मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज्ञान आणि मनोरंजन : चित्रखेळ

हेमंतकुमार ·

हेमंतकुमार 12/04/2020 - 10:04
मित्रहो, घरात बसायचा काळ वाढला आहे. ज्यांचा वरील खेळ झालाय, त्यांच्यासाठी हा नवा. .......... एकूण ५ म्हणी ओळखायच्या आहेत. प्रत्येक म्हणीसाठी ३ शब्द शोधसूत्र म्हणून देत आहे. ते शब्द उत्तरात जसेच्या तसे असणार नाहीत. फक्त त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा .तसेच त्यांचा क्रमही उत्तरात ओळीने नाही. १. दौड, नकार, शरीर २. भंग, अवयव, प्राणी ३. वाढ, बोट, पहाड ४. सम्राट, दाम, कप्पा ५. ईश्वर, आपली , ती

प्रत्येक चित्रातील म्हण ओळखा. चित्र व शब्दांचा क्रम जुळला पाहिजे. ok

कृतघ्न -5

बाप्पू ·

Nitin Palkar 25/03/2020 - 20:01
पाचही भाग एकत्र वाचल्यानंतरचा प्रतिसाद. अतिशय ओघवतं आणि उत्कंठा वर्धक लेखन. प्रतिसादांवर अवलंबून राहू नका.... त्या वर लेखनाचा दर्जा ठरत नाही . जे लिहिताय, जसं लिहिताय तसंच लिहित रहा. .....राच्याकने आपला कळप मोठा करून प्रतिसाद वाढवता येतात... काही जणांना.

अभ्या.. 26/03/2020 - 14:41
छान लिहिलीय कथा. सर्वे भाग वाचले. खिळवून ठेवतायसा.

बाप्पू 06/04/2020 - 22:47
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. !!! योगी900, सध्या कोरोना मुळे आमच्या इथे कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे मिपा वर फारसे येणे होत नाही.. पुढचा भाग या शनिवारपर्यंत लिहून होईल.. !

याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 आता पुढे माऊली विचारात पडला कि या बाबतीत स्वतः हस्तक्षेप करावा कि नाही, रामदास ला तुकाराम च्या भरोश्यावर सोडून द्यावे कि आपण मदत करावी. मुलांच्या आणि बायकोच्या कानावर हि गोष्ट कळली तेव्हा त्यांनी या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. त्यांचं तरी काय चुकीचं होत?? ज्यावेळी संधी होती तेव्हा रामदास ने सर्व विसरून चुकीच्या माणसांना निवडले आणि आता वाईट वेळेत आता आपण कश्याला मदत करावी?

‘ढोल’ नियतकालिकाचे दिवस (भाग- दोन)

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

In reply to by विजुभाऊ

गामा पैलवान 17/03/2020 - 13:11
विजुभाऊ, अगदी बरोबर बोललात पहा. हे ज्यांच्यासाठी चाललंय ते लोकं म्हणजे पुढची पिढी आजून जन्माला यायचीये! :-) फ्रान्समधल्या अनेक बोलीभाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत असं बऱ्याच वर्षांपासून म्हंटलं जातं. संदर्भ : https://theculturetrip.com/europe/france/articles/11-dying-languages-in-france/ या पार्श्वभूमीवर डॉक्टर देवरे यांच्या परिश्रमांचं महत्त्व अधिकंच ठळकपणे अधोरेखित होतं. अहिराणीसारख्या बोलींचं आज जे नोंदीकरण होणार आहे त्यातनंच या भाषा टिकून राहणार आहेत. अहिराणी ही मराठीची संपत्ती आहे. डॉक्टर देवरे यांच्या कार्याला परत एकदा मनापासून अभिवादन. त्यांच्यासारखे लोकं असतांना मराठी अजिबात मागे पडणार नाहीये. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 16/03/2020 - 21:34
डॉक्टर सुधीर राजाराम देवरे, भव्य स्वप्न पाहून ते साध्य करणे म्हणजे काय ते दिसून येतं. तुमच्या कार्यास व तळमळीस सादर अभिवादन. आ.न., -गा.पै.

