Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सहज आठवलं म्हणून...

व
वेदश्री यांनी
Tue, 07/01/2008 - 10:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6319 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

स
सहज Tue, 07/01/2008 - 11:19 नवीन
लेख वाचुन मस्त वाटले. वेदश्री योग्य तेच तत्व जवळ केलेस. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 07/01/2008 - 11:29 नवीन
@ वेदश्री !!! गूड वन .!!!!!!! आवडला लेख आपल्याला.....!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Tue, 07/01/2008 - 11:42 नवीन
तत्वे माणसांसाठी असतात. माणसे तत्वांसाठी नाही. पटले....
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 07/01/2008 - 11:46 नवीन
मस्त लेख आहे. खुप भावला. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 07/01/2008 - 11:47 नवीन
>>कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात.. लेख अन लेखाचा ह बोध आवडला. चला, तत्व सापेक्ष असतात हे तर पृव्ह झाले. तत्व, पुरातन काळात ऍप्लिकेबल असलेले संस्कार वैगेरे गोष्टींचे 'बाबा वाक्यं प्रमाणम' श्टाईलने पालन करणे बर्‍याचदा आयुष्याला रुक्ष नॉनप्रॉडक्टिव्ह बनवते, कथानायिकेने तत्वांची मोडलेली चौकट स्तुत्य आहे.
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/01/2008 - 11:54 नवीन
मस्त जमला आहे.... अनुभव छान आहे.. सर्वांनी कधी ना कधी कोणच्या ना कोणाच्या मदतीसाठी उभे राहावे.... ह्यातच खुप पुण्य आहे... देवा समोर.. काही शे अथवा काही लाख रुपये चढवण्यापेक्षा तर नक्कीच जास्त पुण्य ह्या काम आहे... कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात +१ .... १००% सहमत. राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 07/01/2008 - 12:32 नवीन
वेदश्री, छान जमलाय लेख, दुसर्‍या॑ना मदत केल्यावर मिळणारा आन॑द खुप असतो.
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Tue, 07/01/2008 - 12:51 नवीन
अनुभव आहे. साध्या सोप्या भाषेत लिहिला आहे. आवडला.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 07/01/2008 - 14:51 नवीन
पोटात कालवलं माझ्या. मी इथे ३०%च्या स्लॅबमधून १०%च्या स्लॅबमध्ये यायला निव्वळ फोटोकॉपीमध्ये ५० रुपये उडवले होते आणि हा माणूस २-३हजारात त्याचं अख्खं कुटुंब महिनाभर चालवायला मिळाले तरी खूप झाले म्हणत होता ! लाज वाटली माझीच मला. आपण आय टि मधे असाल तर हा अनुभव अजिबात विसरु नका. कारण कदाचित........ ईश्वरा आय टी मधील लोकांना मानसिक शक्ती दे येणारे आघात सहन करण्या साठी.... नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Tue, 07/01/2008 - 15:21 नवीन
सहज, आनाबै, मी, ऋचा, आनंदयात्री, राजे, शितल, नारदाचार्य आणि नाना, सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. आनंदयात्री, >तत्व सापेक्ष असतात हे तर पृव्ह झाले. तत्वसापेक्षता ही तर सिद्धतेची गरज नसलेली गोष्ट आहे. कथानायिकेच्या ( ही कोण असा प्रश्न पडलेला मला.. मग कळलं की मीच ! ) बाबतीत परत एकदा सिद्ध झाले म्हणाल तर अगदी मान्य. राजे, >देवा समोर.. काही शे अथवा काही लाख रुपये चढवण्यापेक्षा तर नक्कीच जास्त पुण्य ह्या काम आहे. पूर्णपणे सहमत. शितल, >दुसर्‍या॑ना मदत केल्यावर मिळणारा आन॑द खुप असतो. मदत जर योग्य व्यक्तीला झाली तरच मिळतो हा आनंद.. :) नारदाचार्य, >साध्या सोप्या भाषेत लिहिला आहे. आपल्याकडे सगळंच साधंसरळ असतं.. हायफंडू काही येतच नाही. नाना, >आपण आय टि मधे असाल तर हा अनुभव अजिबात विसरु नका. मी कुठल्याही क्षेत्रात असते तरीही हा अनुभव विसरले नसते. इतक्या मोठ्या माणसाने माझे पाय धरावे.. बापरे ! > कारण कदाचित........ईश्वरा आय टी मधील लोकांना मानसिक शक्ती दे येणारे आघात सहन करण्या साठी.... हाहाहाहा.. एकाच क्षेत्रावर अवलंबून रहाणे कधीही धोकादायकच. भलेभले आघात पचवून बसलेली असल्याने पुढेमागे आयटी क्षेत्रातील माझ्या करीअरला काही धोका निर्माण झाल्यास तीही एक संधी असल्याच्या आनंदात त्याहून जास्त आनंद देणारे क्षेत्र मी शोधून काढेन माझ्यासाठी. :)
  • Log in or register to post comments
ए
एडिसन Tue, 07/01/2008 - 15:30 नवीन
हे एकच तत्त्व आहे या जगात..दुसर्‍याच्या उपयोगी पडलात तर तुम्ही 'माणूस' आहात..छान लेख.. Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/01/2008 - 15:58 नवीन
अनुभव आवडला आणि संवाद लिहिण्याचे कसबही आवडले. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/01/2008 - 16:36 नवीन
जातिवंत अनुभव! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 07/01/2008 - 16:39 नवीन
इतकं छान काम केल्याबद्दल तुझं अभिनंदन! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/01/2008 - 18:33 नवीन
वेदश्री, मस्त काम केलस गं!! खरच छान!!
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Wed, 07/02/2008 - 09:12 नवीन
एडिसन, प्रा.डॉ.दिलीप, चतुरंग, वरदा, यशोधरा, सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा