आय टी उद्योगच नव्हे तर आजकाल सगळ्याच उद्योगांत काम करतांना बर्याचदा पाश्चात्य देशांशी संबंध येत असतो. त्या कारणाने तेथील वेळा, सण वार, सुट्या, राष्ट्रिय सण, समारंभ, स्थानिक सुट्या आदी असल्या तर त्या भारतात राहून समजत नाही. येथे अनेक सदस्य आयटी/ अन्य कारणाने भारताबाहेर वास्तव्यास आहेत. माझी एक विनंती आहे की त्यांनी त्या त्या देशातल्या वर उल्लेखिलेल्या सुट्यांचे वेळापत्रक सरकारतर्फे जाहिर झालेले वेळापत्रक म्हणा किंवा त्याशी संबंधीत संस्थळ किंवा दिनदर्शिका असेल तर ते येथे द्यावे जेणे करून येथील अनेक सदस्यांना त्याचा उपयोग होवू शकेल.
पाषाणभेद, हा गैरव्यवहार
In reply to पाषाणभेद, हा गैरव्यवहार by रेवती
असेच म्हणतो.
पाभे असाच अन्यायाविरुद्ध लढत
मस्त रे
कौतुकास्पद लढा!
वेल
असेच म्हणतो
जरा मला सांग,जर..... त्या
In reply to जरा मला सांग,जर..... त्या by शानबा५१२
शानबा माझ्या लेखातली एक लिंक
पाषाणभेद
In reply to पाषाणभेद by Pain
असेच म्हणतो
गुड जॉब
पाभे तुमचा लढा योग्यच