मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बखरीतून निसटलेलं पान..

पाटिल ·

कासव 03/10/2021 - 23:50
त्या जागेची खूण आपल्या नकाशा वर साठवून ठेवणे. एकाध्या आला गेल्या बुरा वखता ला ती जागा लोभ पावेल. त्या इसमाचा काही संपर्क अंक पण मिळाला तर दुधात साखरच. आपले कर्तबगार पुण्य नगरीचे नागरिक बहुत दुवा देतील कळावे लोभ असावा

ऐसे बसणियाचे प्रसंग गतकाळी आम्हांवरी बहुत आले. ऐसिया बसण्याच्या समयी आम्हांस 'सावरकर' हे उपनाम लाभते. परंतु, ऐसे बुधले आणावयाच्या कष्टप्रद मोहीमेपासून ईश्वराने आम्हांस कायमच रक्षिले ह्याकारणे आम्ही ईश्वराचे सर्वस्वी आभारच मानतो. पाटील सरकारांसी विनंती असें की, तयांनी कायमच आपल्या बोरूस धारेवर धरोन ऐसे लेखन मिपावर उमटवावे. __/\__ सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

पाटिल 04/10/2021 - 19:52
'डोलकरां'स सावरणेंसाटी कवण्या येकाने 'सावरकर' होणें बहुत जरूरी असें. बैठकीची ती ही बाजू कवणीतरीं सांभाळिली पाहिजें‌. नाही तों समस्त 'डोलकर' मंडळी बेहोष होवोनिया कवण्या थरास जाऊन कैसा उत्पात घडवितील, हे ज्ञान तैशा प्रसंगातून निभावलेल्यांसच ठावें..! :-)) _/\_

चौथा कोनाडा 04/10/2021 - 18:01
लै बाहरी

😀

चित्र तंतोतंत डोळियापुढे उभे राहिले असें

🍷

लेखनास चियर्स म्हंणणे मनास कृतघ्नता वाटें

पाटिल 04/10/2021 - 19:33
समस्तांची पोच पावलीं असें. कवतुकाचे बोल ऐकोन फुर्ती येणें, हा तों मनुष्य स्वभाव..! पाटीलही मनुष्यच असलें कारणें त्यांसही खुसी जाली..! :-)) ही कीर्त म-हाटी भासेची..! आपुली म-हाटी बोली ऐशी आबरूदार असें, ऐशी डौलदार असें, ऐशी रगदार असें, ऐशी गोमटी आसें, ऐशी साजिरीं आसें आणि शब्दकळेच्या बहुविधतेची ऐसी मालकीण असें ही मरहट्टी भासा, कीं जो कवणें ल्हिवू बोलूं ऐको लागावें तो तयाचें रोखें आपसूकच बळ यावें, ह्यांत कैसे आच्छेर्य..! :-)) _/\_

शेखरमोघे 05/10/2021 - 02:44
खाशियान्ची पुण्याई जबर - फत्ते करूनच स्वार्‍या परतल्या. प्रसन्ग बान्का, वर्णनही तितकेच बैजवार. मोहीमेवर आयत्या वेळी निघून फत्ते करून गनीम (म्हणजेच "सवता काही न करता फक्त कोकलणारे") जास्त जोर करणे आधीच स्वार परतही फिरले. वा, वा!! वापसी नन्तरची खबर देखील थरारारकच असणार. येऊ दे लौकर.

बाजीगर 07/10/2021 - 15:43
वाचोनी मोठाच संतोष जाला. की आपण बवखत जावोनि ठाओठाई नाकार जालियावरी हे काज फतेह करोनि आलात. चैतन्यद्रव्य आंग्ल मुलूखातले आणिले ही खासाच थोर बात जाहली. टाकोटाक पुढली बखर लिहिनेस घेणे. क्षेम.

ही अशी कित्येक पाने हरवलेली असतिल, ती शोधुन पुन्हा उजेडात आणणे हे मोठे पुण्याचेच काम म्हणावे लागेल, अजून अशी काही पाने सापडली तर वाचायला द्या. पैजारबुवा,

लेखनविषय:
(आमचे परमस्नेही खासे सेनापती बहाद्दर गुले गुल्फाम अवरंगाबादकरियांनी सदर बैठकीचे वर्तमान ल्हिवून काढणेसंबंधी आम्हांस विनंती केली ऐसीजे..

बोली टिकल्या तर टिकेल मराठी

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

संगणकनंद 03/10/2021 - 14:44
मराठी बोलीभाषा आणि प्रमाण मराठी दोन्ही टिकतील. जिवंत राहतील. तुम्ही तुमच्या मृत ब्लॉगचे काय ते पहा. मिसळपावचा वापर करुन त्यात धुगधुगी आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात तुम्ही.

In reply to by कपिलमुनी

खरे तर आपण प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले शोधले पाहिजे. मिसळपाव वर येणार्‍या प्रचंड वाचका संख्येमुळे सर्वर वर ताण येतो. त्यामुळेच येथे येणारी ट्राफीक थोडा वेळ दुसरीकडे वळवून मिसळपाव चे कार्य व्यवस्थित चालावे यासाठी तर दुसर्‍या संकेतस्थळाची लिंक देत नसावेत ना ? असा विचार करुन पाहायला काय हरकत आहे ?

In reply to by कपिलमुनी

पूर्ण लेख इथे टाकायला पाहिजे, इथून बाहेर पडलं की अजून तिकडेच कुठे जालभटकंती सुरु होते. आपण मिपावर होतो हे विसरुन जातो, त्यामुळे एकदा इकडे आलो की पुन्हा इकडे तिकडे जायचा कंटाळा येतो. -दिलीप बिरुटे

चौकस२१२ 05/10/2021 - 04:03
बोलीभाषा जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल. हि काय भानगड... दोन्ही चालू राहतील कि .. युती कसली? नसलेला वाद काढू नका हिंदी आणि इंग्रजीची नको असलेली घुसड हि दोन्ही कडे चालू आहे .. त्यावर काम करा हवे तर

In reply to by चौकस२१२

चौथा कोनाडा 05/10/2021 - 11:49
बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल.
लेखात त्यांनी एक महत्वाचं वाक्य लिहिलेलं आहे " संस्कृत भाषेचा मारा करून प्रवाही मराठी वाक्यरचनेपासून सर्वसामान्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न होतो " म्हं जे असं दिसतंय त्यांना असं म्हणायचं की शाळते इंग्रजी/हिंदी/संस्कृत ऐवजी बोलीभाषा शिकवायला सुरुवात करायला हवी !

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ 13/10/2021 - 06:31
संस्कृत भाषेचा मारा ! याला काही पुरावा आहे कि नाही कोण जाणे . शेवटी कोणत्या वर्षी मराठी चा अभ्यास क्रम बदलला होता? कोणाला माहिती आहे > कि ज्यात लेख म्हणतो तसे संस्कृतीकरण झाले असावे ! शाळते इंग्रजी/हिंदी/संस्कृत ऐवजी बोलीभाषा शिकवायला सुरुवात करायला हवी ! कि तेम्हणता आहेत कि मराठीच हे अजून वाढवा ! तसे असेल तर . पण मग विचार करा कि असे धोरण राबवयायला किती काम पडेल! म्हणजे कोकणात, विदर्भात आणि खान्देशात प्रमाण मराठी च्या बरोबर अजून एक त्या त्या भागातील बोलीभाषा वेगळं विषय किंवा उपविषय शिकवा... अरे बापरे म्हणजे राज्याचे अजून तुकडे आधीच या सी बीएस सी/ आय सीएस सी , १० पद्धतीमुळे प्रमाण मराठी सुद्धा १०० गुणांची मुख्य भाषा ना राहता दुय्यम दर्जाची शिकवली जाते .. हा असे करता येईल कदाचित कि मुख मराठी विषयात (जर नसेल तर) ३-४ मुख्य बोली भाषांसह नयना दयावे ,,, पण मग परत त्यावर गदारोळ मुख्य बोली भाषा कोणत्या? "शिक्षणाच्या मातोश्रींचा घो " झालाय सगळा !

लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे बोलीभाषा जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल. तंत्रबंधात अडकल्यानं भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या संस्कृतप्रमाणं तिला मृत भाषा होऊ द्यायचं की तिचं प्रवाहीपण टिकवायचं? मराठीला टिकवायचं- जगवायचं तर तिच्यात बोलीभाषांचं प्रभावी उपयोजन होणं गरजेचं आहे. संपूर्ण लेख : https://sudhirdeore29.blogspot.com/2021/10/blog-post_73.html?spref=tw संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/

ब्रेथलेस

पाटिल ·

गॉडजिला 25/09/2021 - 13:25
एकदम पीजी वोडहाउस आठवले. पानभर पॅराग्राफ अन पॅराग्राफच्या शेवटीच काय तो फुल्स्टोप.

