(why is there nothing rather than something ???????)
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about (why is there nothing rather than something ???????)
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.
लहानपणी खरवस एकतर घरच्या म्हणजे आजोळच्या गायींच्या चीकाचा असायचा,नाहीतर गोरेगावहून एक भय्याजी येत असत.ते आमच्याकडे आले की, वाटीभर चीक तसाच देत असत.तो कितव्या दिवसाचा आहे हेही सांगत असे आणि मग आई ठरवायची त्यात कितीपट दूध मिसळायचे ते.त्यात साखर किंवा गूळ,वेलचीपूड घालून एका मोठ्या पातेल्यात पाणी घालून, त्यात हे छोटे पातेले घालून,छोट्या आणिमोठ्या पातेल्यावर झाकण्या घालून स्टोव्हवर चढवले जाई.दहा पंधरा मिनिटातच वेलचीचा स्वाद दरवळू लागे,आई त्यात सुरीचे टोक बुडवून पाही.आईचे समाधान झाले की, भावाची घासाघीस सुरु होई.भय्याज