मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकाकी वाट

अरुण मनोहर ·

प्राजु 20/12/2009 - 05:51
वाट निष्पर्ण एकाकी त्रयत्स्थांची गर्दी दाटे दूर खुणावती फ़ुले, इथे धूळ आणि काटे छान आहे. - प्राजक्ता http://www.praaju.com/

मदनबाण 20/12/2009 - 08:50
जन्मोजन्मीचा हात, सोबती जोवरी साथ अडवुन नेत्रीची नीज, अथक चालतो वाट सुंदर... (यात्री) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

jaypal 20/12/2009 - 11:20
"भुक उफ़ाळून शोधे तुझी झुणका भाकर पण सारतो पोटात दाम मोजून जहर "...............मला आवडल. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पाषाणभेद 22/12/2009 - 09:23
उत्तम काव्य. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

एकाकी वाट वाट चालतो चालतो दूर पळते क्षितीज चांदण्या विझलेल्या, नेत्री थबकली नीज बोचे अचानक खोल तुझ्या मायेचा पाखर पिसाटले पळतांना लागे तीच ती ठोकर भुक उफ़ाळून शोधे तुझी झुणका भाकर पण सारतो पोटात दाम मोजून जहर कुठे वाटेत गळाली एका उदराची नाती चेचून तोडली भिंती विटांच्या आघाती झुले बाजुला पारंब्या, आपापले गीत गाती पालेमुळे गुंतलेली, येई कुणीही ना हाती त्यांच्या झावळी मिटल्या माझे बोडके आकाश फ़ुका बागेत सावली, शोधे जीव कासावीस वाट निष्पर्ण एकाकी त्रयत्स्थांची गर्दी दाटे दूर खुणावती फ़ुले, इथे धूळ आणि काटे जन्मोजन्मीचा हात, सोबती जोवरी साथ अडवुन नेत्रीची नीज, अथक चालतो वाट ****************

शनिवारचा उतारा - (कृष्ण-ए-कमळ)

३_१४ विक्षिप्त अदिती ·

jaypal 19/12/2009 - 20:55
"अबोल अबोल टिआरपी घटेल हे संकेतस्थळ शांत आहे" *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अबोल अबोल टिआरपी घटेल हे संकेतस्थळ शांत आहे अंहं, तस्स काय नाय...! :S संकेतस्थळावरील बंद असलेल्या खरडवह्या, व्य.नी. चालू झाले की टिआरपी वाढेल. :) -दिलीप बिरुटे

In reply to by श्रावण मोडक

Nile 20/12/2009 - 19:05
हौदसे नही आती.

नंदू 20/12/2009 - 15:09
सुंदर. अदितीजी कविता आवडली. सांप्रत परिस्थितीचं यतार्थ वर्णन. सुडंबन....! घाटपांडेंशी सहमत. नंदू

अश्या भावना मनी येतात अनेकदा अन ते साहजिकच आहे. मनुष्य बहुतेकदा स्थितीप्रिय असतो म्हणुन बदल होताना असे होते. पण असा माणुस देखिल बदल हळुहळू का होईना स्वीकारतो हे देखिल सत्यच आहे. बदल होत असताना ज्या भावना मनी उमटतात त्यांचे यथार्थ चित्रण या कवितेत केले आहे. त्याबद्दल आपले कौतुक आणि सभोवताली होणारे बदल समजण्यासाठी व स्वीकारण्यासाठी शुभेच्छा!

अमृतांजन 20/12/2009 - 17:02
कवियत्रीला ह्या काव्यातून मनातील खोलवर रुतलेल्या व्यथा फार सामर्थ्याने शब्दरुपी वेलीवर चमेलीच्या फुलांप्रमाणे उमलवल्या आहेत. त्यांनी चपखलतेने कळणारही नाही अशा लालित्यांने ज्या "चंपी-चंपी राम राम" सारख्या टपला मारल्या आहेत त्या खावुन गुदगुल्या झाल्या की वेदना हेच मुळात कळत नाही व काव्यरसिक टपला खात-खातच काव्यात दंग होऊन जातो. काही प्रतिसादकांनी ह्या काव्यप्रकाराला "सुडंबन" असे उचित नाव दिलेच आहे; त्या विषेशणाची प्रचिती ह्याच नव्हे तर कवियित्रीच्या इतर काव्यातूनही ठायी-ठायी दिसून येते. लवकरच त्यांनी एखादे काव्यपुष्पगुच्छ रसिकांच्या समोर ठेवावे अशी त्यांनी कळकळीची विनंती (किंमत मात्र रुपये ४० च्या वर असू नये).