सोत्रि 26/09/2021 - 04:53
सर्वश्रुत गोष्ट समजा आपल्याकडच्या लोकसत्तेच्या वगैरे संपादकांस कळवली असता त्यांस माफक क्रोध येईल की काय असे भय वाटते कारण त्यांची वैश्विक संपादकीय दृष्टी हरहमेश जागतिक पातळीवरील घटनांचं विश्लेषण करण्यात एवढ्या भराऱ्या मारत असते
:=)) प्रयोग आवडला!! - (वाचून दम लागलेला) सोकाजी

रंगीला रतन 28/09/2021 - 12:03
प्रयोग आडवला. नवीन मराठी भाशा वापरून सगल्या वेलांत्या आनी उकार दीर्घ केले अस्ते तर लय भारी वाटला अस्ता म्हंजे कूणी अवीशकार असा :=)

In reply to by रंगीला रतन

गॉडजिला 28/09/2021 - 12:25
कूणी अवीशकार असा
हा हा हा. रतनजी, पाटिल साहेब आविश्कारी आजिबात नाहीत, फक्त थोडे प्रयोगशील आहेत… कधी फसतात कधी चालतात पण बहुतेक वेळा दाद घेउन जातात :)

रस्त्यात अचानक खड्डा आल्यामुळे समजा आपण करकचून ब्रेक मारल्यानंतर पाठीमागचा एखादा आपल्यासारखाच मध्यमवर्गीय गाडीवाला आपल्यावर येऊन चढला असता सदर घटनेमध्ये नेमकी चूक कुणाची हे निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नसतो ह्याचं साधं कारण असं आहे की आपल्याकडे कोणत्याही रस्त्यावर गाडी चालवताना फूटभर खोल खड्डा अकस्मातपणे समोर येतच असतो, हे जनरल नॉलेज अगदी लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडत असल्याने ते एव्हाना आपल्या एकूणच जगण्याचा भाग झालेलं असतं तरीही यामागचं खरं कारण म्हणजे जनतेचं ध्यान चालू क्षणावर तल्लखपणे टिकून रहावं ह्या उदात्त भूमिकेतून मायबाप सरकार, प्रशासन आणि कंत्राटदार वगैरे

मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन

साहित्य संपादक ·

या वेळी दिवाळी अंक जोरदार होणार असे दिसते आहे. या अंका करता काम करणार्‍या सर्व दृष्य व अदृष्य हातांना मनःपूर्वक शुभेच्छा. लेखक लोक हो लागा कामाला, आपल्या प्रतिभेला ढोसण्या मारुन जागे करा आणि उधळूद्या तिला चौखुर मिपा मैदानात... होउ दे खर्च, मिपा आहे घरच... पैजारबुवा,

पाषाणभेद 18/09/2021 - 23:47
दिवाळी अंकास शुभेच्छा!!! दुसरे असे की फोटो नसावेत. कारण त्यामुळे अकारण फाईलची साईज वाढेल अन फॉरवर्ड करण्यात, जतन करण्यात अडचणी येतील. तसेच आजकाल कॅमेर्‍यांपेक्षा मोबाईल कॅमेरे अन त्याहीपेक्षा तो वापरणारी व्यक्ती सुजाण झाली असल्याने या फोटो विभागाला उदंड प्रतिसाद मिळेल अन संपादकांची अडचण होईल. (तसेच फोटोग्राफी ही कला आहे की तंत्रमाध्यम हा वादाचा नवा धागाही काढता येईल. जूना धागा आहेच येथे. शोधा.) :-)

In reply to by पाषाणभेद

दिवाळी अंकाच्या प्रकल्पाचे स्वागत व दिवाळी अंक चमूस शुभेच्छा!! पाषाणभेद साहेब - २०-२२ वर्षांपूर्वी साइझच्या कारणामुळे फोटो नकोत हे समजू शकतो. पण आजच्या काळात लोक रोजच्या सुप्रभात / शुभरात्रीच्या संदेशांसाठी सुद्धा खच्चून फोटो व्हिडिओजचा वापर करत असताना दिवाळी अंकात फोटोज नकोत ही सुचवणी पटत नाही. मिपावर पहिले पासून फोटो नाही तर पाकृ नाही असा प्रतिसादकांचा सूर राहिला आहे. पाककृतींखेरीज, प्रवास / स्थल वर्णने, माहितीपर लेख यांच्यात फोटोज (काही वेळा व्हिडिओजही) महत्त्वाची भूमिका बजावतात. पिडिएफ फॉरमॅटमधे दिवाळी अंकाची प्रत काढण्याचा तोटा असा की नवे वाचक प्रत्यक्ष मिपापर्यंत पोचत नाहीत अन लेखनावरच्या उत्तमोत्तम प्रतिक्रियांचा त्यांना आस्वाद घेता येत नाही. मिपावर प्रकाशित होणार्‍या ऑनलाइन दिवाळी अंकामुळे अशा नव्या वाचकांना 'आपणही मिपाकर व्हावे' अशी इच्छा निर्माण होऊ शकते. आज आंतरजालाची जोडणी जवळपास प्रत्येकाकडे असताना ऑनलाइन अंकाच्या जोडीला ऑफलाइन अंक लगेच न काढलेला बरा. काही महिन्यांनी किंवा पुढच्या दिवाळी अंकाच्या वेळी अगोदरच्या वर्षीचा दिवाळी अंक पिडिएफ स्वरुपात प्रकाशित करणे अधिक उपयुक्त ठरु शकते. बादवे ही केवळ सुचवणी आहे. याबाबतचे धोरण ठरवायला संबंधीत मंडळी सक्षम आहेत.