शशिकांत ओक 18/03/2020 - 20:19
असा अभ्यास फक्त दहा- बारा भाषांपुरताच का मर्यादित ठेवायचा.
डॉ. देवरे साहेब, सध्या ज्या बोली भाषा टिकलेल्या आहेत त्या बोलताना, ऐकताना कशा असतात? तो बोलणारे दिसतात कसे? त्यांनी तसेच बोलावे असे प्रयत्न केले जातात का? वगैरे विचार मनात येतात. पुर्वी मी हळदीघाटीच्या संग्रामाच्या शोधात राजस्तानच्या खेड्यापाड्यातून फिरत होतो. तेंव्हा टॅक्सीवाल्याकडून वाटेत भेटणाऱ्या लोकांशी त्यांच्या भाषेत बोलायला लावून मी काही व्हिडिओ तयार केले. पण ते अगदी जुजबी होते. शिवाय आम्हाला समजेल अशा भाषेत बोलायचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून ते काम तसेच राहिले. आपल्या व गणेश देवींच्या पुढाकाराने अशा लोकांशी बोलते करून त्या बोलीचा नमुना साठवून ठेवता येईल. तंजावुरी मराठीतील बोलणारे आपला पॉडकास्ट चालवतात. तेही ऐकायला छान वाटते.

In reply to by शशिकांत ओक

तसे प्रयत्न केलेले आहेत. होत आहेत. हे सर्व दस्ताऐवजीकरण होत आहे. सहमत.धन्यवाद.

- डॉ. सुधीर रा. देवरे १९९८ साली पहिल्या अहिराणी ‘ढोल’च्या फायनल प्रुफ तपासण्यासाठी बडोद्याला गेलो होतो. देवी सरांनी विचारलं, ‘तुमचा एखादा पासपोर्ट फोटो आणला का सोबत?’ मी ‘नाही’ म्हणालो. ‘ढोल’च्या मागील पृष्ठावर छापण्यासाठी माझा फोटो हवा होता, असं समजलं. फोटोबिटोचा विचार मी कधीच केला नाही. मग सर म्हणाले, ‘चला आपण फोटो काढून आणू.’ सरांनी स्कुटर काढली. मी मागे बसलो. स्कुटरच्या मागे बसून सरांशी बोलत मी आजूबाजूला पसरलेलं बडोदा शहर पहात होतो. सर बोलत होते. मी ऐकत होतो. बर्याडच अंतरावर फोटो स्टुडीओ होता. तिथं माझा फोटा काढला. आम्ही परतलो. फोटो दोन दिवसांनंतर मिळणार होता. सर पुन्हा तिसर्या.

मुंगूसाची गोष्ट- भाग २

मायमराठी ·
।। मुंगूसाची गोष्ट २ ।। ज्यांचे मांजे दिसत नाहीत अशा माना डोलावणाऱ्या पतंगांनी भरलेलं निळंशार आकाश पाहिलंय का? आणि मांजे दिसलेच तरी ते धरणाऱ्यांचे हात दिसत नाहीत. कोणीतरी फिरकी धरतं कोणीतरी उडंची ( पतंग हातात धरून लांब जाऊन योग्य वेळी वाऱ्याचा अंदाज घेऊन जागच्या जागी उंच उडी मारून हातातला पतंग आभाळात उडवणे) देतो; कोणीतरी कटलेल्या पतंगाला गोळा करायला धावतं. एकंदरीत पतंगाची पूर्ण काळजी घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. तर आम्ही एकत्र कुटुंबातले पतंग आसपासच्या सगळया अंगणात आणि आभाळात बागडत बागडत मोठे झालो.

‘ढोल’ नियतकालिकाचे दिवस (भाग- एक)

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

निमिष ध. 03/03/2020 - 21:48
आपल्या नियतकालीक संपादकीय जीवनाची सुरेख ओळख करून दिली डॉ. साहेब. वेगवेगळ्या बोलींची / भाषांची माहिती असणे आणि पुढेही करून देणे गरजेचे आहे आणि त्याबद्दल तुम्ही काम करता त्यामुळे तुम्हाला अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा.

गामा पैलवान 04/03/2020 - 00:01
डॉक्टर देवरे, तुमच्यासारख्या उत्साही व परिश्रमशील भाषाप्रेमींमुळे अहिराणी जतन होणार आहे. नुकसान सोसून योगदान देण्याची मनीषा हल्ली विरळीच. तुमची धडपड मराठीसाठीही उपयुक्त आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन व तुमच्या कार्यास अभिवादन. आ.न., -गा.पै.

- डॉ. सुधीर रा. देवरे बडोदा येथील ‘भाषा केंद्रा’ची स्थापना १२ एप्रिल १९९६ ला करण्यात आली. याच वर्षी (महिना नक्की आठवत नाही) भाषा केंद्रातर्फे एक मेळावा सापुतार्या ला संपन्न होत असल्याचं पत्र मला मिळालं होतं. पण काही कारणांमुळे सापुतार्याpला जाणं शक्य झालं नाही. या नंतरच्या वर्षी म्हणजे १९९७ ला सप्टेंबर महिण्यात मला बडोद्याहून पुन्हा एकदा पत्र आलं. पत्रात म्हटलं होतं, ‘ऑक्टोबर महिण्यात बडोद्याला ‘भाषा संशोधन केंद्रा’त लोकपरंपरा या विषयावर तीन दिवसांचं कृतीसत्र आयोजित केलं आहे.

माय मराठी

bhagwatblog ·

नुकताच लोकसत्तामधील हा लेख वाचनात आला. इतकं वेळखाऊ का वाटतं आपल्याला आपल्याच लिपीत लिहिणं? हा विचारलेला प्रश्न विचार करण्याजोगा आहे.

In reply to by धर्मराजमुटके

गॉडजिला 17/05/2021 - 14:29
आता पाळी अक्षरांची आली तर त्यात आश्चर्य ते काय ? असो जो पर्यंत आपण आपली लिपी सोडुन उर्दुत लिहु लागत नाही तो पर्यंत याबाबत जागरुकता होइल का अथवा त्यानंतरही होइल का हा एक प्रश्नच आहे.

माय मराठीचा बोलण्यात गोडवा शब्द जणू शीतल हवेचा गारवा बोली भाषेची गोष्टच न्यारी जणू तुळस आपल्या दारी बारा कोसाला भाषा बदलते माय मराठी सर्वांना जोडते संतांनी गायिले मराठीचे रंग रूप अलंकारांनी नटले सोज्वळ स्वरूप प्राण मराठी जाण मराठी उल्हास मराठी महाराष्ट्राचा ज्वाजल्य अभिमान मराठी माय मराठी आम्हा सर्वांचीच आई सगळ्या लेकरांना अलगद कवेत घेई मराठी अस्मिता मराठी मान मराठी शान मराठी म्हणजे शब्द अनं आभूषणाची खाण मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

माय-(मराठीची) पोएम

अनन्त्_यात्री ·
आज मराठी भाषा-दिन. मराठी असे आमुची मायबोली या कवितेचे कवि माधव ज्युलियन आज असते तर अनेक घरात बोलली जाणारी मिंग्लिश भाषा ऐकून त्याना असे म्हणावे लागले असते? ============ मराठी असे आमुची मायबोली जरी एव्हरी डे यूजमध्ये नसे नसो आज ऐश्वर्य त्या माऊलीला सक्सेसची तिच्या होप आम्हा असे ॥१॥ जरी पंचखंडांतही मान्यता घे पाॅवरफुल नि पाॅप्युलर इंग्रजी मराठी भिकारीण झाली तरीही तिचा आॅफस्प्रिंग तीस केवीं त्यजी ॥२॥

ट्रम्प व्हिझिट पुणे

महासंग्राम ·

चौथा कोनाडा 24/02/2020 - 17:13
हा .... हा ..... हा ..... ! शिवाजीनगर स्टेशन ते आकुर्डी रेल्वेस्टेशन लोकलने प्रवास याचाही अंतर्भाव करावा ही णम्र इनंती ! _/\_ मस्त !

