शब्दवेध- भाग २
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about शब्दवेध- भाग २
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मित्रांनो
अगोदरच्या भागात न आलेले सर्व शब्द एकत्रित इथे देतो.
१- समरसता
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, १४ एप्रिल २०१६ रोजी साजरा करण्यात आलेल्या १२५व्या जयंती दिवसापासूनच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने शासकीय कामकाजात ‘सामाजिक समता’ ऐवजी ‘सामाजिक समरसता’ या शब्दाचा वापर सुरू केला असून यापुढे त्यांचा जन्मदिवस ‘सामाजिक समरसता दिवस’ म्हणून पाळण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे
संघाचा जाणीवपुर्वक समता या शब्दाला विरोध आहे त्याच्या मते समरसता हेच अधिक योग्य असे मुल्य आहे. या मागे असलेली विचारसरणी डॉ.