आत्ताच तर गणेशलेखमालिका सुरु झाली होती की आलीच दिवाळी. पण मस्त आवाहन. दिवाळी अंकात काय असावे त्याबद्दलच्या भावना पोहचल्या. काही चांगलं सुचलं तर लिहीनच. साहित्य संपादक, संयोजक, दिवाळी अंकाचे पै पाहुणे, तंत्रज्ञ, संपादक, जवाबदारी घेणारे सर्वांना शुभेच्छा. सर्वांना आपलं पूर्ण सहकार्य राहील. काही लागलं सवरलं तर बिंधास्त हाक मारा. आम्ही इकडेच पडिक असतो. -दिलीप बिरुटे

दिवाळी अंकात तूंबलेला आठवणी व्यक्तीचित्रेच्या नावाखाली कृपया नको. आमचा काळ असा होता नी आता असंय वगैरे छाप जिलब्या कृपया टाळाव्यात.

In reply to by नावातकायआहे

गॉडजिला 29/09/2021 - 22:39
जास्त प्रोत्साहन देउ नका… उगा दिवाळीत एम्पिएसिचा पेपर टाकतील ते… बर्लिन ची भिंत, जागतीक महायुध्द… आप चा उदयास्त वगैरे वगैरे वगैरे

मिपा सर्व सदस्य, दिवाळी अंकासाठी सक्रिय असलेले सभासद , वाचक , लेखक , संपादक मंडळ साऱ्यांना दिवाळी अंकासाठी आत्ताच शुभेच्छा ! सहभागी होऊन मुदतीआधी लेखन पाठवतो आहे . आभार .

संपादक मंडळ , मिपा, दिवाळी अंक . सस्नेह नमस्कार . आपल्या सगळ्यांच्या दिवाळी अंकासाठी ' पहिली रात्र ' ही कथा पाठवीत आहे . स्वीकारावी ही नम्र विनंती . खूप आभार आणि खूप शुभेच्छा !

जेम्स वांड 25/10/2021 - 10:50
संपादक मंडळाचे आग्रहाचे पत्र पण मिळाले होते, बरेच दिवस काही लिहिलेले नाही, नोकरी अन इतर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या एकत्रच बोकांडी बसल्या होत्या हल्ली हल्ली पर्यंत, असो, ह्यावर्षी वाचन करणार मनसोक्त दिवाळीत. सालाबादप्रमाणे मिपा दिवाळी विशेषांकाच्या आगमनाची उत्कंठा अन त्यातील कंटेंट उत्तमच असणार ही हमी आहेच.

aschinch 29/10/2021 - 09:05
दिवाळी अंकासाठी एका वेगळ्या विषयावरील लेख पाठवला आहे. संपादकांना आणि वाचकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.

अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल

काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे.

बोलीभाषेतून साहित्यनिर्मिती होण्याची गरज

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात साधारणपणे पासष्ट बोलीभाषा बोलल्या जातात. अधिकतम म्हणजे चार जिल्ह्यांच्या मोठ्या भौगौलिक क्षेत्रात अहिराणी बोलली जाते. (अहिराणी ही भाषा आहे. कोणतीही बोली ही भाषाच असते. बोली आणि भाषा असा भेद आजचं भाषाशास्त्र मानत नाही.) मालवणी- कोकणी भाषेला राष्ट्रीय पातळीवर, राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात प्रमाण भाषा म्हणून मान्यता आहे... संपूर्ण लेख : http://sudhirdeore29.blogspot.com/2021/09/blog-post_15.html संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com

समूदादाः डोळे पाणवणारी कादंबरी!

वामन देशमुख ·

Bhakti 27/07/2021 - 16:34
फोटो दिसत नाहीये, कादंबरी किती साधी प्रकाशित झाली आहे?

