मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राणी वै-याची रात्र आहे

शरद जयकर ·
लेखनविषय:
काव्यरस
राणी वै-याची रात्र आहे...जागी रहा ! फक्त जागीच नव्हे..जागृत रहा..... सरस्वतीच्या मंदिरात सर्वासमोर जाळली गेलेली रिंकू... भर रस्त्यात चाकूच्या घावांनी तडफडणारी अमृता... टाहो फोडून आकांताने सांगताहेत राणी वै-याची रात्र आहे..जागी रहा... तथाकथित पौरुषाचा डंका पिटणारे भ्याड महाभाग खरतर अधमच.. खून, बलात्कार, जळीत..

आज अचानक...

नीलांबरी ·

सुधीर काळे 01/02/2010 - 20:59
इतक्या तरुण वयातच निरवा-निरव? छे, छे! फार विषण्ण वाटलं. खरंच इतकी निराशा? ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands to occupy time available. 2. Bureaucrats add subordinates, not rivals. 3. In meetings, time spent on a point is inversely proportional to its importance!

आज अचानक कातरवेळी, मनी दाटती काजळरेषा वाट चालुनि थकली पाऊले चल साजणा अपुल्या देशा गर्भरेशमी यौवन सरले, शैशव आता स्वप्नचि उरले आठवणींचा खेळ चालला संध्याछाया झाकोळती दिशा सखेसोबती वाट पाहती समांतर वाटा जरी चालती मधुर क्षणांची बकुलपुष्पे अजुनि जागविती मनी आशा पैलतीरी नेत्र लागले स्वप्नांचे आभासही नुरले नको येथले भास मखमली अन परतीची फसवी भाषा.

((त्यांच्या लग्नाची पत्रिका आज घरी आली))

Nile ·

पाषाणभेद 19/01/2010 - 13:48

>>>>>दोन-चार वर्षं कशी अशीच सरली होती तो रुसला आहे म्हणुन ती माझ्यापाशी रडली होती, समजवायचं त्याला म्हणुन घरातच बैठक मांडली होती, त्या दिवशी पिताना त्याला बाटलीच जास्त प्यारी होती, 'Please share our happiness' बघुन डोक्याला शॉट लागला, वैतागुन आम्ही लगेच उरलेल्यांचा घोळका जमवला, थोड्याच वेळात टेबलावर बाटल्यांची रांग लावलेली होती, दिलासा एव्हढाच प्रत्येकाने एक तरी बाटली आणली होती, >>>>

काहीच्या काही बोलणे थांबवा! तुम्ही ज्याला समजावले त्या घटनेची तारीखवार द्या आधी. समजावयाचे म्हणून समजावले तर कोणी समजत नाही. दारू पितांना कोणी असला विचार करत नाही. कवितेत वाचून एखाद्याला वाटेल इंच इंच भरलाय टेबल दारूच्या बाटल्यांनी. :-) ह. घ्या अन नेहमी लिहीत रहा.

विजुभाऊ 20/01/2010 - 07:41
दुसर्‍या दिवशी सकाळी कॅलेंडरावर नोंद होती, त्यांच्या लग्नाची तुतारी मलाच तर वाजवायची होती... लै भारी रे.... आणून द्या मज एक तुतारी फुंकीन मी ती स्वप्राणाने याच्या नंतर तूच वाजवलीस रे तुतारी ;)

सहज 20/01/2010 - 08:09
>त्यांच्या लग्नाची तुतारी मलाच तर वाजवायची होती... पडोसन सिनेमातील मेहमूद आठवला. :-) पहिल्या काव्याबद्दल अभिनंदन. पु.ले.शु.

