मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक खिडकी , एक मुलगी

माझीही शॅम्पेन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आज ऑफीस मध्ये एक मुलगी खिडकीतून बाहेर बघत होती , कितीतरी वेळ शून्यात बघत , त्यावरून एक कविता सुचली (सांभाळून घ्या बरेच दिवसनि गुस्ताखी) एक खिडकी , एक मुलगी एक झुळुक , एक लकेर एक सर , एक साठवण एक प्रियकर एक आठवण एक यौवन , एक विरह एक चटका एक असंग एक झुळुक एक स्वप्न एक पायवाट एक चातक एक खिडकी , एक मुलगी ..एक खिडकी , एक मुलगी !

वाचने 3379 वाचनखूण प्रतिक्रिया 14

एक खिडकी, दोन मुली, एक चार्मिंग , एक ढोली, एक काळी , एक गोरी, एक कोल्हापुरी, एक पुणेरी, एक अँजलीना जोली, दुसरी सायको, एक प्रेयसी आणि दुसरी ....