'समूदादा' ही नागेश सू. शेवाळकर यांची बालकादंबरी वाचताना वाचकांना मनापासून आनंद होतो, एक प्रकारचे समाधान होते आणि डोळेही पाणवतात! समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधून निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय? कारण आज मुल दोन-अडीच वर्षांचे होत नाही तोच त्याची रवानगी 'प्ले ग्रुप' किंवा पाळणाघरात होताना दिसते आहे. समूदादा हे सर्वसामान्य घरामध्ये बागडणाऱ्या बालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चरित्र आहे.

इंग्रजी भाषेचा अन्य भाषांवर प्रभाव

केदार भिडे ·

इंग्रजीचे (आणि हिंदीचेही) मराठीवरील आक्रमण. तुम्ही दिलेल्या अलीकडील उदाहरणाबाबत माझी दोन निरीक्षणे. १. स्वतःच्या शिक्षण, ज्ञान, सामाजिक स्तराविषयी न्यूनगंड असताना गरज नसताना इंग्रजी शब्दांचा अथवा वाक्यांचा उपयोग केला जातो. यात मीसुद्धा काही कमी नाही, मलापण येतं हे दाखवणं समाविष्ट असतं. ज्यांना त्याची गरज नसते, ते असा अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर टाळतात. मी आधीही काही वेळा मिपावर उदाहरण दिले आहे. जयंत नारळीकर यांच्या विद्वत्तेविषयी सर्व परिचित आहेतच. युके मधील शिक्षण + संशोधन तेही अवकाश शास्त्रात असताना जेव्हा ते मराठी बोलतात तेव्हा त्यांच्या तोंडी इंग्रजी शब्द केवळ अनिवार्य असेल तिथेच येतात. त्यांचं शालेय शिक्षण सुद्धा बहुधा उत्तर भारतात झालं आहे. हेच विजय भटकर, रघुनाथ माशेलकर यानादेखील लागू होईल. (एक उपनिरीक्षण: मुली / महिलांकडून या कारणासाठी इंग्रजी शब्दांचा अतिरिक्त वापर जास्त होतो. तसेच कॉलेज अथवा कामाच्या ठिकाणी विरुद्ध लिंगी व्यक्तीशी बोलताना इंग्रजी शब्दांचा अतिरिक्त वापर जास्त होतो.) २. आता जी पिढी माध्यमांत काम करते त्यांचा जन्म १९९० नंतर व शिक्षण २००० नंतर झाले आहे. तेव्हा त्यांचं शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले असण्याची शक्यता जास्त आहे. त्याचाही परिणाम बोलण्यातील इंग्रजी शब्दांचे परिणाम वाढण्यात होत असावा. * डिस्क्लेमर - उपरोक्त निरीक्षणे माझी वैयक्तिक आहेत. ती परिपूर्ण तसेच अंतिम सत्य आहेत, असा दुरूनही दावा अथवा गैरसमज नाही. ती अपूर्ण नक्कीच असू शकतात. कदाचित चुकीची असू शकतात.

योग्य निरी़क्षणे आहेत. गेल्या वीस वर्षात इंटरनेट(आंतरजाल्)चा मोठा प्रभाव कारणीभूत आहे का?जी माहिती पुर्वी 'धावते जग'(म.टा.चे सदर) मधुन मिळायची तीच माहिती आता स्व्तःला इंटरनेटवरुन मिळू शकते. ही माहिती बहुतांशी इंग्रजीतून असल्याने इंग्रजीचा प्रभाव वाढला आहे. उर्दु/फारसीचा द्वेष करुन ते शब्द घालवण्यापेक्षा पर्यायी इंग्रजी शब्द सुचवले तर योग्य होईल. सर्वच भारतीय भाषाना हा प्रश्न भेडसावत आहे. हिंदी तरी आता कुठे हिंदी राहिली आहे? हिंदी भाषिक टी.व्हि.वर बोलतात त्यात ५०% इंग्रजीच असते.