सुबक ठेंगणी 20/12/2009 - 17:53
शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण =)) आवडलं सुडंबन =))

In reply to by सुबक ठेंगणी

शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नंदन 21/12/2009 - 09:30
सहमत आहे. बाकी काही ठिकाणी ए च्या ऐवजी इ चालू शकेल काय? उर्दूअरबीफारसी तज्ञांनी यावर नूर टाकल्यास बहार येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

श्रावण मोडक 21/12/2009 - 13:13
उर्दूअरबीफारसी तज्ञांनी यावर नूर टाकल्यास बहार येईल. हाहाहाहा... इथंच दोन आहेत. मध्ये तू लटकलेला आहेस. पाहू काय होतं ते?

In reply to by श्रावण मोडक

धमाल मुलगा 21/12/2009 - 15:52
मोडक रॉक्स... (ऑन द रॉक्स नव्हे! ;) ) वरच्या सगळ्यांशी कुठे सहमत तर कुठे असहमत! अदिती-जी, आपल्या कवितेच्या नादमयतेमुळे कविता आवडली. त्यातील अर्थपुर्ण रचनेला लाल सलाम! बाकी, नंदनशेठ, एकदा तुम्ही उर्दु-अरबी-फारसी ह्यांच्या फरकावर अभ्यास कराच. केफ हाल? खुल्लु तमाम? ;) (अल् तमाम) धमाल खलिफा.

In reply to by सुबक ठेंगणी

शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण लैच भारी. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबक ठेंगणी

दशानन 21/12/2009 - 09:36
+ १ >>शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

माफ करा स्पष्ट बोलतोय, पण विडंबन जमले नाही. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

दशानन 21/12/2009 - 10:04
तुम्हाला अजूनकविता निट समजत नाही, मग तुम्हाला विडंबने कधी पासून समजायला लागली देशपांडे :? ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

In reply to by दशानन

आमचि वैयक्तिक कुवत काढायचे ईथे काहिच कारण नव्हते. खरे पाहता आणिबाणीत सुद्धा विडंबन आवडले का नाही हे जाहिररित्या सांगायचा अधिकार आम्हाला आहे. आता हे विडंबन आम्हाला आवडले नाही हे आमचे व्यक्तिगत मत होते. त्यात आमची समज काढायचा तुमचा उद्देश नाही कळाला. केवळ वैयक्तिक आकसापोटी आपण आम्हाला वरचा प्रश्न विचारला आहे असे वाटते. चालायचेच असो विडंबन नाही आवडले तद्दन गल्लाभरु वाटले हे आमचे मत आम्ही नाहि बदलणार निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

अवलिया 21/12/2009 - 10:46
माननीय अदितीजी आपण हल्ली केवळ शनिवारचा उतारा टाकायचा म्हणुन काहीतरी टंकुन टाकता असे वाटते. आपली प्रतिभा पुर्वीसारखी राहिली नाही असे वाटते. तरी आपण काही दिवस सुटी काढुन जगभर फिरुन यावे, कदाचित आपल्या प्रतिभेला नवघुमारे फुटतील असे वाटते. मात्र वेळोवेळी आपण कोठे आहात हे कळवत जावे जेणेकरुन आम्ही तो भाग टाळत जावु. धन्यवाद. --अवलिया

In reply to by अवलिया

माननीय श्री. अवलिया-जी ह्यांच्याशी तहे-दिल सहमत आहे. उगाच बोटांना चाळा म्हणुन कळफलक बडवावा आणी त्यातुन कहितरी निष्पन्न झाले की त्यास विडंबन म्हणावे हे पटत नाही. असो..
मादक बंदरी रूप घाबरवी सोबत रसोई छंद फंद
वरील शब्द मात्र आम्हाला आमच्या एका फावल्या वेळात छंद फंद जोपासणार्‍या बिलंदरीची आठवण देउन गेले. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

अबोल अबोल टिआरपी घटेल हे संकेतस्थळ शांत आहे कविता अप्रतिमच. ओशो महर्षींच्या म्हणण्याप्रमाणे माणसाचा प्रवास सं*गाकडून समाधीकडे व्हायला हवा. माणसाचा होतो का नाही ते माहीत नाही पण पूर्वीचे आणि आताचे हे संकेतस्थळ पाहता संकेतस्थळांचा होतो असे वाटते. हेच या शेवटच्या कडव्यात प्रतित होत आहे असे वाटते. (समाधिस्थ संस्थळ सदस्य) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

छोटा डॉन 21/12/2009 - 12:07
पेशव्यांची प्रतिक्रिया मजेशीर वाटली. बाकी सवडीने ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

