Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 12/12/2009 - 03:18

Submitted by संजा on Sat, 12/12/2009 - 12:26

Permalink

सुंदर

सुंदर कवीता. मनाची नेमकी अवस्था पकडलीय. आपले मनःपुर्वक अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Sat, 12/12/2009 - 12:40

Permalink

विडंबन आवडल अजुन काही लीहु की नको

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 12/12/2009 - 19:14

Permalink

व्वा !

आणिबाणीची बंधनं झुगारून, शुद्धलेखनाची चौकट ओलांडून पुढची लाईन पाडावीच लागते, कारण.... कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं क्या बात है ! एक वास्तववादी कविता. आणिबाणी, शुद्धलेखन, चौकट, लाईन, कवड्या, दमड्या, मानधन,[एकाच शब्दासाठी वापरलेले पर्याय केवळ सुंदर] या शब्दांनी कविता वाचकांना एक उंचीवर घेऊन जाते. कवीतेतील तरंग पोहचले. :)
चालू दे, अजून येऊ दे, .. पुढील रचनेसाठी शुभेच्छा..!
-दिलीप बिरुटे [गोंधळलेला,खाडखोड वाचक]
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sun, 12/13/2009 - 18:24

Permalink

छान छान

छान छान ! ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sun, 12/13/2009 - 19:57

Permalink

क्लिन्न विडंबन

या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध
-- जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे? विडंबन मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Mon, 12/14/2009 - 09:39

In reply to क्लिन्न विडंबन by नंदन

Permalink

छान विडंबन

या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध
वर नंदनने योग्य शब्दात लिहिले आहे. विडंबन आवडले निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 12/14/2009 - 12:35

Permalink

वा...

तुमच्या प्रतिभेला असेच धुमारे फुटत राहोत!!!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 12/14/2009 - 15:34

In reply to वा... by श्रावण मोडक

Permalink

सहमत!

परंतु, म्हणावे तसे नाही जमले. आपली योग्यता लक्षात घेता ह्यापेक्षाही सरस दर्जा आपण गाठू शकता, नव्हे पुर्वी गाठला आहे ह्याची आठवण प्रकर्षाने झाली. माफ करा, परखडपणेच बोललो, परंतु, जे वाटले ते बोललो. ह्याउप्पर बोलायचे तर कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं.... हे काही नीटसे नाही पटले. सर्वत्र असे असतेच असे नाही.ओघ अविरत असु शकतो त्यासाठी कुठे जाण्याची गरज पडावी न पडावी!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 12/14/2009 - 18:10

Permalink

अदिती-जी कव

अदिती-जी कविता कळली नाही. पण तुम्ही आमच्या प्रत्येक लेखाला प्रतिक्रीया देता म्हणुन प्रतिक्रीया देत आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 12/14/2009 - 19:10

Permalink

द्विधा मनस्थितीत

'इकडे' 'तिकडे' उडणारं तुमच्या मनाचं फुलपाखरु लवकरच एका ठिकाणी स्थिर बसेल अशी आशा करतो! :W बाकी विडंबन एकदम टुन्न!! ;) (कोषातला)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 12/14/2009 - 23:42

In reply to द्विधा मनस्थितीत by चतुरंग

Permalink

हाहाहा...

अट्टल संपादकीय कमेंट हो!!!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3155 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com