टर्मीनेटर 11/07/2021 - 00:43
लेखातली आणि प्रतिसादातली तुका शेठ आणि माईसाहेबांची निरीक्षणे पटली! मी कुठलीही हिंदी/मराठी टिव्ही सिरीयल गेल्या कैक वर्षांपासून बघत नसलो तरी काही वेळा मातोश्रींमुळे (इच्छा नसतानाही) त्यातले संवाद कानावर पडतात. पात्रांच्या तोंडची ती धेडगुजरी भाषा ऐकायला फार विचित्र वाटते. काही वेळा तर वाक्यामध्ये ६०-७०% शब्द इंग्रजी असतात. वर्तमानपत्रांचीही तीच गत! त्यांतसुद्धा हल्ली इतके इंग्रजी शब्द घुसडलेले असतात जे खरंतर अनावश्यक वाटतात आणि हे सर्व मुद्दामहून केले जातंय की काय अशीही शंका येते.
Machine Learning, Additive Manufacturing या सारख्या संकल्पनांसाठी मराठी शब्द तयार करून त्यांचा वापर करावा असे अजिबात सुचवायचे नाही.
१००% सहमत! त्याच बरोबर युट्युबचे 'तूनळी', फेसबुकचे 'चेहरा पुस्तीका/पुस्तक', व्हॉट्सॲपचे 'कायप्पा' असे वृथाभिमानाने किंवा खोडसाळपणे केलेले मराठीकरणही वाचताना मला व्यक्तिगतरीत्या अत्यंत खटकते / चुकीचे वाटते! इतका मराठीचा अभिमान असेल तर स्वतःची अशी एखादी लोकप्रिय साईट/ॲप निर्माण करून तीला 'तूनळी' किंवा 'सुरनळी', कायप्पा, चेहरा पुस्तिका / थोबाड पुस्तिका वगैरे नाव खुशाल द्यावे, परंतु इतर कोणाच्या निर्मितीची - ब्रँड नेमची अशी विटंबना करू नये असे माझे वैयक्तिक मत! तसेच डेटा / डाटा साठी 'विदा' असा शब्द हल्ली बऱ्याचवेळा वाचनात येतो. थोडा शोध घेतला असता त्यासाठी 'सांख्य' असा मराठी प्रतिशब्द फार पूर्वीपासून वापरात होता असे समजले. मग प्रश्न असा पडला की जर डेटा साठी सांख्य असा शब्द मराठीत उपलब्ध असताना ज्याच्या उत्पत्तीचा कुठलाही अधिकृत संदर्भ मिळत नाही असा 'विदा' हा शब्द वापरण्याचे नक्की प्रयोजन काय आहे? ह्याबद्दल कोणाला माहिती असल्यास जरूर कळवावे, जाणून घेण्याची इच्छा आहे.

In reply to by टर्मीनेटर

या विदा शब्दाविषयी अधिकाराने बोलू शकतात. https://aisiakshare.com/comment/176150#comment-176150 दोन वर्षांपूर्वी त्यांनी लोकसत्ता मध्ये विदाभान हे साप्ताहिक सदर लिहिलं होतं. त्यात डेटा आणि सांख्यिकी दोन्ही विषयी माहिती देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्या सदरावर चर्चेसाठी त्यांनी ऐसी वर एक धागा काढला होता. त्यातील उपर निर्देशित प्रतिसादात त्यांनी विदा शब्दाविषयी लिहिलं आहे.

In reply to by टर्मीनेटर

पुष्कर 22/07/2021 - 09:13
हा शब्द डेटासाठी पूर्वी वापरल्याचा काही संदर्भ मिळेल का? व्याकरण बघायचे झाल्यास सांख्य हे विशेषण आहे, तर डेटा/डाटा/डेटम (डेटा - हा खरं म्हणजे अनेकवचनी शब्द आहे; डेटम हे त्याचे एकवचन आहे) हे नाम आहे. सांख्यदर्शन किंवा सांख्ययोग ह्या अर्थाने तो पूर्वी वापरला जरी गेला असला, तरी, नुसतं 'सांख्य' वापरल्यास त्यापुढे दर्शन/योग अभिप्रेत असतात. त्याशिवाय नुसता सांख्य हा डेटा ह्या अर्थाने कुठे वापरला गेला असेल तर त्याची कारणमीमांसा जाणून घ्यायला आवडेल. (नामरूप नसल्यामुळे 'भारतातीत चार लाख निवडक लोकांचा सांख्य गोळा केला' हे वाक्य कानाला विचित्र वाटते)

सुनील 11/07/2021 - 09:31
लेखातील मुद्द्यांबाबत तूर्तास रुमाल टाकून ठेवत आहे. तरीही, पहिल्या दुव्यात दिलेल्या भाषावार कोष्टकावरून थोडी आकडेमोड करून पाहिली. मनोरंजक वाटली. कुठली भाषा कितपत प्रभावशाली आहे ते पाहण्यासाठी, ती भाषा ही ज्यांची मातृभाषा नाही अशांचे ती भाषा बोलणार्‍या एकूण लोकसंख्येशी असलेले गुणोत्तर किती आहे ते काढून पाहिले. कारण मातृभाषा नसतानादेखिल एखादी दुसरी भाषा शिकली जाते ते उगाच नव्हे! (हौसेखातर दुसरी भाषा शिकणारांची संख्या फार नसावी). इंग्रजीत हे गुणोत्तर ७०% तर फ्रेंचमध्ये ७२% येते. इंग्लंड आणि फ्रान्स यांचा वसाहतीचा इतिहास लक्षात घेतला तर यात आश्चर्य वाटू नये. तरीही, फ्रेंच ही मुख्यत्त्वेकरून अफ्रिकेपुरती मर्यादित दिसते तर इंग्रजीचे अस्तित्व मात्र जवळपास प्रत्येक खंडात दिसते. इंडोनेशियनसाठी हे गुणोत्तर ७८% आणि उर्दूसाठी ७०% एवढे घसघशीत आहे तर हिंदीसाठी निम्म्याहून कमी म्हणजे ४३% आहे. हेदेखिल अपेक्षितच आहे. बहासा इंडोनेशिया, उर्दू आणि हिंदी या प्रामुख्याने एकाच देशात एकवटलेल्या भाषा की जो देश वस्तुतः बहुभाषिक आहे. इंडोनेशियाबद्दल फारसे ठाउक नाही. परंतु आकडेवारीवरून असे वाटते की, तेथिल अन्य भाषा फारशा प्रगत नसाव्यात आणि बहासा इंडोनेशिया ही भाषा शिकणे बहुदा त्यांच्यासाठी अपरिहार्य असावे. अगदी अशीच परिस्थिती पाकिस्तानात आहे. पण भारतात अशी परिस्थिती नाही. म्हणून रस्त्यावरची बोली हिंदी शिकली तरी काम चालून जाते. म्हणून हे गुणोत्तर फारसे घसघशीत दिसत नाही. मराठीत हे १६% पडते. ते बहुधा मुंबई-पुण्यात आलेल्या परप्रांतियांमुळेच असावे!

सांरा 19/07/2021 - 17:26
लेख आवडला. पण कोटी च्या जागी करोड वापरलेले खटकले. मला मराठी वाक्यात करोड वापरणे फार "चिप" वाटते. अर्थात हे माझे स्वत:चे मत आहे.

चौथा कोनाडा 19/07/2021 - 20:31
मस्त लेख. इंग्रजीमुळे भाषांचा र्‍हास हा नेहमीचा विषय ! हिंदी इंग्लीश भाषा वापरणे हा ट्रेण्डच असेल तर काय करणार. ट्रेण्डच्या आहारी गेलेले लोक आपल्या मातॄभाषेचा वै फारसा विचार करत नसतात ! "क्या बात हैं" असे कौतुकपर शब्द गेली ४०-५० वर्षे ऐकतोय. हे शब्द ऐकले नाहीत तर जिंदादिल दाद मिळाल्यासारखीच वाटत नाही ! हे शब्द रु़जून किती दशके लोटली असतील ?

Rajesh188 20/07/2021 - 00:28
आता इंग्लिश बोलणारे जास्त आहेत ह्याचे कारण ब्रिटिश लोकांचे जगभर पसरलेले साम्राज्य. इंग्लिश ज्ञान भाषा आहे हे खूळ आहे. जपान,कोरिया,रशिया चीन ह्यांची भाषा इंग्लिश नाही पण तंत्र ज्ञान मध्ये हे देश ब्रिटन , अमेरिके ला पण भारी आहेत. मानवी इतिहासात भाषा ची उत्पत्ती आणि आताच्या भाषा ह्याच्या मधल्या काळात भाषे मध्ये खूप बदल होत गेले आहेत. मूळ भाषा आता नष्ट झाल्या आहेत. उत्तर हिंदुस्तान मध्ये मुघलांनी अनेक वर्ष राज्य केले.हिंदी ही भाषा उर्दू चे पिल्लू आहे. मुस्लिम लोकांची भाषा आहे म्हणजे. राज्य कर्त्याची भाषा आहे. हिंदी राज्यकर्त्या ची भाषा. आणि इंग्लिश पण राज्य करत्याची च भाषा. उद्या भविष्यात आताच्या सर्व भाषा नष्ट होवून कोडिंग प्रकारची भाषा जगात वर्चस्व गाजवेल. कारण पुढील जग हे तंत्र ज्ञान चे गुलाम असेल. जे तंत्र ज्ञाना मध्ये पुढे त्यांचीच जगावर सत्ता असेल. आणि सत्ता धारी लोकांची भाषा जगाला शिकावी लागेल.तेच किंग असतील.

Rajesh188 20/07/2021 - 01:49
पानिपत चे युद्ध मराठे हरले नसते प्रचंड विजय मिळवून जिंकले असते.दिली ची गादी मराठ्यांनी काबीज केली असती आणि देशभर राज्य केले असते तर आज मराठी हीच देशाची भाषा असती हिंदी पण नाही. सत्ताधारी असणे हे भाषा टिकवण्यासाठी पण महत्वाचे आहे.

