प्रिय आई,
प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते.
पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.
मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते.
मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही
इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो.
नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो.
मी गबाळयासारखी घरभर फिरु शकते.
समोरच्या बिल्डींगवर तरूण मुलं येऊन बसतात.
त्याला एण्जॉय करता येत नाही पण तो काही बोलू शकत नाही.
मला एण्जॉय करता येतं मी पण बोलत नाही.
मी टापटीप राहाणं गरजेच नाही.
वाटेल तितका वेळ लोळू शकते.
तुझ्याशि फोनवर बोलायची इच्छाच होत नाहि ...........
ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळाली नाहि तर
मी याला चल फूट म्हणू शकते. मग दुस-या स्वप्नातला राजकुमार.
मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे नाहि.
त्यांना इथं आणणंच अलाऊड नाहि.
मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा जाउ शकते.
अगदि तुझ्याकडेहि ........................
पण लिईरित असल्यापासुण इच्छाच झालि नाहि.
एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं नसेल?'.
खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत.
खुप गप्पा माराव्याशा वाटतात. पण त्या कोंडवाड्यात तुम्ही दोघांनी काढलेले दिवस आठवून शहारे येतात.
अजुणही तुच करतेस ना ? मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला.
सगळ्या नातेवाइकांना, शेजार्यांना जळवायला.
वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत. म्हणजे यू सर्टिफिकेटवाल्या गं
पण अचानक मला जाणिव झाली कि तु लग्न केल होतंसं ना?
माझ्या अंगावर शहारे आले. त्या काळि फक्त लग्न झाल्यावरच मुलं व्हायची ना ?
आज इतकी प्रगती झाली कि त्यासाठी लग्नाची गरज नाही.
आणि मुलांचीही नाही.
कूटुंबा साठी किति फसवणुक केलीस स्वतःची . आहे त्या मधे मन मारत राहिलिस.
ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........
आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते.
आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात.
तुम्हि दोघांनी स्वतःची ही फसवौक केली नसतीत तर आज माझ्या जवळ जे काहि शहाणपण आहे ते कदाचित नसतं.
हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या लिवैन्रिलेशनिता असण्याचा अर्थ उमगतो.
मुलीच्या शहाणपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे.
वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी तू ही अॅक्सेप्ट करशील हे सर्व आणी लग्ना शिवायचं आमचं आयुश्यही आवडु लागेल तुला हळु हळू...........................................
तू आणि पप्पांनी केलेल्या घोडचुकां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम.........
तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
39821
प्रतिक्रिया
153
मिसळपाव
प्रतिक्रिया
***
थोडा ज्यादा हो गया
ह्म्म्म्म
आवडले !!
हे राम .
(No subject)
जिलबीच हायं न्हवं ?
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
फक्कड लिहलय!
यक्झॅक्ट!
In reply to फक्कड लिहलय! by अग्निकोल्हा
लिव इन स्त्रियांना वरदान वाटू
In reply to यक्झॅक्ट! by पैसा
भारतातल्या काय, कुठल्याच नाही
In reply to लिव इन स्त्रियांना वरदान वाटू by सांजसंध्या
बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट
In reply to भारतातल्या काय, कुठल्याच नाही by कवितानागेश
बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट
In reply to भारतातल्या काय, कुठल्याच नाही by कवितानागेश
अहो, जगात फक्त भारत आणि
In reply to बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट by विश्वनाथ मेहेंदळे
व्वा, जिल्ब्या!!
In reply to भारतातल्या काय, कुठल्याच नाही by कवितानागेश
@ सांजसंध्या
In reply to लिव इन स्त्रियांना वरदान वाटू by सांजसंध्या
आपल्या अफाट निरीक्षणशक्तीला मनापासून दाद!
In reply to @ सांजसंध्या by संजय क्षीरसागर
मस्त
मस्त.
.
विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!!
हे बाकी नेमके हो!!
In reply to विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! by स्पंदना
+१
In reply to विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! by स्पंदना
भूकेसंबद्धीची सुरक्षा
In reply to विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! by स्पंदना
तेव्हापासून फूड सेक्युरिटीचं
In reply to भूकेसंबद्धीची सुरक्षा by डॉ सुहास म्हात्रे
विडंबन, सुडंबन की भरकटलेली पण
In reply to विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! by स्पंदना
वन नाईट स्टँड
In reply to विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! by स्पंदना
तेच ते.