'त्यांच्या' लग्नाची पत्रिका आज घरी आली, गालात हसत आम्ही उरलेल्यांची संख्या मोजली, संख्या पाहुन आमचा पहिलाच ठोका चुकला, त्रास नको म्हणुन औषधाचा पेला लगेच भरला, दोन-चार वर्षं कशी अशीच सरली होती तो रुसला आहे म्हणुन ती माझ्यापाशी रडली होती, समजवायचं त्याला म्हणुन घरातच बैठक मांडली होती, त्या दिवशी पिताना त्याला बाटलीच जास्त प्यारी होती, 'Please share our happiness' बघुन डोक्याला शॉट लागला, वैतागुन आम्ही लगेच उरलेल्यांचा घोळका जमवला, थोड्याच वेळात टेबलावर बाटल्यांची रांग लावलेली होती, दिलासा एव्हढाच प्रत्येकाने एक तरी बाटली आणली होती, विषय बदलुन आम्ही लगेच बॅचलर्स पार्ट्या आठवल्या, पुढचा नंबर

फर्निचर

अरुण मनोहर ·

अमृतांजन 17/01/2010 - 08:17
आजकालच्या मुली बर्क्ष्याच प्राक्टीकल झाल्यात. त्या स्पष्ट बोलून दाखवतात हाच त्यातील फरक. नवरे बायको की आई ह्या मानसिक व्दंव्दात अडकून बसतात व कॉन्फ्लिंक्ट रीझोल्युशन करु शकत नाहीत व लवकरच सगळ्या प्रश्नांना अक्राळविक्राळ रुप येते व प्रोब्लेम सुधारणेच्या पलिकडे जातो. ह्यावर पर्याय म्हणजे वेगळे राहणे हाच तोडगा आहे असे पक्की समजूत करुन घ्यायला वरील कारण पुरेसे असते. मागील पिढी - आज जे रीटायर्ड आहेत (आपण नेहमी आपल्या विचारांना आपल्या सोशल - इकॉनॉमी ग्रुपमधे येतील त्यांचाच विचार करतो) त्यांना त्यांच्या स्वतच्या घ्राचे स्वप्न उतारवयात पूर्ण कर ता आले- त्यांनी त्यांना मिळालेल्या पैशत जमेल तेव्हढे मोठे घर घेतले/बांधले. आज जे उतार वयात आहेत पण कमावते आहेत, त्यांनी त्यांच्या कमावत्या काळात पण बरेच उशीरा त्यांना झेपेल एव्हढे घर घेतले आहे. आज जे तरुण आहेत ३०-३५ चे, व कमावते आहेत त्यांची घरे झाली आहेत. त्यांनीही त्यांना झेपेल एव्हढी घरे घेतली आहेत- ही पिढी वेगळी आहे- त्यांच्या आई-वडीलांची वेगळी घरे असणे कदाचित आज नाही पण कालावधीने असणे शक्य आहे. पुढील पिढीच्या बाबतीत मात्र सुदैवाने आइ-वडील व मुले ह्यांनी वेगवेगळी घरे असणे सहज शक्य होईल त्यामुळे सासू-सून हा प्रश्न कायमचा निकाली लागेल असे वातते. [फक्त नवरा-बायको ह्यांना एकत्र राहणे जमेल की नाही ही शंका आहे]

In reply to by अमृतांजन

अरुण मनोहर 18/01/2010 - 18:00
ह्या प्रश्नाच्या उहापोहाला तोंड फोडल्याबद्दल धन्यवाद. (अशा प्रकारच्या) प्रत्येक प्रश्नाला बहुआयामी उत्तरे असतात, व सर्वमान्य तोडगा, ज्याचा त्याने सर्वांगीण विचार करून काढायचा असतो हे ही खरे. सर्वांना लागु पडणारा असा एकच रामबाण उपाय असु शकत नाहीच. पण ह्या कवितेतल्या भावना वेगळ्याच आहे. नाही, मुला मुलींनी प्रॅक्टीकल देखील असावेच. पण भारतीय संस्कृतीत शिकवल्या प्रमाणे वडील मंडळींचा आदर करून एकमेकात विचार करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा की नको? की असंस्कृत गवारासारखे "फर्निचर" बगैरे संबोधून आपली पातळी दाखवायला हवी? (मी ऐकलेल्या खर्या गोष्टीत "डस्ट बीन" हा शब्द वापरला होता. मला लिहायला देखील लाज वाटली म्हणून मी तो बदलून "फर्निचर" केला.) ह्याच मुली लग्न झाल्यावर नवर्याशी कशा वागतील हे समजून घेणे फार कठीण नसावे! असो.

In reply to by अरुण मनोहर

अमृतांजन 18/01/2010 - 20:39
>>ह्याच मुली लग्न झाल्यावर नवर्याशी कशा वागतील हे समजून घेणे फार कठीण नसावे! असो. >> नवरे ही नंतर कसे वागतील ह्याची काहिच शाश्वती देता येत नाही.

मनोहर राव कविता उगाचच वाचली असे वाटले आणि "जुने फर्निचर, डस्ट बिन" ह्या उपमा वाचुन अजुनच अस्वस्थ वाटले. मी काही श्रावणबाळ वगैरे नाही. पण "जुने फर्निचर" काढुन भंगारात टाकावे हा विचार सुध्दा मला नकोसा वाटला. असा अमानुष विचार जर कुणी करु शकत असेल तर अश्या व्यक्ती पासुन लांबच राहीलेले बरे. आपण पाश्चिमात्य जगाचे अंधानुकरण करत आहोत हेच खरे. अनुकरणच करायचे असेल तर सगळ्याच गोष्टींचे करावे. फक्त सोयीच्या गोष्टींचे नको. त्या मुलीला विचारा की बाई तू लग्ना ऐवजी दोन वर्ष "कॉनट्रॅक्ट" वर कुणा बरोबर रहायला तयार आहेस का? म्हणजे कसे "फर्निचर आवडले तर त्याचे पैसे देउ नाहीतर उगाच जन्मभराची आडगळ कशाला सांभाळायची" तुमची कविता, कविता म्हणुन चांगलीच आहे. पण उगाच हळवे करुन गेली. पैजारबुवा. _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय

कराडकर 18/01/2010 - 15:57
अगदी मनातले शब्द उतरविलेत तुम्ही... तरी या मुलीने आधीच तिचे विचार सांगीतले म्हणून ठीक, नाहीतर अशी सुद्धा उदाहरणे आहेत की ज्यांना हे विचार लग्नानंतर येतात.. कविता छानच आहे..

विकास 18/01/2010 - 23:28
वास्तवीक मी कविता कधीतरी वाचायला येतो. नाव वेगळे वाटले म्हणून काय आहे हे बघायला गेलो तर खरेच वास्तवदर्शी कविता वाटली. वरती काही विचार आले आहेतच... पाश्चात्य जगतात, विशेष करून या संदर्भात आपण कायम अमेरिकेचा विचार करतो. त्या संदर्भात त्यांची एकूणच पद्धती वेगळी असते. मात्र त्यातील सोयीचा भाग घेणे हा प्रकार होतो. जेंव्हा आमच्याकडे आई-बाबा येणार आहेत म्हणून एकदा आनंदाने एका अमेरिकन मित्रास सांगितले, तेंव्हा त्याने अरे वा! असे कौतुकाने म्हणत पुढे विचारले की, कोणत्या हॉटेलात उतरणार आहेत? :-( मात्र सर्वच असे नसतात, जसे सर्वच श्रावणबाळ नसतात की राम नसतात की पुंडलीकही नसतात... अनेक एकत्र राहणारी कुटूंबेही पाहीली आहेत तसेच जवळ जवळ घरे करून स्वतःचे स्वातंत्र्य आनंद लुटणारीही पाहीली आहेत. यातील कुठलीच गोष्ट गैर नाही. एक स्वैयपाक घर आणि दोन पिढीतील दोन बायका, ये बडी नाइन्साफी है! असे म्हणायची कधी कधी वेळ येते. :-) तसेच बदललेल्या जीवन पद्धतीत कधी कधी आई-वडील त्यांच्या पद्धतीने सामाजीक अथवा व्यावसायीक दृष्ट्या अ‍ॅक्टीव्ह असू शकतात आणि मुलांचे म्हणून वेगळी जगण्याची पद्धती असू शकते... त्यामुळे अमुक एक म्हणजेच बरोबर अथवा आदर्श असे कोणी वाटून घेऊ नये असे वाटते. तरी देखील एकंदरीत वृत्ती ही असल्या म्हणजे फर्निचरच्या भाषेतून दिसते... याचेच अजून एक टोकाचे उदाहरण ऐकलेले आहे ते म्हणजे, मुलीने "फोटोतील आई-वडील हवेत" असे म्हणलेले. X( -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

तरी देखील एकंदरीत वृत्ती ही असल्या म्हणजे फर्निचरच्या भाषेतून दिसते... याचेच अजून एक टोकाचे उदाहरण ऐकलेले आहे ते म्हणजे, मुलीने "फोटोतील आई-वडील हवेत" असे म्हणलेले
असेच म्हन्तो! आपणही एक दिवस फोटोत जाणार आहोतच हे कळते पण वळत नाही प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

कविता म्हणून छानच. पण त्यातून मांडलेली समस्या मात्र बहुआयामी आहे. त्याबद्दल सविस्तर ऊहापोह इतरत्र होऊ शकतो. पण या कवितेच्या अनुषंगाने इतकेच म्हणावेसे वाटते की, पुरूषांनी पण बायकोच्या आई वडिलांना आदराने आणि प्रेमाने वागवले पाहिजे. अगदी स्वतःच्या आईवडिलांसारखे. ते मात्र खूपच क्वचित होताना दिसते, अजूनही. ताली दोनो हाथसे बजती है... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विकास 20/01/2010 - 23:09
पूर्ण (सक्रीय) सहमत. ताली दोनो हाथसे बजती है... अहो दोन हाताने टाळी वाजण्याकरता हात जास्तवेळेस जवळ येण्यापेक्षा , भांड्याला भांडे जास्त लागते त्याचे काय करायचे? ;) ---- -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

चिऊ 20/01/2010 - 12:02
बाबा, नेहमी लाकडाचा घोडा झालेले आईने मांडीच्या पा्ळण्यात झोके दिलेले.. विशेष आवडले.."जुने फ़र्निचर " जपणारी नक्कि मिळेल. शुभेच्छा

ईंटरनेटच्या जाळ्यात मुली शोधीत असता चॅटींगच्या सेशनात एकमेका अजमावता कुणी एक घराविषयी विचारत होती सगळे म्हणाली जुने फ़र्निचर आहे तुम्ही ठेवले? म्हटले अग सारे नवीनच घेतले लग्नाच्या तयारीनेच प्लॅन केले तशी म्हणाली ओ गॉश! विकत मिळणाऱ्या नव्हे आधीच्याच जुन्या फ़र्निचरचे विचारते मी आहे अग आमच्याकडे जुने सामान नाही जुने ठेवायला येवढी जागाही नाही तशी म्हणाली हे ऐकून बरे वाटले आपले मत ह्या बाबतीत बरोबर जुळले लग्नानंतर जागेची मला गरज भासणार सांग तू केव्हा आईबाबांना बाहेर पाठवणार? जुने फ़र्निचर!!!

गवगवा.....

उदय सप्रे ·
लेखनविषय:
काव्यरस
गवगवा..... बघ पुन्हा शब्द आले अन् अर्थ नवा ल्याले अंधारी अडखळता तू तुजसाठी दिवा झाले ! हरवलेला सूर तुझा लोपले संगीतही शब्द तेच , साद तीच दुवा खरी, दवा झाले ! मग बहरलीस तू अशी विसरलीस सहज मला तूच माझे विश्व सखे, तुझे अस्तित्व....वानवा झाले ! ताकद बघ शब्दांची सह्स्त्र लोक गुणगुणले माझ्या भावनांचा पक्षी - एक आपोआप थवा झाले ! आलीस मग परतून तू मन मोरपिशी हवा झाले ऊष्ण तुझ्या अश्रूंचे स्पर्श माझ्या शवा झाले ! शब्द माझे गाऊन तू लोळतेस ऐश्वर्यी संपल्या म्या भणंग

ओझी

क्रान्ति ·

शेखर 08/01/2010 - 00:49
मस्त कविता.... गेल्या आठवड्यात केलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभुमीमुळे कविता एकदम मनाला भिडते.... उमलत्या फुलांना का कोमेजण्याचीच आस? प्राण कंठाशी आलेले, घुसमटणारे श्वास असं मरण सोसून कोण झालं कधी सुखी? हे कडवे खुपच खास

प्राजु 08/01/2010 - 01:07
उमलत्या फुलांना का कोमेजण्याचीच आस? प्राण कंठाशी आलेले, घुसमटणारे श्वास असं मरण सोसून कोण झालं कधी सुखी? १००% खरंय गं. खूप आवडली कविता. खूपच आवडली. - प्राजक्ता http://www.praaju.com/

चित्रा 08/01/2010 - 03:36
वास्तव डोळ्यासमोर उभे केले आहे. कवितेने मनाला स्पर्श केला. (अवांतर - थ्री इडियटस त्यातील सगळा अतिरंजितपणा/वेडेपणा बाजूला ठेवून प्रत्येक आईबापाने बघण्यासारखा आहे).

मदनबाण 08/01/2010 - 19:56
रोज अंतहीन चालणारी जीवघेणी स्पर्धा उरी फुटेतो धावून इवलासा जीव अर्धा तोही राही कुठे आता? जग झाले अनोळखी सॉलिट्ट्ट्ट... ;) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

आहे तीच जड झाली, नका लादू रे आणखी खुळ्या अपेक्षांची ओझी किती पेलावी सारखी? रोज अंतहीन चालणारी जीवघेणी स्पर्धा उरी फुटेतो धावून इवलासा जीव अर्धा तोही राही कुठे आता?

खरेसाहेब…माफ़ करा : ३ : दिवस असे की …

विशाल कुलकर्णी ·

In reply to by विजुभाऊ

कवितेचे नाही... सद्ध्या चालवलेल्या विडंबनसत्राचे. कारण सद्ध्या टार्गेट संदीप खरे आहे. तुम्हाला आवडले नसेल तर " यापुढे इजुभौ माफ करा..." असे नाव देइन.. कस्सं? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

3

व्यथा

विनायक प्रभू ·

प्रभो 02/01/2010 - 13:53
सकाळ सकाळ माणूस उठतो...दात घासतो...तिकडे जाउन येतो...चहा पितो..आणी मग बादलीत पाणी घेऊन आंघोळीला जातो....तांब्यात पाणी भरतो आणी तो तांब्या डोक्यावर उपडा करतो..पाणी डोक्यावरून जाते... थोडक्यात काय तर भिजलोय पण आणी डोक्यावरून पण गेलय... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

श्री प्रभू, लिखाण वाचले. बियरच्या बाटलीतून पांचट चहा दिल्यास (चहाच्या) चवीत फरक पडेल काय याचा विचार करतोय.

टुकुल 03/01/2010 - 01:38
नीट वाचुन पाहील्यावर वाटत आहे कि मास्तरनेच (कवीतेतला) मालकाच्या घरी दरोडा टाकला. बाकी कवितेतल काहीच कळत नाही आपल्याला --टुकुल

In reply to by टुकुल

शुचि 26/03/2010 - 04:19
मलाही तसच वाटतय. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||

पुसाच्या थंडीनं कहर मांडला तवा मास्तर मालकाची माडी चढला . तवा मालकाच्या सोबत बसल्याली फारेनर पाहुणी विलायती गरमी गिलासात वतत हुती. या मास्तर , हे मास्तर आमच्या साळंचे. यांचा लई जीव पोरांवर आणि आमचा जीव त्यांच्या आयांवर मालक बोलले फारेनराला.आणि खिंकाळले जोरात. पुसाच्या थंडीत आंग आखडून मास्तर बसला . तवा मालक म्हणलं घ्या मास्तर गिलासात गरमी भरून. सलगीचं घोडं दामटत मास्तर म्हणलं चार हिरव्या नोटा भेटल्या तर..... दोनाचे चार करीन म्हणतो धावीचे वर्ग. आनी, थोडा सोडा घाला की मालक. लई सवकलास की मास्तरा. थोडी गिलासातली बरुबरी दिली तर सोडा मागतोस व्हय.? मालक गिरमटून बोललं तवा,दोन पाहुणं चार हिरव्या नोटा चु

(घाईची वेळ)

शाहरुख ·

टारझन 22/12/2009 - 13:08
=)) =)) =)) =)) बाई-बाटली ते डायरेक्ट संडासा पर्यंत विडंबणाची वाढलेली बँडविड्थ पाहून परमसंतोश झाला ... ! जियो शारुक ! - सलमान

