काही कामात व्यग्र असल्याने बरेच दिवसानी मिपावर आलो आणि हे सुचले. आमची प्रेरणा ओळखलीच असेल.
ही बुधवारी सदरे, पाडण्यात वेळ गेला
बाटली ठरे कपाटी, गिळण्यात वेळ गेला
उडले कुठे कुणीसे, खपले आणी कितीसे
परतता मिपावर, गणतीत वेळ गेला
लावून ठोकशाही अवांतर चेपताना
पडली कधीन रोशनी अंधारात तोल गेला
का बुधवारी न येते मज भान चढल्याचे
नशा उतरली परंतु गुरवारी वेळ गेला
सरसावूनी लेखणी कविता विडंबताना
पेशवाच राहीलो अन् गव्हर्नर कोणी झाला
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5718
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
अफलातुन !!!
:))
श्री रा रा
श्री
श्री
In reply to श्री by दशानन
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
पेशवे,
माननीय
श्रीमंत
In reply to माननीय by परिकथेतील राजकुमार
केविलवाणा प्रयत्न!
काहिहि काय हो काका..
In reply to केविलवाणा प्रयत्न! by प्रमोद देव
लवंगीताई, ख
In reply to काहिहि काय हो काका.. by लवंगी
पेशव्या... आ
तात्याना
In reply to पेशव्या... आ by टुकुल
मालीक के
In reply to तात्याना by पर्नल नेने मराठे
पेशवे खतरनाक + स्फोटक कविता
श्री रा रा
In reply to पेशवे खतरनाक + स्फोटक कविता by jaypal
यथार्थ
In reply to श्री रा रा by अवलिया
श्री रा रा
In reply to श्री रा रा by अवलिया