In reply to वन नाईट स्टँड by चित्रगुप्त
तेच
In reply to तेच ते. by बॅटमॅन
(No subject)
In reply to तेच by चित्रगुप्त
स्लीप कसे..
In reply to तेच by चित्रगुप्त
...
मोगँबो खुष हुआ.
धन्यवाद मंडळी.
छानच!
माझ्या पहाण्यात तरी कोणी अजुन
कमाल आहे!
In reply to माझ्या पहाण्यात तरी कोणी अजुन by Dhananjay Borgaonkar
विडंबन??
पुर्णपणे नकार
लिव्ह इन परदेशातले
@इनमिन १५ वर्षाचा सहवास काय
In reply to लिव्ह इन परदेशातले by स्पंदना
हे सगळे लग्न करून सुद्धा होऊ
In reply to लिव्ह इन परदेशातले by स्पंदना
निव्वळ धक्कादायक.
In reply to लिव्ह इन परदेशातले by स्पंदना
लोकं खरच सुखी झाली लिविनमुळे?
लीव-ईन-रिलेशन
लग्न ही संस्था पुरुषसत्ताक
लिंगबदल विदाउट शस्त्रक्रिया
In reply to लग्न ही संस्था पुरुषसत्ताक by खटासि खट
संक्षींशी चक्क सहमत व्हावं
In reply to लिंगबदल विदाउट शस्त्रक्रिया by संजय क्षीरसागर
@संक्षींशी चक्क सहमत व्हावं
In reply to संक्षींशी चक्क सहमत व्हावं by बॅटमॅन
दोन विवाहेच्छुक सहमत झाले
In reply to @संक्षींशी चक्क सहमत व्हावं by अत्रुप्त आत्मा
आणंदी आणंद गडे...
In reply to @संक्षींशी चक्क सहमत व्हावं by अत्रुप्त आत्मा
ग ग म्हटलं कि प्रातःस्मरणीय
In reply to आणंदी आणंद गडे... by निराकार गाढव
सहमत आहे. खरेच चांगला
In reply to लिंगबदल विदाउट शस्त्रक्रिया by संजय क्षीरसागर
चर्चा सुरु केलीये म्हणून प्रतिसाद!
In reply to लिंगबदल विदाउट शस्त्रक्रिया by संजय क्षीरसागर
माझ्या जवळपास मात्र १७ वर्षापासुन ते ८५ वर्षापर्यंतची जोडपी
In reply to लिंगबदल विदाउट शस्त्रक्रिया by संजय क्षीरसागर
या कालावधीत सुयोग्य
संगोपन आणि मूल हा लिव-इनचा फोकसच नाही
In reply to या कालावधीत सुयोग्य by खटासि खट
त्या भावनिक जवळीकेपासून
In reply to संगोपन आणि मूल हा लिव-इनचा फोकसच नाही by संजय क्षीरसागर
एकदा अपत्य जन्म झाला की पती
In reply to त्या भावनिक जवळीकेपासून by खटासि खट
तुमच्या मते आदर्श लिव-इनचं वर्णन करु शकाल का?
In reply to एकदा अपत्य जन्म झाला की पती by खटासि खट
तुमचं लिव इन बद्दल काय मत आहे
In reply to तुमच्या मते आदर्श लिव-इनचं वर्णन करु शकाल का? by संजय क्षीरसागर
आदर्शची काही गरज नाही. तुम्ही
In reply to तुमचं लिव इन बद्दल काय मत आहे by खटासि खट
व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार
लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ?
In reply to व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार by खटासि खट
अमृता प्रीतम?
In reply to लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ? by संजय क्षीरसागर
तुम्हाला मुद्दे समजत नाहीत
In reply to लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ? by संजय क्षीरसागर
तुमची सिग्नतुरे आवडली हो.
In reply to तुम्हाला मुद्दे समजत नाहीत by खटासि खट
बिनधास्त वापरा.
In reply to तुमची सिग्नतुरे आवडली हो. by सूड
मलापण त्यांची सिग्नतुरे आवडली
In reply to तुमची सिग्नतुरे आवडली हो. by सूड
टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं
In reply to लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ? by संजय क्षीरसागर