आमची प्रेरणा : सखये तुझ्या मिठीत.....
तुज पाहिल्या क्षणी मी , विरलो जरा तिथेच
रस्त्यात होतास एकटा, माणसांच्या या दाटीत रे!
कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतास तू गढूळलेला
ओलांडता कोलमडलो , चिखलाच्या मिठीत रे!
अन्दाज सखोलीचा आला मला न केंव्हा
सगळे तुझ्यात झाले , आडवे किती पटीत रे !
स्कूटर मोटार सायकल ; ऐसा भेदभाव कधी न झाला
सारेच आडवे झाले ; खड्ड्या तुझ्या मिठीत रे
गांगरलो असा मी , दणका तुझा देण्याला
भिक्कार भीजलेला , कुठल्या चिखलवटीत रे?
खणले तुला न कोणी ; शान तू या रस्त्याला
तूज मुजवले कोणी नाही ; खलित्यांच्या रेटारेटीत रे
हार मानिली सार्यानी ; तू तसाच राहिला
खड्ड्या सारेच रे पडले ,