भाषा शिकण्याचा अनुभव कथन करताना मराठी आणि जर्मन संभाषणात इंग्रजी शब्दांचा वापर यावर एक निरीक्षण नोंदवले होते आणि तो विषय थोडक्यात आवरला होता. मात्र त्यानंतर अधिक शोध घेतला असता परिस्थिती जरा वेगळी असल्याचे जाणवले. १) जगातील भाषांची आकडेवारी एखादी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या किमान १० करोड आहे अशा केवळ १३ भाषा जगात आहेत [१]. इंग्रजी १३४ करोड ते जपानी १२ करोड अशी एक ते तेरा क्रमवारी आहे. चिनी भाषा दुसऱ्या क्रमांकावर ११२ करोड आणि हिंदी ६० करोड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

चित्रपट आणि वृत्तपत्रातून भाषेचे धडे

केदार भिडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
Nicos Weg हा जर्मन भाषा शिकवण्यासाठी निर्माण केलेला चित्रपट बघितला. त्यानिमित्ताने भाषेचे धडे घेण्याबद्दलचा माझा अनुभव मी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. २०१९ साली काही कामानिमित्त जर्मनीत प्रवास करण्याची संधी मिळाली. त्याचे निमित्त साधून आणि तिथे उपयोग होईल म्हणून मी Duolingo या ऍपवरून जर्मन भाषा शिकण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा मला लवकरच कंटाळा आला आणि आणखी दुसरे साधन मला सापडले नाही. त्यामुळे जर्मन भाषेचे शिक्षण तसेच राहिले. जर्मन भाषा माहित नसल्याने एक गमतीदार प्रसंगही घडला. आम्ही एका क्रमांकाचे घर रस्त्यावर शोधत होतो.

सेनापती, सावरकर आणि रसगोलक, अर्थात बॉम्ब

मनो ·

In reply to by तुषार काळभोर

मनो 14/06/2021 - 09:37
होय पद्य आहे, परंतु अपूर्ण आहे. त्यांचा परिचय इथं थोडाफार दिलेला आहे. https://m.facebook.com/1577247042498279/posts/2788355651387406/ मी सेनापती बापट रस्त्यावर अनेक वर्षे नौकरी केली, माझं शिक्षण नगरला झालं, मुळशीचा परिसर बाईकवरून आणि पायी फिरुन झालेला, त्यामुळं या माणसाबद्दल प्रचंड कुतूहूल होतं. त्यातूनच जन्मलेला हा एक लेख. विजय तेंडुलकरांनी सेनापतींचें आत्मचरित्र वाचून त्यांना शंका विचाराव्यात, की हे घडले ते असेच ना? सेनापतींनी म्हणावे की, हे असेच असेल बुवा, ही मोठमोठी माणसे उगाच खोटे का लिहितील. हे जुने जाऊ द्या, आजचे नवीन काय ते सांगा. तेंडुलकरांनी मग विचारावे, की फ्रेंच तरुणीकडून बॉम्ब सोडून अजून कशाकशाचे शिक्षण घेतलेत? असा तो संवाद !

साहना 15/06/2021 - 07:57
टिळक किंवा सावरकर ह्यांचे लेखन आणि ते सुद्धा मराठी भाषेतील लेखन पाहून वाचायला थक्क होते. आणि सध्या ट्विटरवरील मंडळी पाहून थोडे दुःख वाटते. सिंह गेले आणि त्याची जागा भाकड मरतुकड्या कुत्र्यांनी घेतली आहे.

खरडफळ्यावर सेनापती बापट यांच्याविषयी विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं, त्याचा उल्लेख केला, आणि त्या निमित्तानं हे आठवलं ते एका धाग्यात टाकतो आहे. १९०७ सालच्या उन्हाळ्यात अचानक लाला लजपतराय याना अचानक हद्दपार करण्यात आले, त्यावेळी लोकमान्य टिळक सिंहगडावर होते. परत पुण्याला आल्यावर डोक्यावरची पगडी डाव्या हाताने खुंटाळ्यावर ठेवत आणि उजव्या हाताने अंगरख्याचे बंद सुटेनात म्हणून ते तोडून काढत खवलेल्या सिंहाप्रमाणे ते म्हणतात, "लालाजींसारखा देशभक्त हद्दपार होतो, आणि लॉर्ड मिंटो अजून कसा जगतो?" पण किंचित थांबून विवेकशक्तीने देश-काळपरिस्थितीचा मध्यबिंदू छेदून हलक्या स्वरात पुढे म्हणतात ...

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

पाषाणभेद ·
कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले. त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) . सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. ( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.) (सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे.