तू गेल्यावर शरद चांदणे, कधीच पडले नाही,
पुन्हा पहाटे निशिगंधाचे फूल उमलले नाही.
तू गेल्यावर पुन्हा मोगरा, तसाच सजला नाही,
खिडकी मधुनी चंद्र चोरटा, कधीच दिसला नाही.
तू गेल्यावर हरवून गेली, अंधारातील वाट,
आकाशातील ताऱ्यानशी मग, पुन्हा न घडली गाठ.
तू गेल्यावर पाउस पहिला, कधीच पडला नाही,
अन भिजलेला सूर गळ्यातून कधी उमटला नाही.
तू गेल्यावर कधी न घेतल्या, अंगावरती लाटा,
वाळू मध्ये तुला शोधतो दूर किनारी आता.
तू गेल्यावर वाटे मजला, असे हरवले काही,
शोधीत फिरतो इथे तिथे, पण तरी गवसले नाही.
- तुका म्हणे
आवडले,
व्वा !!
मस्त
विनंती -
३०-३-१०
मराठी अर्थ नको
३१-३-१०
हे सर्व शेर आपण लिहिलेले आहेत कां?
In reply to हे सर्व शेर आपण लिहिलेले आहेत कां? by सुधीर काळे
अश्फाक
In reply to अश्फाक by मनिष
खरंच. मी पाहिलं नव्हतं!
कॅन्सल
३१ मार्च
१-४-१०
@ नेत्रेश
२-४-१०
३-४-१०
In reply to ३-४-१० by अश्फाक
वाह वाह ...
In reply to ३-४-१० by अश्फाक
क्या बात है !
In reply to क्या बात है ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
अश्फाक
@ अविनाशकुलकर्णी
४-४-१० अना[1]
५-४-१०
६-४-१०
अश्फाक
७-४-१०
छान आहेत
८-४-१०
अश्फाक भाउ
९-४-१०
In reply to ९-४-१० by अश्फाक
क्या बात है...!
१०-४-१०
११-४-१० रविवार
In reply to ११-४-१० रविवार by अश्फाक
कल आईनों
In reply to ११-४-१० रविवार by अश्फाक
अहा...
वाह वाह...तब्बियत खुश कर दी
@ वेताळ
अश्फाक
क्या बात
१२-४-१०
वाह मियां
१३-४-१०
In reply to १३-४-१० by अश्फाक
तू मोहब्बत
अश्फ़ाक
@मदनबाण...
In reply to @मदनबाण... by अश्फाक
ओह्ह...
१४-४-१०
In reply to १४-४-१० by अश्फाक
खुलुस = निर्मळता
@ वाहीदा आपा
In reply to @ वाहीदा आपा by अश्फाक
जहे नसीब !
१५-४-१०
अश्फाक भाऊ..
१६-४-१० NRI special
In reply to १६-४-१० NRI special by अश्फाक
मुल्क कि मिट्टी की चादर कहां,?
......
@ मनिश
बहदुर शह जफरचा शेर जरा उकलुन सांगा रे कुणीतरी..
१७-४-१०
वाचनखुण
१८-४-१०
१९-४-१०
२०-४-१०
वाह व्वा! वाह व्वा!!
२१-४-१०
मस्त!!!
२२-४-१०
तुम्हारे
In reply to तुम्हारे by शुचि
+ १ खलास शेर आहे हा!!!
२३-४-१० वीकएंड स्पेशल
२४-४-१०
वाह वाह
२५-४-१० आँख
२६-४-१०
In reply to २६-४-१० by अश्फाक
अहसास की
२७-४-१० (new)
२८-४-१०
२९-४-१० इतना मत चाहो उसे वो बेवफा हो जायेगा ............
In reply to २९-४-१० इतना मत चाहो उसे वो बेवफा हो जायेगा ............ by अश्फाक
वा! काय तडफ
(३०-४-१०) क़द में छोटे हों मगर लोग बड़े रहते ...........
१-५-१० आज फिर कोई भूल की जाए.........
२-५-१०
३-५-१० राना कभी शाहों की ग़ुलामी नहीं करता.........
In reply to ३-५-१० राना कभी शाहों की ग़ुलामी नहीं करता......... by अश्फाक
हम दोनों
५-५-१० अंजाम उसके हाथ है.....
( ७-५-१०) जहा तक हो सके हमने तुम्हे परदा कराया है .........
( ८-५-१०) कुछ आप भी तो अपनी नजर को संभालिये .........
( १२-५-१०) संसद भवन में आग लगा देनी चाहिए ..........
( १८-५-१०) हो चाहे जितनी पुरानी भी दुश्मनी लेकिन ............
( २१-५-१०) भुक इन्सान को फौलाद बना देती है................
( ३-६-१०)ये तेरी सादा दिली मार न डाले मुझको ................