हे घ्या वाचकहो, शेवटी न राहवून एक विडंबन पाडलंच. प्रेरणा कृष्णकमळ मादक बंदरी रूप घाबरवी सोबत रसोई छंद फंद जन हे टवाळ मेंदूही गहाळ दंगा न कल्लोळ दंग दंग सजल गरळ निबंध बरळ न कोणी सरळ अंगी कळा अबोल अबोल टिआरपी घटेल हे संकेतस्थळ शांत आहे

बुधवारची कविता: (वाढदिवस - ३)

llपुण्याचे पेशवेll ·

अवलिया 17/12/2009 - 11:14
श्री रा रा पुण्याचेजी पेशवेजीसाहेब आपली कविता वाचली, तिला आपण विडंबन म्हणत असाल तर ती चुक आहे. खरे तर एका विटंबनेची ती कविता आहे असे म्हटले तरी हरकत नाही. आपल्या कवितांमधून इतिहास समोर येतो. शेवटी इतिहास म्हणजे तरी काय ? तर असे असे घडले हे सांगणारी कथा ही इतिहास असते. इतिहासात केवळ सनावळ्या, जन्ममृत्युच्या नोंदी नसतात. तर कसे कसे का का कधी कधी घडले याचा खुलासा ज्यातुन होतो तो इतिहास. ब्रिटीश येण्यापुर्वी भारतात पुराणकथांच्या द्वारे पुर्वी कसे घडले, का घडले याचा निश्चित असा उहापोह करुन सांगितले जात असे. परंतु स्वातंत्र्य संपुन पारतंत्र्यात जेव्हा ब्रिटीशांची मनमानी सुरु झाली तेव्हा केवळ घटना कधी घडली यालाच महत्व उरले, का घडली, कशासाठी घडली, त्यामागची प्रेरणा काय होती या गोष्टी दुय्यम ठरत गेल्या. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर नवनिर्वाचित सरकारने जुनी पद्धत आणणे म्हणजे सर्वधर्मसमभावाच्या विपरीत वर्तन आहे असे समजुन आपण ज्या व्यक्तिंविरुद्ध, सत्तेविरुद्ध जीवाचे रान करुन लढलो होतो, ते विसरुन त्यांच्याच पद्धतीची शासनव्यवस्था आणली. हा सगळा इतिहासाचा भाग असतो. आणि हा इतिहास शालेय शिक्षणपद्धतीतुन सांगितला जात नसेल तर पुराणकथा, दंतकथा, सांगोवांगीतुन पसरत रहातो. पेशवे यांच्या कवितांचे मुल्य या निकषावर पाहिले असता त्या कविता अशा अर्थाच्या इतिहासाचा प्रसार करण्यात प्रथम दर्जाच्या असुन त्या समजुन घेण्यासाठी निश्चितच पात्रता लागते. परंतु कोणतीही गोष्ट ही अनायासे समजली तर तिचे मुल्य रहात नाही त्यामुळे पेशव्यांच्या कविता समजण्यासाठी थोडे प्रयत्न केले तरी हरकत नाही. अतिशय उत्तम कविता. धन्यवाद. --अवलिया

दशानन 17/12/2009 - 11:48
श्री पुण्याचे पेशवे -जी, विडंबन छान आहे. पण अश्या पध्दतीच्या विडंबनामध्ये आपली प्रतिभा वाया घालवू नये असे मला तरी मनापासून वाटते. हि & हि विडंबने म्हणजे उच्च कलाकृती कधीच ठरु शकणार नाहीत. माझ्या सल्लाकडे लक्ष द्यावे अशी विनंती. असो, लोळून घेतो. =)) =)) =)) ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

In reply to by दशानन

विजुभाऊ 17/12/2009 - 12:18
श्री पुण्याचे पेशवे -जी, विडंबन छान आहे. पण अश्या पध्दतीच्या विडंबनामध्ये आपली प्रतिभा वाया घालवू नये असे मला तरी मनापासून वाटते माननीय नवनिवासी पुणेकर राजेंशी ६२.७%सहमत आहे विडंबन हा एक परोपजीवी काव्यप्रकार आहे त्यातून आद्य मराठी कवी श्री नारायणराव ठोसर उर्फ रामदासस्वामी याणी ३०० वर्षापूर्वी "टवाळा आवडे विनोद " असे म्हणून ठेवले आहे. विडंबन काव्यात विनोद असतोच असे नाही. विडंबनकवितेतला विनोद आणि ठासणीच्या बंदुकीची दारु यात बरेच साम्य आहे . बार उडाला तर शिकार होते.अन्यथा शिकार्‍यावर स्वतःचीच शिकार होऊ नये म्हणून बंदूक टाकून झाडावरचढून बसण्याची पाळी येते . वास्तावीक पहाता पेशवेजी नेहमीच विडंबन लिहायचे स्तुत्य असे प्रयत्न करायच्या प्रयत्नात असतात. प्रयत्न करणे आपल्या हातात असते त्या प्रयत्नाचे फळ मिळणे आपल्या हातात नसते. माननीय पेशवेजी प्रयत्न करणे सोडत नाहीत हे स्तुत्य आहे. त्यांच्या कडून विडंबन कसे करावे हे शिकण्यासारखे नसले तरी प्रयत्न कसे करावे हे शिकण्यासारखे आहे . या वाक्याचे निमित्य साधून पेशव्यानी शनिवार वाड्याच्या मागे सरदार बिनिवाले यांच्या वाड्याच्या आसपास त्याच्या करीयर गायडन्स शिकवण्या सुरु कराव्यात अशी त्याना विनन्तीवजा विनन्ती करायला हरकत नसावी

