शनिवारचा उतारा - दुविधा
लेखनविषय:
काव्यरस
एक फुलपाखरू दुविधेत टाकून गेलं...
हे असं का? ते तसं का?
या द्विधा मनस्थितीत,
प्रत्येकालाच लिहावं लागतं
कधी कंपूबाजांसारखं,
कधी मालकाविरुद्ध
धुडगूस करत,
विडंबन पाडत रहावं लागतं
कंपूविरुद्ध लिहीताना,
आणिबाणीची बंधनं झुगारून,
शुद्धलेखनाची चौकट ओलांडून
पुढची लाईन पाडावीच लागते,
कारण....
कवड्यांच्या दमड्या होऊन
भरघोस मानधन मिळण्यासाठी
आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं............
वाचने
3180
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
सुंदर
विडंबन आवडल अजुन काही लीहु की नको
व्वा !
चालू दे, अजून येऊ दे, .. पुढील रचनेसाठी शुभेच्छा..!
-दिलीप बिरुटे [गोंधळलेला,खाडखोड वाचक]
छान छान
क्लिन्न विडंबन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to क्लिन्न विडंबन by नंदन
छान विडंबन
वा...
In reply to वा... by श्रावण मोडक
सहमत!
अदिती-जी कव
द्विधा मनस्थितीत
In reply to द्विधा मनस्थितीत by चतुरंग
हाहाहा...