ही प्रेरणा माझ्या मंदपणाची!
टवाळीची साद घालून जाणारे
विविध लेखकूंचे एकोळी धागे...
काही लिंकाळे, आणि विचारहीन मठ्ठ
काही अस्ताव्यस्त
काही सुस्त
काही दळण तेच तेच दळणारे फक्त
कधी पाडलेले, निष्कारण विडंबलेले सामान्य कवितेचे कंद ...
तरीही एकूणएक धागे उचकटून वाचणार कंटाळलेला मंद ...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3795
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
समयोचक वैगरे...
फारच छान!
हा हा हा!
करुण (? कि वात्रट! ) विडंबन आवडले
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to उत्तम by नंदन
एक परीनिरीक्षण
ठार मेलो...
In reply to एक परीनिरीक्षण by विजुभाऊ
विविध लेखकूंचे एकोळी धागे...
वा वा क्या
जियो*
In reply to वा वा क्या by बाकरवडी
ह्याह्याह
In reply to जियो* by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅहॅहॅ ..
In reply to ह्याह्याह by टारझन
व्वा वाह
भेदक