे. पण यामुळे मराठी माणूसच लेच्यापेच्या आणि सगळे प्ररप्रांतीय कष्टकरी असं कसं म्हणता येईल? आपण समस्त मराठी जनांबद्दल बोलतोय की फक्त महाराष्ट्रात राहणार्‍या मराठी माणासांबद्दल बोलतोय? समस्त मराठी जनांबद्दल बोलायचं असेल तर दुसर्‍या राज्यात राहून जम बसवलेल्या मराठी माणसं काय कामचुकार म्हणून त्या ठिकाणी राहू शकली? उद्या एखादा मराठी माणूस अमेरिकेत गेला तर तेथील स्थानीकांपेक्षा कितीतरी कमी पगारात तो काम करील. परक्या ठिकाणी राहून येणार्‍या असुरक्षिततेच्या भावनेतून तो कमी पगारात जास्त काम करावं लागलं तरी तो त्याची तक्रार करणार नाही. याचा अर्थ समस्त मराठी जन तेवढे कामचूकार आणि परप्रांतिय तेवढे कष्टकरी असा होत नाही. बिहार बद्दल बोलायचं तर बिहारी माणूस खरोखरंच कष्टकरी असेल, उद्यमशील असेल तर सगळ्या बिहारचाच विकास होणार नाही का? त्यासाठी त्याला दुसर्‍या राज्यात स्थलांतर करायची काय गरज? खर्‍याखुर्‍या कष्टकरी माणसाला संधीची काय आवश्यकता? सगळ्यांनी आपापल्या राज्यात रहावं आणि कष्ट करून आपापल्या राज्याचा विकास करावा असं शक्य होणार नाही का? असं केलं तर समस्त देशाचाच सर्वांगीण विकास होऊ शकेल.

आपण समस्त मराठी जनांबद्दल बोलतोय की फक्त महाराष्ट्रात राहणार्‍या मराठी माणासांबद्दल बोलतोय? समस्त मराठी जनांबद्दल बोलायचं असेल तर दुसर्‍या राज्यात राहून जम बसवलेल्या मराठी माणसं काय कामचुकार म्हणून त्या ठिकाणी राहू शकली? मला वाटतं आपण अशिक्षित/अर्धशिक्षित मराठी माणसांबद्दल बोलत आहोत. एकही मराठी माणूस सामाजिक/आर्थिक/राजकिय क्षेत्रात 'वरच्या' पदाला पोहोचलेला नाही असे विधान कोणीही करणार नाही. यशस्वी मराठी माणसांची खुप मोठी यादी देता येईल. पण आपण ह्या चर्चेत सर्वसाधारण बेरोजगार मराठी माणसांबद्दल बोलत आहोत.

In reply to by प्रभाकर पेठकर

अवांतर: चोप द्यायचा असेल तर तो लालूप्रसाद, अमरसिंग, मुलायमसिंग, रामविलास पासवान या नेत्याना द्या. त्या लोकांमुळेच कदाचित हे परप्रांतीय लोक आपला विकास स्वतःच्या राज्यात करू शकत नाहीयेत. मराठी माणूस : देखील मराठी नेत्यानी केलेल्या लाडांमुळे कष्ट करून पैसे मिळवू इच्छीत नाही. मी काही वर्षे स्वतः कोकणात राहीलो आहे. माझे गाव पोंभुर्ले हे खारेपाटण जवळ आहे. आमच्या गावात ९७-९८ साली आलेल्या एका भैय्याने आता चांगले चौसोपी घर बांधले आहे ते स्वत:च्या कमाई वर. तुम्ही आम्ही फक्त मुंबई घेऊन बसलो आहोत. पण संपूर्ण कोकणात भैया हे विष असे काही भिनले आहे की ते तिथला मराठी माणूस गिळूनच संपेल. या लोकांना कामे देणारे लोक जसे आपण आहोत तसेच त्याना कामे मिळायला मदत करणारे लोक हे ही आपले आळशी मराठी मजूरच आहेत. शेतीमधे पैसा नाही हे मान्य. पण हे लोक स्वतः शेती कसतही नाहीत आणि ती विकून येणार्‍या पैशात फुकटचे खाण्यात धन्यता मानतात. मराठी आंबा उत्पादक ४५०-५०० च्या पट्टीवर मारवाडी दलालास माल पाठवतो आणि तो माल दलाल २०० रु. डझनावारी विकतो. पहा विचार करा हे बदलायचे आहे. पण सुरूवात कशी करायची????? आहे कोणाकडे उत्तर? पुण्याचे पेशवे..

In reply to by llपुण्याचे पेशवेll

रम्या 07/02/2008 - 11:35
मराठी माणसाने प्रगती करायची असेल तर सहकार हा एक उपाय म्हणता येऊ शकेल. पश्चिम महाराष्ट्राने सहकाराने स्वतः चा बराच विकास करून घेतला आहे. पण कोकणात (कधीकाळी) मराठी माणसांसाठी लढणारी शिवसेना जशी रुजली तसा सहकार का रुजला नाही कुणास ठाऊक? (सहकारावर विश्वास असलेला) रम्या

नमस्कार, कृपया ही बातमी वाचा. आपल्याला काय वाटते? इच्छुकांनी या संदर्भात कृपया येथे चर्चा करावी असा मानस आहे..

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे

ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.