✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्वयंपाकी देता का हो कोणी ??

अ
अभिरत भिरभि-या यांनी
गुरुवार, 06/19/2008 - 12:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3968 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

अ
अनिल हटेला गुरुवार, 06/19/2008 - 13:35 नवीन

वाह राजे

वाह राजे वाह !!! आम्ही आचा-याच्या शोधात पडत नसतो.. आम्ही स्वतः (जातीने) स्वय्म्पाक करतो म्हटल.... तुम्ही आमच्या पाक कलेचा ऑन्लाइन क्लास अटेन्ड क्रु शकता.... आणी आमची कोठेही शाखा नाही......
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार गुरुवार, 06/19/2008 - 14:39 नवीन

रुब्बाब!

घरी आपण खाण्याच्याबाबतीत जो काही रुबाब्/माज करतो तो अशावेळेस खाडकन उतरतो बघा.......
  • Log in or register to post comments
स
सचीन जी गुरुवार, 06/19/2008 - 14:52 नवीन

खरे आहे !

अविरत जी, बंगळुरचा एका वर्षाचा आमचाही अनुभव फारसा वेगळा नाही. नारायण अम्मा नामक आचारणीने आम्हाला सगळ्या भाज्या एकाच चविने खायची निरपेक्ष वॢत्ती शिकवली. शेवटी मी इतका निरपेक्ष झालो की बंगळुर शहराला राम राम ठोकत सोलापुरला परत फिरलो. सचीन जी
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि गुरुवार, 06/19/2008 - 15:00 नवीन

एक प्रातिनिधिक आइ

आता कस आइने केलेले कहिहि गोड लागेल बाहेर रहायला लागल्यावर घरच्या अन्नाचि चव खरि कळते. ह्.घ्या. माझा मुलगा पण असाच आहे चेन्नइला असतो अशिच तक्रार आहे ..... म्हनुन वाचुन हसु आले देव करो तुला लौकर छान कुक मिळू दे.
  • Log in or register to post comments
च
चावटमेला गुरुवार, 06/19/2008 - 18:35 नवीन

आम्हीही हात आजमवले

राणीच्या देशात असताना आम्ही केलेल्या अनेक (नसत्या) उद्योगांपैकी स्वयंपाक करणे हा सुद्धा होता. आईच्या हातच्या खाण्याची किंमत कळली ती तेव्हाच.. http://chilmibaba.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 06/20/2008 - 05:15 नवीन

स्वतःच्या

हातचं पण जेवून पहा छान असते चव एकदम्...स्वतःला भयानक खावं लागलं की दुसर्‍या दिवशी आपण स्वतःहून शिकतो.....
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत Fri, 06/20/2008 - 10:19 नवीन

शेवटी

अपना हाथ जगन्नाथ. अनुभव मस्त लिहिले आहेत. मजा आली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा