✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अरून सवास! भाग १

ॐ
ॐकार यांनी
Fri, 05/30/2008 - 12:12  ·  लेख
लेख
  • अरून सवास, सायं सवास! भाग - २
  • रात्री सवास - थायलंड सफर (अंतिम)

Book traversal links for अरून सवास! भाग १

  • अरून सवास, सायं सवास! भाग - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13411 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

प
प्राजु Fri, 05/30/2008 - 12:47 नवीन

सुंदर चित्रे..

लेखहि खास आहे. थाई लोकां बद्दल बरिच माहिती सांगितली आहेत आपण. छायाचित्रेही एकदम छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Fri, 05/30/2008 - 13:04 नवीन

वा , फारच छान

वा , फारच छान फोटो आहेत सर्व . थायलंड ट्रिप ची आठवण जागी झाली . (मी ८-९ वर्षापूर्वी थायलंड ला गेले होते. ) बँकॉक मधील वातारूण (Wat Arun) टेम्पल , नदीतले फ्लोटींग मार्केट , पॅलेस, डाऊनटाऊन, हत्ती आणि मगरींचा थरारक शो ..सगळच सही . पुढचे भाग लवकर टाका. वाचायला उत्सुक. ईश्वरी
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 05/30/2008 - 12:57 नवीन

सुंदर

सुंदर लेख ओंकार अन भरपुर सुरेख छायाचित्रांबद्दल धन्यवाद :) >>अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या) 'ऍना अँड दी किंग ऑफ सयाम' या पुस्तकात अयोध्येचा असाच उल्लेख होता असे स्मरले.
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Fri, 05/30/2008 - 13:14 नवीन

ओम्कार

फोतो खुप छान आले आहेत मस्त वाटले जेथे सोनेरि रन्ग् दिस्तो आहे ते सोने आहे का? शेशनाग, सोनेरि खाम्ब इ.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 05/30/2008 - 13:37 नवीन

सुंदर लेख

सुंदर लेख आणि फोटो. :)
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Fri, 05/30/2008 - 13:59 नवीन

अप्रतिम लेख

थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत -- ध्रुव
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 14:08 नवीन

वरील सर्वांशी सहमत

वरील सर्वांशी सहमत आहे. आपला, (सहमत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 05/30/2008 - 15:24 नवीन

सहमत...

फोटो छान आहेत. थायलंड बद्दल कुतूहल आहेच. अजून पुढे लवकर लिहा. एक प्रश्न नेहमी पडतो, थाय संस्कृति वर भारताचा एवढा प्रभाव आहे, पण आज तिथे भारता बद्दल किंवा भारतीय संस्कृतिबद्दल एकंदरीत काय मत आहे? ते भारताला कोणत्या नजरेने बघतात? तुम्हाला असे काही माहित असेल तर जरूर लिहा. बिपिन.
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Fri, 05/30/2008 - 15:32 नवीन

थायलंडची

थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत हेच म्हण्तो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/31/2008 - 14:14 नवीन

+१

थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत अगदी असेच म्हणतो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजे
अ
अजिंक्य Fri, 05/30/2008 - 18:18 नवीन

अरुन सवास!!

आपल्याकडे "अरुणोदय" असं म्हणतात, त्याचप्रमाणे हे अरुन सवास आहे काय? (माझी आपली शंका!) बाकी लेख मात्र अतिशय उत्तम. छायाचित्रे तर अप्रतिम! असेच लेख अजूनही लिहावेत. चालू दे!
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 05/30/2008 - 18:30 नवीन

मस्तच

फोटो पाहुन एकदम छान वाटले तो देश पाहण्याची इच्छा निमार्ण झाली. आणि भारतीय स॑स्कृतीशी जवळीक असल्याचे वर्णन ही छान केले आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 05/30/2008 - 20:18 नवीन

अतिशय

अतिशय सुंदर फोटो आणि छान माहिती. आवडले, लिहा पुढे अजून.
  • Log in or register to post comments
म
मन Fri, 05/30/2008 - 22:36 नवीन

छान लेख आणि

सुरेख वर्णन. सुरुवात तर झकास झालिये. आता पुढले ही भाग द्या टाकुन पटापट. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 05/30/2008 - 22:50 नवीन

प्रकाशचित्रे आवडली

(प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 05/30/2008 - 23:49 नवीन

एकसे एक

एकसे एक प्रकाशचित्रे. थायलंड च्या सफरीची सुरवात झकास झाली आहे . येऊ द्यात अजून. -- पक्या
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 05/31/2008 - 00:54 नवीन

सुंदर प्रकाशचित्रे, परंतु

थायलंडची प्रकाशचित्रे सुरेखच आहेत. रामायणातील प्रसंग बहुधा कुंभकर्णाचा असावा का काय असे वाटून गेले.
हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते.
अयुथ्थ्याबद्दल हा उल्लेख कुठे सापडला? कारण अयुथ्थ्याचे राजे हिंदू/बौद्ध असले तरी ख्मेर नसावेत आणि अयुथ्थ्याचा उदय ख्मेर घराण्याच्या पडत्या काळात झाला, शहरही तेव्हाच वसवले असावे असे वाटते. अयुथ्थ्याच्या एका राजाने सुमारे १४व्या शतकात (चू. भू. दे. घे.) ख्मेर घराणे खिळखिळे झाल्यावर त्यावर स्वारी केली होती असे वाटते.
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Tue, 06/03/2008 - 00:10 नवीन

चूक

ख्मेर राजवटीत वसवल्याचा उल्लेख चुकला. ख्मेर राजवटीच्या अस्तकाळात वसवले गेले असे वाक्य असावयास हवे होते. ख्मेर शिल्पकलेच्या प्रभावाबद्दल लिहायचे होते. ते राहून गेले. संदर्भ - http://www.tourismthailand.org/destination-guide/phranakhonsiayutthaya-14-1-1.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Tue, 06/03/2008 - 00:25 नवीन

धन्यवाद

खुलाशाबद्दल आणि दुव्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार
च
चित्रा Sat, 05/31/2008 - 05:56 नवीन

छान

सर्वच छायाचित्रे आवडली आणि वर्णनावरून देश बघण्याची इच्छा झालेली आहे. सोनेरी रंग थायलंडमध्ये कुठच्यातरी एका काळात प्रिय झालेला दिसतो आहे. दुसरीकडे अयुथ्थ्यास मात्र इमारतींची नैसर्गिक रंगसंगती दिसते आहे. मस्त चित्रे.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 05/31/2008 - 06:36 नवीन

सुवर्णभूमी

पुराणे, जातककथा इ. मध्ये वर्णन केलेली सुवर्णभूमी ही थायलंड आहे असे मानले गेल्याने बहुधा येथे सोनेरी रंग प्रिय होता आणि असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
व
विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 08:31 नवीन

क्लास!

ओंकारा, सर्व फोटू व वर्णन क्लासच आहे! मला जुन्या थाई लाकडी घराचा फोटू सर्वाधिक आवडला! :) पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच... अरे वाट पाहतो आहे रे! तुझ्या हा लेख म्हणजे मेजवानीच आहे. आम्हाला घरबसल्या थायलंडची चित्रदर्शी सफर घडली. आता थाई खादाडीचं सचित्र वर्णन येऊ द्यात! तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 06/03/2008 - 13:11 नवीन

व्वा!

चित्रे आणि वर्णन झक्कास! पुढच्या भागाची वाट पाहत आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा