आज ऑफीस मध्ये एक मुलगी खिडकीतून बाहेर बघत होती , कितीतरी वेळ शून्यात बघत , त्यावरून एक कविता सुचली
(सांभाळून घ्या बरेच दिवसनि गुस्ताखी)
एक खिडकी , एक मुलगी
एक झुळुक , एक लकेर
एक सर , एक साठवण
एक प्रियकर एक आठवण
एक यौवन , एक विरह
एक चटका एक असंग
एक झुळुक एक स्वप्न
एक पायवाट एक चातक
एक खिडकी , एक मुलगी ..एक खिडकी , एक मुलगी !
छान आणि मस्त जमलीय .!!
एकदम मस्त. आयला,.... लोकांना
मस्त
मला "राधा ही बावरी" गाण्याचं
In reply to मला "राधा ही बावरी" गाण्याचं by गोगोल
मनातले विडंबण =)) पादणे
काय ओ हे?????
वैश्विक सत्याला कोण नकार
सही
In reply to सही by Pearl
असेच म्हणतो अमोल केळकर