दहा भाडेकरु | एकची संडास || उद्धारली नाती | मालकाची || हे कडवे काळजाला भिडले. चित्रदर्शी आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by पर्नल नेने मराठे

टारझन 22/12/2009 - 13:17
हॅहॅहॅ .. तेच ना ते .. स्लमडॉग करोडपती मधलं .. जेंव्हा जमाल अमिताभ बच्चन ला भेटण्यासाठी एक जब्बरदस्त स्टंट करतो ते ? =)) - ड्रेनेजवडी

मदनबाण 22/12/2009 - 13:18
घामाघूम झाला | सदरा फार || गाठही गुंतली | लेंग्याची || आरा रा रा... हा तर मोठा लोचा !!! ;) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

घामाघूम झाला | सदरा फार || गाठही गुंतली | लेंग्याची
|| सज्जन हो आमचा विल्याष्टीकचा आग्रह असतो तो या साठीच. योग्य वेळी गुरुशंकानिरसन झाले कि काय रिलीफ अस्तो. व्हॉट अ रिलिफ ! व्हॉट अ रिलिफ! गावाकड बर आस्तय होल वावर इज अवर! गो अ‍ॅण्ड डु!
केली लगबग | घुसलो आत|| झाली शांती | आत्म्याची ||
मागच्या म्हैन्यात जयपुर ला चोखीदानीला गेल्तो तव्हाच अनुभव घेत्ला ब्वॉ! अवो गुरुशंकानिरसनगृहच सापडानी कुड! यकदाच सापाल्ड बर गर्दी नवती नाई त वांदे! बासरी घेतलेल्या क्रुश्नावानी पोजिशॅन व्हतीय! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

jaypal 22/12/2009 - 19:48
गावाकड बर आस्तय होल वावर इज अवर! डु एनी व्हेअर.. डुडु....डु ना ;-) बासरी घेतलेल्या क्रुश्नावानी पोजिशॅन व्हतीय! जबरा, सालीड, लै आवडल चाळीत लै वर्स आनुभवलया. कविता आवडली हे वेगळ सांगायला हव का? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/ जयेंद्र पाटील, मुळगाव मु.पो. बेडग ,जि.सांगली सध्या वास्तव्य ठाणे

घाईची वेळ होई गुडगुड | जोरदार कळ || बहूतेक मिसळ | कालची || भरली बादली | घातली स्लिपर || उभे लायनीच्या | शेवटाशी || सगळे गप्पांत | रमत गमत || आमचाच प्राण | कंठाशी || घामाघूम झाला | सदरा फार || गाठही गुंतली | लेंग्याची || दहा भाडेकरु | एकची संडास || उद्धारली नाती | मालकाची || अखेरीस आला | आमचा नंबर || लाईनही मागे | वाढलेली || केली लगबग | घुसलो आत|| झाली शांती | आत्म्याची || उद्याही पुन्हा | असेलच घाई || लावेन नंबर | प्रभाती || -कवी शाहरुख मुळ कविता वाचून शांत होतो पण

(पंक्चरची वेळ)

llपुण्याचे पेशवेll ·

श्री पेशवे, चांगला प्रयत्न.
लोहाचा तो खिळा | काळाकुट्ट||
बुडवी टबांत | रेखोनी ठेवत||
खिळा घुसलेला असतांना रेखत बसण्याची काय गरज? हवा कशी भरली? असो. ओढाताण करून टायर चाकावर बसवायलाच हवे.;)

नंदन 22/12/2009 - 10:05
वा! एक बदल म्हणून कारणांची मीमांसा न करता (धावत्या खेळाला खीळ का बसली?) केवळ परिस्थितीचे वर्णन करणारे (रुतलेल्या काळ्या खिळ्यामुळे) हे विडंबन अतिशय आवडले. रूपकाचा अर्थ लावण्याचे काम वाचकांनी आपापल्या अनुभव, मगदुर इ. प्रमाणे करावे हे कधीही उत्तमच.
सोडोनिया साथ| स्टेप्नी जाई||
--- क्या बात है! जिओ. ही ओळ वाचून अंमळ हळवा झालो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

जियो नंदनराव. ;) अवघड वेळचा सामना कसा केला हे आपल्या नेमके लक्षात आले. :) असो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

माननीय श्री. पेशवे-जी, आपल्या पद्यरचना कायमच जिवाला विरंगुळा देउन जातात. हि त्यापैकीच एक रचना. वरिल काहि प्रतिक्रियात 'जिओ' हा शब्द आढळला. मुळ मालकास त्या शब्दरचनेबद्दल कोठेही धन्यवाद न दिलेले बघुन खेद जाहला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

jaypal 22/12/2009 - 19:14
करुण काव्य प्रकार आवडला. तुम्च्या बाबतित जे काही घडले त्या मागे नक्कीच काहीतरी दैवि संकेत असावा. अश्या दु:खद प्रसंगी देखिल फोटो टाकण्याचा मोह आवरता घेता येत नाही.क्षमस्व (काय करणार? वाघ्याचा पाग्या झाला पण त्याचा येळ्कोट काही जाईना) पुढील / मागिल चाक पंक्चर झाल्यास ************************************************* दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/ जयेंद्र पाटील, मुळ गाव:-बेडग , जि.सांगली सध्या ठाणे येथे मुक्काम ;-)

काय योगायोग पेशवे ... आजच तुम्ही पंक्चरचं विडंबन टाकायला आणि आठातलं एक चाक पंक्चर व्हायला एकच गाठ पडली! अदिती

छोटा डॉन 22/12/2009 - 18:36
=)) मजेशीर आहे विडंबन, आजकाल पेशव्यांची प्रतिभा फारच चमकायल लागली आहे.
घाटाच्या मार्गात| वाहने सहस्र || एकही ना मात्र| उपयोगी||
अत्यंत वास्तवदर्शी ओळी. जियो !!! ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

चतुरंग 22/12/2009 - 20:57
घोड्यांच्या नालाला खिळे मारण्यापासून ते गाडीच्या धांवेतला खिळा काढण्यापर्यंत गेलेली पाहून अंमळ हळवा झालो! ;) "एखाद्याचा कात्रज करणे" ही म्हण साक्षात घाटातच धांवेस भोक पडून पुपेंसारख्या कुणी अनुभवावी हा नियतीचा खेळच (की खिळाच?)म्हणायला हवा! त्यांच्यासारख्या प्रतिभावंताने हे अनुभवले म्हणून त्यातून ह्या ओव्या स्फुरल्या, तुमच्या आमच्यासारख्या कुणा ऐर्‍यागैर्‍याच्या वाट्याला हे आले असते तर भंगारातून खिळे घरंगळावेत तशा शिव्या घरंगळल्या असत्या! (इथे पुलंच्या सखाराम गटणे मधल्या एका विधानाचा किंचित संदर्भ घेतलाय हे नमूद करतो - नाहीतर साहित्यिक हेर लग्गेच परप्रकाशित वाक्य म्हणून बोंबलायला लागतील! ;) धाव पंक्चर होण्यात आणि ते काढून घेण्यातले किती बारकावे त्यांनी ह्या छोट्या कवितेत टिपावेत ह्याला काही सुमार! बसलेले चाक | चढणाची वाट|| सोडोनिया साथ| स्टेप्नी जाई|| वा वा!! ह्यातल्या दुसर्‍या वाक्यातला गर्भितार्थ ज्यांना समजलाय ना त्यांनाच आयुष्य किंचित समजलंय असं मी म्हणेन! ज्या स्टेपनीवर आपण वर्षानुवर्षे प्रेम करतो, तिला कधीही खराब होऊ देत नाही तिनेच ऐन वेळेला खीळ घालावी म्हणजे काय? वा! जिथे इतर कवींची प्रतिभा पंक्चरते तिथे ह्यांची धाव सुरु होते - एवढे लिहून मी माझे दोन शब्द संपवतो!! (समीक्षक)चतुरंग

अमोल केळकर 23/12/2009 - 10:03
मस्त विडंबन ! अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आमची प्रेरणा प्राजुतैची ही सुंदर कविता.