सोने खरेदीसाठी मेलेनिया/इवान्का व मुक्ता बर्वे/म्रूणाल कुलकर्णीसोबत रिक्शाने लक्ष्मी रोडला रवाना. ईवांका पु.ना. गाडगीळमध्ये तर मेलेनिया रांकामध्ये.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

महासंग्राम 25/02/2020 - 14:48
माई माई माई मृणाल कुलकर्णी म्हणजे आमच्या आप्पांची लाडकी नात आणि माधवरावांची सिरियलीत झालेली रमाबाई तिला कुठे ट्रम्प च्या बायडीसोबत पाठवता

कंजूस 24/02/2020 - 18:43
१)अमृततुल्य नाही? २)महाराष्ट्र एकस्प्रेस नागपूर ते सातारा -कोल्हापूर आहे ना? डेक्कनने एमसटी डब्यात मारामारी नाही? ३)मंडईत भाजी खरेदी, अप्पा बळवंत चौकात अध्यात्मिक पुस्तक खरेदी?

In reply to by कंजूस

महाराष्ट्र एकस्प्रेस गोंदिया ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी आहे. तिच्या मार्गात गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, पुणे, मिरज, कोल्हापूर ही मोठी स्थानके आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीला वगळून देखील सर्वाधिक जिल्यांतून धावणारी ही ट्रेन असावी. पूर्व व पश्चिम विदर्भ, उत्तर, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र या भागांतून जाते. केवळ कोकण व मराठवाडाच सुटतात.

माझीही भर - संध्याकाळी कात्रजच्या राजीव गांधी सर्पोद्यानाला भेट व तिथल्या पांढर्‍या वाघाचे दर्शन घेऊन कात्रज तलावात नौकाविहार. चि. बॅरनसाठी अप्पा बळवंत चौकातून अभ्यासाच्या पुस्तकांची खरेदी. व्हाइट हाऊस, ट्र्म्प टॉवर अन मार (ए) लागो रिसॉर्टच्या कर्मचार्‍यांसाठी चितळ्यांच्या बाकरवडीची खरेदी लोकमंगलमसमोरच्या बाजीराव रस्त्यावरील चितळ्यांच्या दुकानातून खरेदी.

>> आझाद हिंद ट्रेन ने पुणे ते दिल्ली असा प्रवास इ नॉ चॉलबे. आमार शोनार होवरा स्टेशन सोडून आझाद हिंद एक्स्प्रेस दिल्लीला ना चॉलबे ;) .

विजुभाऊ 25/02/2020 - 09:17
ते ज्ञानप्रबोधिनीसमोरचे अनारसे "सामोसेवाले: जिवाला खा जिवाला खा जिवाला खा. ते राहिलेच की. झालेच तर बादशाही मेस समोरच्या पाट्यांचे वाचन पण राहिलेय.

In reply to by विजुभाऊ

महासंग्राम 25/02/2020 - 09:44
विजुभौ विजुभौ, अहो एकच पोट आहे माझ्या तात्याला इतकं खाल्यावर आग्ऱ्यास ताजमहाल ऐवजी फक्त पोटच दिसलं असतं त्यामुळे तूर्तास तो बेत रहित केलाय ! इति : मेलानिया वहिनी

सुर्यास्ताच्यावेळी पर्वती दर्शन व नंतर दूरवर पसरलेल्या पुण्याचे मनोहारी दर्शन. मराठी आंतरजालावरचे जगप्रसिद्ध लेखक श्री अकु यांचेशी सौहार्दभेट.

In reply to by श्रीरंग_जोशी

चौथा कोनाडा 25/02/2020 - 13:03
जगप्रसिद्ध लेखक श्री अकु यांचेशी सौहार्दभेट.
हे तर जबरदस्त अमीष आहे, आधी कल्पना दिली असती तर तात्यांनी आवर्जून मुक्काम वाढवला असता ! @श्रीरंग_जोशी _/\_

टिळक स्मारक मंदीरासमोर असणार्या 'व्हाईट हाउस' ह्या बिल्डिंग्समोर उभे राहून ट्रम्प ह्यांचा सेल्फी. हिंजवडीला धावती भेट.

In reply to by चौथा कोनाडा

महासंग्राम 25/02/2020 - 14:44
हो, हेच नाव जरी अमृततुल्य नसले तरी चव अगदी तशीच आहे. याच्याजवळच विनोदी अभिनेते स्व. शरद तळवलकर राहत होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

महासंग्राम 25/02/2020 - 15:47
माई, तात्या वैशालीत गेले होते, पण तिथे हि गर्दी होती, तेव्हा वाट पाहून गर्दीत मिळण्यापेक्षा आल्या पावली परत वाडेश्वरात गेले ते. आणि गुडलक ला मीच जाऊ नका म्हंटल. पूर्वीच गुडलक राहिलं नाही आता !

मदनबाण 01/03/2020 - 10:23
मोठ्या आशेने बाकरवडी खरेदी करण्यास गेलेल्या ट्रम्प तात्यांना बाकरवडी संपली ! अशी पुणेरी पाटी वाचावयास मिळाली ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंट

माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद.

भाषेतले जुने आणि नवे...

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

प्रतिसादाची चिंता करु नये. बाकी आपण उल्लेखलेले कित्येक शब्द आता नव्या पिढीला माहिती असणार नाहीत. पण मराठी भाषेचं वैशिष्ट्येच असं की ती नवनवे बदल स्विकारते म्हणूनच मराठी भाषा प्रवाही आणि टीकून राहिलेली आहे. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ 17/02/2020 - 04:33
डॉ गणेश देवी https://www.bbc.com/news/world-asia-india-41718082 यानी जवळपास ७८० भारतीय भाषांचे दस्तैवजीकरण केले आहे. त्यांचे या विषयातील कार्य खूप मोठे आहे.

In reply to by विजुभाऊ

भाषा केंद्राशी 1997 पासून मी म्हणजे सुरूवातीपासून जोडला गेलो. ढोल चा मी संपादक. खूप काम केले. शक्य होईल तेवढे. त्यांच्या कामात माझा खारीचा वाटा आहे

माहितगार 17/02/2020 - 14:21
दस्तबंद संशोधनांना नंतर बंद कपाटात वाळवीच लागणार असेल तर काय कामाची संशोधने आणि ते खर्च? भाषा विषयक संशोधने पब्लिक मनीच्या बळावर होतात पण आंतरजालाच्या माध्यमातून पब्लिकसाठी सहज उपलब्धता मात्र नसते. त्या पेक्षा एखाद्या शेती किंवा वस्तूत्पादकाचा कर्जाचा बोजा हलका केल्यास तेवढाच रोजगार तरी येतात. भाषा तशाही आपल्या नशिबाने येतात आणि जातात. जरासा निराशावादी सूर आळवण्यासाठी क्षमस्व

आपल्या म्हणण्यात तथ्य असले तरी असं करता येणार नाही. हे सर्व ऑन लाईन असावे हे बरोबर. भारतासारख्या देशात वीस कोटी लोक उपाशी राहतात म्हणून अवकाशात आपण उपग्रह पाठवायचाच नाही का?

In reply to by डॉ. सुधीर राजा…

माहितगार 17/02/2020 - 17:32
प्रतिसादाची दखल घेण्यासाठी अनेक आभार. उपग्रहांचा शिक्षणात उपयोग होतो, बोली भाषा संशोधनाचा प्राथमिक शिक्षणात सुद्धा उपयोग केला जाताना दिसत नाही. उप्रग्रह पाठवले जाताना विज्ञान संशोधन कपाटाच्या बाहेर येते, भाषा संशोधन कपाटात धूळ खाण्यासाठी बंदीस्त होत नाही ना ? मी बोली भाषा संशोधनाच्या विरोधात आहे असे नाही पण जशी संस्कृत जनते पासून दूर ठेवली गेली तसे आज बोली भाषा संशोधन ज्यांची बोली आहे अशा जनतेपासूनच दूर आहे त्यांना त्याचा काही फायदा पोहोचवला जाण्याचे कोणते उद्दीष्टही वाच्यता साधा उल्लेख उद्गार ही कुठे दिसत नाहीत ?

In reply to by माहितगार

मला तमिळच्या मर्यादा आहेत, तश्या आदिवासी बालकांना मराठीच्या मर्यादा आहेत.त्यांना त्यांच्या भाषेत किमान प्राथमिक शिक्षण तरी दिलं जायला हवं म्हणजे ते पुढे ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील.म्हणून बोली उपयोजित होणे डाक्युमेंटेशन होणे महत्वाने. मराठी काढून घेतली आणि आपल्यावर इंग्रजी लादली तर जसे चालणार नाही.

चौकस२१२ 18/02/2020 - 11:04
"इतर भाषेतून आलेल्या अनेक शब्दांना मराठी विभक्तीो वा प्रत्यय लावून नव्याने तयार होणार्यात शब्दांचे भाषेत स्वागत केले पाहिजे"..... ह......म........एवढी "सहिष्णुता " दाखवता येईल का जरा शंका वाटते साहेब... बाकी लेख मस्त अनेक शब्द खास करून अहिराणी शब्दसंपदा वाचून चांगलं वाटलं ( जमलं तर काही शब्दांचा अर्थ जरूर सांगा ) जसा राहणीमानात बदल तसा भाषेत पण बदल होणार पण त्यात काहीतरी तारतम्य , असावे असे वाटते... पण हि लक्ष्मण रेषा ठरवायची कशी? उगाचच बदल नको किंवा ओढून ताणून संकुचित वृत्तीने जुने जपासावे हि दोन टोके पण नकोत .. पण साध्य कसे करायचे ? जसे ओढून ताणून उगाच फॅक्स मशीन ( कि ज्याचा जमीन मराठी भाषिक भूमीत झाला नाहीये ) त्याला "दळणवळण चित्र प्रवास यंत्र " असं म्हणू नये तसेच ‘परवडेबल’ असला शब्द वापराने हे पण उगाचच बदल असे वाटत्ते पण असे म्हणले कि दुसरी बाजू काय म्हणणार " मग तुम्हाला माफ, दवाखाना हे शब्द कसे चालतात ?" . बरं दुसरे असे कि नवीन शब्द तयार होऊ लागले आणि खास करून मिश्र भाषेचे तर मग असलेल्या आणि क्लिष्ट नसलेल्या मराठी शब्दांचे काय करायचे ? त्यांना का अडगळीत टाकायचे ? रांगेत उभा राहिलो आणि कंटाळा आला असे म्हणता येत असताना मग "लाईनीत उभा राहलो आणि बोअर झालो" हे कशाला?

In reply to by चौकस२१२

माहितगार 19/02/2020 - 13:06
....रांगेत उभा राहिलो आणि कंटाळा आला असे म्हणता येत असताना मग "लाईनीत उभा राहलो आणि बोअर झालो" हे कशाला?...
भाषा बोलणारा समुदाय आर्थिक दृष्ट्या किती समृद्ध / अवलंबित्वात आहे, भाषा आणि आर्थिक समृद्धी विषमतेस पुरक नसून रयतेसाठी राबल्या जातात का ? भाषा ज्ञानभाषा म्हणून वृद्धींगत ठेवण्याची भाषिकात जिद्द किती ? समुदायाचा भाषाभिमान भाषा निष्ठा किती घट्ट किंवा पातळ आहे? आणि समुदायाचा भाषाभिमान निष्ठा असलेल्या अनुवादक आणि अनुवादांना प्रोमोट करणारी भक्कम आणि स्वयंपूर्ण आर्थिक प्रणाली अस्तित्वात आहे का? नसेल तर किल्ल्यांच्या मोडकळीस आलेल्या भिंतीं जाऊन नवीन भिंती त्यांची जागा घेणे जगण्यात सर्वाधिक सक्षम टिकतो या नैसर्गिक नियमानुसार नैसर्गिक असावे.

In reply to by माहितगार

कोणतीच भाषा येत नाही म्हणून जे लोक आपलीच भाषा बोलतात ती त्यांच्यासाठी टिकवणे महत्वाचे. अशा बोलीतून स्थानिक लोकसंस्कृती कळते. पण आपल्याला इंंग्रजी येते म्हणून ती अधून मधून पेरणे हे वेगळे

चौकस२१२ 19/02/2020 - 14:35
"...या नैसर्गिक नियमानुसार नैसर्गिक असावे.." एक सर्वसाधारण विधान म्हणून ठीक पण क्षमा करा हे असलं वागणं म्हणजे स्वतःच स्वतःच्या हाताने आपली भाषा नामशेष करण्यात जमा आहे... या tarka नुसार "लाईनीत बोअर झालो" हे जर नवीन "प्रमाण मराठी"असेल तर बोलणंच खुंटलं... म्हणजे कुस्ती खेळण्या अगोदरच पैलवान हरलो असे धरण्यासारखे आहे ! धन्य हि तर चक्क भाषेची भेसळ आहे , हे लिहिणायमागचा हा हेतू नाही कि अमुक एका भागातील मराठी शुद्ध वगैरे ... फक्त असली मराठी मुद्दामून वापरणे हा एक तर अति सहिष्णुतेचा प्रकार वाटतो... किंवा आळशी पणाचा किंवा स्वतःला उगाचच आपण कसे "नेटिव्ह" नाहीत किंवा "राखाडी साहेबांच्या " वृत्तीचा नमुना वाटतो आज अनेक दशके महाराष्ट्र्र आणि भारताबाहेर राहून जर लोकं चांगली प्रामाणिक ( भागाशी प्रामाणिक या अर्थाने नाशिक चा नाशिक पद्धतीने, कोल्हापुरे कोल्हापूर पद्धतीने वैगरे ) मराठी बोलू शकतात तर महाराष्ट्रात राहणाऱ्यांना काय धाड भारतीय ते समजत नाही ? एक कल्याण मध्ये वाढलेला मला एकदा म्हणाला होता " अर्रे मी कॉस्मोपोलिटिन वातावरणात वाढलो ना म्हणून असं मराठी .." मला हसू आलं तो ज्याच्या समोर बोलत होता तो अनेक वर्षे नुसतातच महाराष्ट्रा बाहेर नाही तर लंडन मलबोर्न, अमेरिकेतील काही शहरे अश्या खऱ्या अर्थाने "कॉस्मो " शहरातून राहिलेला पण उत्तम मराठी बोलणारा होता...

- डॉ. सुधीर रा. देवरे भाषेतले जुने शब्द टिकवत नव्या शब्दांसाठी आपण कायम स्वागतशील असलं पाहिजे. मग ते नवे शब्द भाषेत अगदी नव्याने तयार होणारे असोत की इतर वा परक्या भाषेतील असोत. आपल्या जुन्या पारंपरिक ग्रामीण शेतीविषयक शब्द आज मोठ्या प्रमाणात हरवू लागले आहेत. त्या शब्दांचे दस्तावेजीकरण करणे गरजेचे आहे. म्हणूनच बैलांच्या सावळा, शेतीची मेर म्हणजे काय, वगैरे आपल्याला असं कोणाला कधी विचारावं लागू नये.

भाषेतला आप आणि पर

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

माहितगार 03/02/2020 - 09:55
समीक्षेची अस्सल समीक्षा करणारा लेख आवडला. सर्व समिक्षकांनी आवर्जून वाचावा, सर्व विद्यापीठांच्या एम.ए. अभ्यासक्रमात अभ्यासासाठी असावा असे वाटून गेले.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

माहितगार 03/02/2020 - 19:12
तिरकस मुळीच नाही. मी सुरवातीपासून आपल्या लेखातील मांडलेल्या मतांचा समर्थक आहे. 'अस्सल' शब्दाला अधिक उपयोग आहेत. इतर लोक शुद्ध आणि अस्सल विशेषणांचा गैर उपयोग करतात म्हणजे तुमच्या लेखासाठी अस्सल हे विशेषण वापरुनयेच असे होत नसावे असे वाटते.

- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात जवळ जवळ पासष्ट बोली बोलल्या जातात. अनेक बोलीभाषेत पुस्तकेही निघू लागलीत. त्या त्या बोलीतले बरेच व्यासंगी लेखक आहेत. ते सातत्याने आणि विपुल लेखन करीत असतात. शोध व संशोधनात्मक निबंध लिखाणही करीत असतात. विविध चर्चासत्रांतून सादर करत असलेल्या निबंधांसाठीही ते खूप मेहनत घेतात. विद्यावाचस्पती शिस्तीच्या अभ्यासातून त्यांची शैक्षणिक जडणघडण झालेली असल्याने त्यांच्या लिखाणाला वजन प्राप्त होते. त्यांची मातृभाषा जी बोलीभाषा असते त्या बोलीबद्दल साहजिकच त्यांना आत्मियता असते. आपल्या भाषेवर ते भरभरून प्रेम करतात. ते रास्तच आहे.