नंदन 17/12/2009 - 11:50
क्या बात है! प्रस्तुत कविता निव्वळ विडंबन नसून तिला स्वतंत्र काव्याचा दर्जा आहे या आणि श्री. अवलियांच्या प्रतिक्रियेतील इतर मतांशी सहमत आहे. >>> उडले कुठे कुणीसे, खपले आणी कितीसे ओहोहोहोहो, जियो पेशवे! 'दोन मोत्यें गळाली, सत्तावीस मोहरा हरविल्या, रुपये खुर्दा किती गेला याची तर गणतीच नाही' हे जुने ऐतिहासिक वाक्य आठवले आणि अंमळ...छ्या:! जाऊ द्या.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

माननीय पुण्याचे पेशवे-जी अतिशय सुंदर अशी पद्य रचना. खरेतर आपण कोणा एक पद्यास ह्या मागची प्रेरणा म्हणले आहेत हा आपला विनय झाला. आपल्या सारखा प्रतिभावान दर्जेदार पद्यलेखक येव्हड्या विनम्रपणे वागतो हे बघुन हृदय भरुन आले. आपल्या मौलीक रचना असाच वाचता वाचता हे डोळे मिटले जावेत, हिच प्रभुचरणी प्रार्थना. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रीमंत कसल्या फंदात पडताय? अहो, तुम्ही तलवार चालवायची. शौक करायला आम्ही अहोत की ;-) श्री श्री श्री अवलियाजींशी सहमत... श्री श्री श्री राजेजी, तसेच विजुभाऊजी (इथे शेवटचा जी वेगळा वाचावा) आणि श्री श्री श्री पराजी (इथे 'र' गौण मानुन टाळायला हरकत नाही) या सर्वांनाच +१ कुणीतरी परंपरा चालवायला पाहीजे ना +१ ची ;-) :O) :O) :O) :O) :O) :O) :O) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by लवंगी

लवंगीताई, खरे आहे तुमचे. शेवटी काका तरी काय करणार, कविता कशीही असली तरी शेवटी 'चाल' करावीच लागते ना तिच्यावर. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

jaypal 17/12/2009 - 14:04
या कवितेला मी विडंबन म्हणणार नाही. ही एक उस्फुर्त कविता आहे. (कविने, कशी कुचंबना होत आहे? हे मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे मला जणवते आहे.) पेशवे आपण कुठेही कमी पडलात अथवा वाया गेलात असे मला वाटत नाही.अवलियांशी १००००% सहमत." ज्याच जळतं त्यालाच कळतं" म्हणुन एक मैत्रीचा सल्ला देतो. कुणी निंदा अथवा वंदा आपण कुरवाळावा आपल्या छंदा "चित्रमय विचित्र प्रतिसादाची पद्धत जयपालने आंतरजालावर आणली" *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

अवलिया 17/12/2009 - 14:16
श्री रा रा जयपालजीसाहेब पेशवे आपण कुठेही कमी पडलात अथवा वाया गेलात असे मला वाटत नाही.अवलियांशी १००००% सहमत. माझ्याशी सहमतीबद्दल मी आपला आभारी आहे. आपण प्रत्येक धाग्यावर वेगवेगळी यथार्थ चित्रे टाकता याचे मला फार कौतुक वाटते. या धाग्यावरसुद्धा आपण टाकलेले चित्र अतिशय सुरेख आहे. खाली पडलेली व्यक्ती (कृपया माकडाला माकड म्हणुन हिणवु नये) आणि त्याचा गळा दाबणारी व्यक्ती अगदी नीट ओळखु येत आहेत. फक्त पलिकडुन चिंतीत होवुन पहाणारी व्यक्ती कोण असावी याचा उलगडा होत नाही तसेच तिच्या चिंतेचे कारण खाली पडलेल्या व्यक्तीचा गळा दाबला जाणे हे आहे की आपली कुठली तरी वस्तु जसे गाण्याची पेटी, तबला, पावा किंवा अजुन काही हरवल्यामूळे आहे हे समजत नाही. धन्यवाद. --अवलिया

In reply to by अवलिया

jaypal 17/12/2009 - 14:41
आवलियाजी साहेबजी, सदर फोटोतुन मी काढलेला अर्थ केवळ " दंगा/मस्ती" इतपच मर्यादीत आहे. मला असे चित्रमय (कधी,कधी विचीत्रचित्र) प्रतीसाद देण आवडतं. ह्या फोटो मुळे अहिंसेला खतपाणी घालत आहे असा कोणि निष्कर्ष काढु नये. ती गांधीजींची २००९ मधील माकडे आहेत. गाधीजी होते तो पर्यंत ती शांत होती. आता बापु नाहीत हे लक्षात आल्यावर दंगा मस्ती करत आहेत. किंवा सामाजीक विषमता या द्रुष्टीकोनातुन सुद्धा त्यांच्या कडे पाहता येइल. जसे श्रिमंत आधिक श्रिमंत होत आहेत आणि गरीब अजुन गरीब. शेवटी गरीबांनी त्यांना होणा-या/सोसाव्या लागणा-या त्रासाबद्दल असा निषेध व्यक्त केला आहे. किंवा........... अंधारात तोल गेलेल्यांना उठवायचा प्रयत्न असावा... किंवा..... ......शक्यता भरपुर आहेत. तुर्तास येवढेच. कौतुकाबद्दल आभारी आहे. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

काही कामात व्यग्र असल्याने बरेच दिवसानी मिपावर आलो आणि हे सुचले. आमची प्रेरणा ओळखलीच असेल. ही बुधवारी सदरे, पाडण्यात वेळ गेला बाटली ठरे कपाटी, गिळण्यात वेळ गेला उडले कुठे कुणीसे, खपले आणी कितीसे परतता मिपावर, गणतीत वेळ गेला लावून ठोकशाही अवांतर चेपताना पडली कधीन रोशनी अंधारात तोल गेला का बुधवारी न येते मज भान चढल्याचे नशा उतरली परंतु गुरवारी वेळ गेला सरसावूनी लेखणी कविता विडंबताना पेशवाच राहीलो अन् गव्हर्नर कोणी झाला

शनिवारचा उतारा - दुविधा

३_१४ विक्षिप्त अदिती ·

संजा 12/12/2009 - 12:26
सुंदर कवीता. मनाची नेमकी अवस्था पकडलीय. आपले मनःपुर्वक अभिनंदन

आणिबाणीची बंधनं झुगारून, शुद्धलेखनाची चौकट ओलांडून पुढची लाईन पाडावीच लागते, कारण.... कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं क्या बात है ! एक वास्तववादी कविता. आणिबाणी, शुद्धलेखन, चौकट, लाईन, कवड्या, दमड्या, मानधन,[एकाच शब्दासाठी वापरलेले पर्याय केवळ सुंदर] या शब्दांनी कविता वाचकांना एक उंचीवर घेऊन जाते. कवीतेतील तरंग पोहचले. :)
चालू दे, अजून येऊ दे, .. पुढील रचनेसाठी शुभेच्छा..!
-दिलीप बिरुटे [गोंधळलेला,खाडखोड वाचक]

दशानन 13/12/2009 - 18:24
छान छान ! ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

नंदन 13/12/2009 - 19:57
या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध
-- जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे? विडंबन मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध
वर नंदनने योग्य शब्दात लिहिले आहे. विडंबन आवडले निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by श्रावण मोडक

धमाल मुलगा 14/12/2009 - 15:34
परंतु, म्हणावे तसे नाही जमले. आपली योग्यता लक्षात घेता ह्यापेक्षाही सरस दर्जा आपण गाठू शकता, नव्हे पुर्वी गाठला आहे ह्याची आठवण प्रकर्षाने झाली. माफ करा, परखडपणेच बोललो, परंतु, जे वाटले ते बोललो. ह्याउप्पर बोलायचे तर कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं.... हे काही नीटसे नाही पटले. सर्वत्र असे असतेच असे नाही.ओघ अविरत असु शकतो त्यासाठी कुठे जाण्याची गरज पडावी न पडावी!

चतुरंग 14/12/2009 - 19:10
'इकडे' 'तिकडे' उडणारं तुमच्या मनाचं फुलपाखरु लवकरच एका ठिकाणी स्थिर बसेल अशी आशा करतो! :W बाकी विडंबन एकदम टुन्न!! ;) (कोषातला)चतुरंग

एक फुलपाखरू दुविधेत टाकून गेलं... हे असं का? ते तसं का? या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध धुडगूस करत, विडंबन पाडत रहावं लागतं कंपूविरुद्ध लिहीताना, आणिबाणीची बंधनं झुगारून, शुद्धलेखनाची चौकट ओलांडून पुढची लाईन पाडावीच लागते, कारण.... कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं............

(सवयीने मंद)

३_१४ विक्षिप्त अदिती ·

फारच छान! जियो *अदिती!! प्रत्येक ओळीला त्या त्या धाग्याची लिंक दिली असती तर अजून मजा आली असती. (श्रेय अव्हेर: *शब्दप्रयोग तात्यांचा आहे.)

नंदन 09/12/2009 - 09:02
उत्तम विडंबन!
काही अस्ताव्यस्त काही सुस्त काही दळण तेच तेच दळणारे फक्त
- क्या बात है! अचूक निरीक्षण. बाकी तेच तेच दळण तर सोडाच पण दळून आणलेलं पीठ पुन्हा दळायला द्यावं, असे लेख प्रसवणार्‍या भद्र लेखकुंना दळ-भद्री म्हणावं काय? :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विजुभाऊ 09/12/2009 - 09:44
कधी पाडलेले, निष्कारण विडंबलेले सामान्य कवितेचे कंद ... तरीही एकूणएक धागे उचकटून वाचणार कंटाळलेला मंद ... वा वा वा ! अतीशय तरल वास्तववादी कविता. जिची वीण क दर्जाची असते ती कविता असे एका समिक्षककाकानी म्हंटलेले आहे. ते येथे खोटे पडतानाचा प्रत्यय शब्दाशब्दातून दिसतोय. विडंबन हा काव्यप्रकार परोपजिवी आहे असे विद्वानांचे मत आहे परंतु अनेक विद्वानांत याबाबत दुमत आहे. प्रस्तुत कविता हे विडंबन आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे. ऋग्वेदात आणि सामवेदात काव्याच्या गेयते संदर्भात अठ्ठाविसाव्या सामाच्या तिसर्‍या ओळीत या विषयी एक समर्पक दाखला दिलेला आहे या नुसार काव्याची ( काव्य..... कावा नव्हे) गेयता ही ऐकणार्‍याच्या श्रवणशक्तीनुसार आणि उपलब्ध भौतीक तसेच मानसीक अवस्थेनुसार बदलत असते. काव्याची गेयता मोजण्यासाठी छांदोग्य उपनिषदात स्पष्टपणे एक श्लोक उपलब्ध आहे.त्या नुसार काव्याची गेयता= { (३.१४२८५७ * त्या काव्याची घनता )+ शब्दाचे वजन) + वर्गमुळात ( ऐकणाराचे वजन * ऐकणाराची बैठकीची भौमितीक स्थिती) } परंतु मोघलकालीन तसेच शक आणि हुणांच्या सांस्कृतीक आक्रमणांत मूळ वांङ्मयातील बरेचसे दुवे नष्ट झाल्याने ही गेयता कोणत्या एककांत मोजायची याचा उलगडा होत नाही. नवीबच उपलब्ध झालेल्या एका प्रबंधनुसार काव्याची गेयता ही एककात मोजण्यापेक्षा एकांतात मोजली असता बराच फरक पडतो असे आढळून आले आहे. एकांत कशाला म्हणावे याबद्दल बरेच प्रवाद आहेत. बौद्ध आणि जैन मतांनुसार अनेकांत देखील अप्राप्य असला तरी ग्राह्य आहे. कण्णकच्या " धण्णकट्ट्खंडीत धुंडपट्टकणीका " या पाली ग्रंथात म्हंटल्याप्रमाणे विडंबन हे नेहमी सुडंबन च असते. सांप्रतकाळी काव्याच्या रसोत्पतीसाठी विडंबनात बीभत्स हा रस वापरला जायचा . काव्याच्या प्रेरणेसाठी होळीच्या वसंतोत्सवाच्या मुहुर्त साधून "गालीप्रदान" यासारखे जोडमहोत्सव अनेक दानशूर लोक आयोजीत करत असत. भाषेच्या उत्कर्षाला प्रोत्साहन देणे आणि भाषेची जोपासना करणे हा या जोडमहोत्सवाचा उद्देश्य असे. भाषा ही केवळ प्रस्थापित प्रकांडप्रचूर विद्वत्जड शब्दानी वर्धीत होते या पारंपरीक मताला छेद देत विडंबन या काव्यप्रकाराने कविता आणि भाषा जनसामान्यांपर्यन्त पोहोचवल्या. प्रस्तुत कविता ही त्याच परंपरेच्या मुशीत तयार झालेली असून परंपरेचा झेंडा खांद्यावर नाचवत आहे. हे पाहुन खूपच संतोष पावला.

कुंदन 09/12/2009 - 11:04
विविध लेखकूंचे एकोळी धागे... काही लिंकाळे, आणि विचारहीन मठ्ठ वा वा वा ... एकूणएक धागे उचकटून अंमळ उचकटून काढावे लागले ब्वॉ हे विडंबन , क्रमवारीत जरा खाली सरकले होते.

In reply to by बाकरवडी

जियो* बाकरवडी! याला म्हणतात जिंदादिली! टारझनाशी भांड भांड भांडल्यावर शेवटी त्याचीच स्टाईल मारून स्वत:चं नाव लिहिलं, गटार-झन! बाकरवडी, तुमच्याबद्दल मला भरपूर आदर आहे! असो. आता स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद लिहीत आहेच तर ... विजुभाऊ, बर्‍याच दिवसांनी काहीतरी क्वालिटी विनोदी लिहीलंत, त्याला दाद दिल्याशिवाय रहावत नाही आहे. अदिती *विसोबा खेचर एट एल, २००७, मिपा

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 09/12/2009 - 22:47
ह्याह्याह्या ! इथे जर बेडुकउडी ने स्वतःची स्वतः केली असती तर काही गैर नाही . हॅहॅहॅ .. पण आमचीच सही उचलून इथे ? हॅहॅहॅ .. व्यंकटेश प्रसाद हातात बॅट घेऊन आल्यासारखा वाटतो. ही सहि इथनं ढापलेली आहे असो .. चोरीचा बाळबोध प्रयत्न स्तुत्य :) बाकी आदिती .. विडंबण जोरदार आहे .. जरा उषिराच्च वाचलं !! =P~ =P~ =P~ ढेकुणकढी =P~ =P~ =P~

In reply to by टारझन

मेघवेडा 09/12/2009 - 23:07
हॅहॅहॅ .. व्यंकटेश प्रसाद हातात बॅट घेऊन आल्यासारखा वाटतो. जबरा!! टारोबा फुल फॉर्म मध्ये!!! अदितीतै, करूण रसातील विडंबण* झ्याक! मजा आली! एकोळी धाग्यांचा आणि त्यांच्या लेखकूंचा तीव्र निषेध! * टारझन पी. एन. (२००९), 'सवयीने मंद', प्रतिसाद क्र. ११, मिपा. :) -- ('हारवर्ड संदर्भ' लिहायला शिकलेला) मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

ही प्रेरणा माझ्या मंदपणाची! टवाळीची साद घालून जाणारे विविध लेखकूंचे एकोळी धागे... काही लिंकाळे, आणि विचारहीन मठ्ठ काही अस्ताव्यस्त काही सुस्त काही दळण तेच तेच दळणारे फक्त कधी पाडलेले, निष्कारण विडंबलेले सामान्य कवितेचे कंद ... तरीही एकूणएक धागे उचकटून वाचणार कंटाळलेला मंद ...

जगलो जरी मी खुप.

टुकुल ·
हि कविता माझी नसुन, माझ्या मित्राच्या काकांच्या निधनानंतर, मित्राने त्यांच्या जिवनावर केलेली कविता. जगलो जरी मी खुप परी ते जगणे नव्हते, विद्वतेचा किताब घेवुन हात कधीच थांबले होते पडलो न कुणाच्या कामी तो शब्दांचा बाजार होता, त्या बाजारातच माझ्या व्यक्तिमत्वाचा र्‍हास होता. परी न दाखवली मी कुणा नाराजी असुनी या अंतरी, माझ्या पिलांनीच माझी फसगत केली सारी, परी जीव गुंतला त्यात जरी झाले मजला परके, ह्रुदयातील सांगु मी दु:ख कुणा करावयास मन माझे हलके, जातानाही नाही सुटतील हे बंध रेशमाचे, या मायेच्या कपड्याला, शिवणारे हात विणकर्‍याचे.. जगलो जरी मी खुप.................

शेवट

बेसनलाडू ·

In reply to by पिवळा डांबिस

सहज 03/12/2009 - 12:01
>हा प्रेमाचा ४था पोपट दिसतोय!!! हा पहा चौथा राघू तोता तोता वाहत्या गंगेत भिजला जाता जाता

In reply to by पिवळा डांबिस

टारझन 03/12/2009 - 12:02
=)) =)) कविता मात्र सुरेख .. मात्रा वेलांटी वगैरे .. तशीही इकडे खोट काढायला जागाच नसते म्हणा :) - (मात्रा बद्ध) पोपटलाडू गुरू-लघु-लगु-गुरू-गुरू

प्रभो 03/12/2009 - 20:30
मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

धनंजय 03/12/2009 - 20:38
गझल आवडली. **(पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी द्विपदी -या विशेष आवडल्या.)**

---दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता---- झक्कास. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

विसोबा खेचर 03/12/2009 - 23:29
मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता
अतिशय सुरेख..! तात्या.

ऋषिकेश 04/12/2009 - 12:45
लै भारी! ४था व शेवटाचा शेर विषेश आवडला ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

हर्षद आनंदी 11/12/2009 - 00:13
दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता ये जीवन है.. इस जीवन का यहीं है रंगरुप आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

हात मी तुझा हाती घ्यावा..जाता जाता जन्म नवा तेव्हाच मिळावा..जाता जाता सोबत घेतो तुझी नि माझी पत्रे काही जरा तुझा सहवास घडावा..जाता जाता एकवारही मागे तुज बघता ना यावे? इतका का दुस्वास करावा..जाता जाता? चुकून होते स्वप्नांमध्ये भेट आपली मागमूस याचा न उरावा..जाता जाता दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता

खंत.....

उदय सप्रे ·

स्फुट छाण. असल्या गोष्टींचे काही वाटत नाही आता. "पडे काय गोळा घडे हत्याकांड | लाऊ एक पेग पाडू लेख छाण्छाण|| स्मृतीदिनी आणि मेणबत्त्या लावून| जय झेब्रा स्पिरीट नमूया महान|| " पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

हर्षद आनंदी 01/12/2009 - 10:07
पहिली गोष्ट : राजीनामा का दिला? झाल्या चुकांची जबाबदारी स्विकारुन १ वर्षात अमुलाग्र बदल करता आला असता, पण चुकांची जबाबदारी कोण घेणार, आणि मग खात्याचा खाण्यासाठी वापर कसा होणार? दुसरी गोष्ट : एवढी मोठी घटना घडुन निष्क्रीय राहणार्‍या काँग्रेसला निवडुन देताना जनतेची अक्कल कुठे शेण खात होती? आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

२६-११-२००८ नंतर त्यावेळचे गृहमंत्री यांना राजीनामा द्यावा लागला , आणि आज १ वर्षानी परत तेच गृहमंत्री आहेत ! निर्लज्जपणाचा यापेक्षा दुसरा दाखला कुठे असेल? आणि हेच दिलासा देणार की अशोक कामते यांच्या बाबत चौकशी केली जाईल..... या परिस्थितीचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न..... खंत..... आसवांचे केव्हढे उपकार झाले , मारेकरी कणवेस साक्षीदार झाले ! ( करकरे , कामते , साळसकर , उन्नीकृष्णन्....सारे शहीद झाले , आणि "कसाब" मात्र कणवेस पात्र ठरला !) जाधवांचे दु:ख जाणावे कसे? साथ ते सोडून .....दावेदार झाले ! ( जाधवांच्या डोळ्यासमोर , त्यांच्या ३ साथीदारांना निर्घृणरित्या मारण्यात आले , आण

<पुन्हा ती भेटली तेव्हा.>

विजुभाऊ ·

In reply to by ज्ञानेश...

खुलाशाबद्दल धन्यवाद. केसुंची विडंबने वाचली आहेत. हे 'खोडसाळ' विडंबनकारांची विडंबने कुठं वाचायला मिळतील याचाही खुलासा केलात तर बरे वाटेल. असो. मूळ कविता व विडंबन २ही छाण. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by अवलिया

प्रभो 30/11/2009 - 21:21
नानाशी बाय डीफॉल्ट सहमत. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

jaypal 30/11/2009 - 17:46
पुण्याच्या पेशव्यांशी १००% सहमत मुळ कविते इतकाच विडंबनाचा पण अस्वाद घेतला.

विजुभाऊ 01/12/2009 - 18:09
टार्‍याची अनुभवकथा पोपट वाचल्यावर मला हा एक अनुभव आठवला . बरे झाले ते ती अवजड वस्तु झेपलीच नसती ( हुश्श्श्श्श.....)

गतकाळातले प्रियकर- प्रेयसी अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटतात.. ही कवितेची थीम आहे. अगा गा गा गा गा गा गा गा बो बो बो बो बो अशा चालीत वाचावे.) ============== दिसलीस तू.. भेटलीस तू.. थांबल्या रीक्षा, थांबल्या बशा ( बस चे अनेकवचन) थांबला जणू रस्ता तेवढा जाम ट्रॅफीक .. थांबवलीस तू ! भासलीस तू कापरापरी, काजळी जणू.. काळजावरी लखलखती भिंगे ढापणी सांगती तुझी बातमी खरी न स्मित मोजके, न बोलणे कमी नको त्याच चौकश्या, नको त्या बातम्या.. जे मनात ते, बोललो कुठे? होत राहिले हेच नेहमी.. ढोसणे तुझे.. खुंदणे तुझे.. आळसावणे.. डुलकणे तुझे.. त्या कळा कुठे?